19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी महिलेसह दोगाविरुद्ध गुन्हा दाखल

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव :19 वर्षीय तरुणीला तू माझ्यासोबत लग्न कर असे म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शहर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव पोलीस

स्टेशनमध्ये 19 वर्षीय पिडीतेने तक्रार दिली की तिला आरोपी अकमल हैदर अक्रम हैदर व त्याची आत्या शब्बू राहणार खंमू जमदार नगर शेगाव यांनी 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट रात्री अकरा वाजेपर्यंत दरम्यान कमल हैदर याने माझ्या घरासमोर येऊन मला म्हणाला की तू माझ्यासोबत लग्न कर जर तू माझ्यासोबत लग्न करणार नाही

तर तुझी बदनामी करणार व मी जीव देईन माझ्या मरणास्तव जबाबदार राहशील अशी धमकी दिली तर शेपू येणे तू आक्रमण सोबत लग्न कर नाहीतर तुला जळून मारीन अशी गमती देऊन वाईट उद्देशाने पाठलाग केला

अशा तक्रारीवरून आरोपी अकमल हैदर अक्रम हैदर व शब्बू या दोघाविरुद्ध अपवाद नंबर 4066 ऑब्लिक 2023 कलम 354, 354(ड), 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास उपनिरीक्षक कुणाल जाधव करीत आहेत

Leave a Comment