Home Breaking News महाविकास आघाडी सरकार हे गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांचे सरकार-आमदार राजेश एकडे

महाविकास आघाडी सरकार हे गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांचे सरकार-आमदार राजेश एकडे

341
0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर खरेदीचा शुभारंभ शेतकऱ्यांचा सन्मान करून आज संपन्न झाला.यावेळी
महाविकास आघाडी सरकार हे गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे मत आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केले. या तूर खरेदी शुभारंभ कार्यक्रमास मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मलकापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.बंडूभाऊ चौधरी, श्री. गजानन सोनवणे,श्री.बाळू भिसे,मलकापूर खरेदी-विक्री संघाचे श्री.कृष्णाभाऊ खोपोटे,श्री,सूर्यभान कवळे, दुय्यम निबंधक श्री.महेश कृपलानी,श्री.
म्हैसागर, सचिव श्री.जगताप व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनुकसान भरपाई मिळाण्यासाठी शेतकऱ्यांचे धरणावर उपोषण सुरूच…
Next articleबकरी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here