Home Breaking News मलकापूर पांग्रा जवळ कंटेनरचा अपघात सुदैवाने जीवित हानी टळली !

मलकापूर पांग्रा जवळ कंटेनरचा अपघात सुदैवाने जीवित हानी टळली !

390
0

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

एका भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर ड्रायव्हरचा नियंत्रण सुटून वळण रस्त्यावर कंटेनर बाजूला असलेल्या डोंगराच्या कडेला धडकल्यामुळे कंटेनर चे समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान झाले ‘ एम एच 12 एच डी -1862नेहा क्रमांकाचा कंटेनर 31 डिसेंबरला मलकापूर प्रांगा च्या दिशेने येत होता ।येताना रस्त्यावर वळण असल्यामुळे तसेच कंटेनर हे मोठी असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व बाजूला असलेल्या डोंगराच्या कडेला कंटेनर धडकले !यामध्ये चालक किरकोळ जखमी असून त्यावर उपचार सुरू आहे सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही !

Previous articleकोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला सर्वांनी अभिवादन का करावे?
Next articleसावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 3जानेवारीला प्रा .सचिन खरे यांचे फेसबुक वर व्याख्यान 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here