हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुका संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- २६ मार्च २०२३ रोज रविवारला ठीक ११.३० वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बैठक हिंगणघाट येथे घेण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्याच्या सूचनेप्रमाणे या बैठकीत हिंगणघाट तहसील मधील सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा समन्वयक डॉ. उमेश तुळसकर तथा जिल्हा संघटक श्री.भारत चौधरी व उपजिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र खूपसरे तथा माजी नगराध्यक्ष श्री.चंद्रकांत घुसे यांच्या उपस्थितीत येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट च्या सार्वत्रिक निवडणुका- २०२३ लढण्याकरिता तयारी करून उमेदवार देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीत तालुकाप्रमुख श्री. सतीश धोबे ,शहर प्रमुख श्री.सतीश ढोमणे उप तालुकाप्रमुख श्री. प्रकाश अनासाने, श्री.सुधाकर ड॔भारे, श्री.मनिष देवडे,शहर संघटक श्री.मनोज मिसाळ श्री.गजानन काटवले, नगरसेवक श्रीधर कोटकर माजी पंचायत समिती सभापती श्री.अमोल गायकवाड,श्री. गोपाल मेघरे, श्री.सुनील आष्टीकर श्री.नंदू रेडलावार,डॉ आनंद जगताब, श्री.संदीप नरड श्री.मोतीराम परीसे

Leave a Comment