Home Breaking News सूनगाव येथील बेपत्ता असलेला तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

सूनगाव येथील बेपत्ता असलेला तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

566
0

 

गजानन सोनटक्के

प्रतिनिधी जळगाव जा

 

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील संतोष शालीग्राम वानखडे वय 38 वर्षे तरुण 29 ऑगस्ट शनिवार रोजी 11 वाजताच्या सुमारास घरून निघून गेला घरच्यांनी व गावातील लोकांनी शोध घेतला परंतु सदर तरुण बेपत्ता आहे दि 30 ऑगस्ट ला दुपारी पोलिसस्टेशन जळगाव जामोद येथे तरुण हरवल्याची तक्रार शालीग्राम वानखडे (वडील ) यांनी दिली आहे व आज 31 ऑगस्ट 9 वाजता सूनगाव ते जळगाव रोडवरील कुलकर्णी यांच्या विहिरीत मृतदेह आढळला बातमी समजताच जळगाव जामोद पोल्सस्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर भास्कर व पो कॉ इंगळे पोलीस पाटील तडवी घटनास्थळी दाखल झाले व गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढला

Previous articleपति – पत्नी जागिच ठार
Next article८ वर्षीय नाबालिकवर अत्याचार ,नराधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल…….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here