सुनील पवार. नांदुरा. ता.प्र.
नांदुरा शहरातील शिवाजी नगर व आठवडी बाजार ते सिंधी काँलनी रोड वरिल घानिचे साम्राज्य येत्या नवरात्र उसव आगोदर साफ सफाई करून प्रश्न मार्गी लावावा करिता न. प.नांदुरा ला वारंवार निवेदन देऊन हि कोनतिच कार्यवाहि नाही शेवटी आज.दि.१आँकटोबर पासुन आमरन उपोषनास सुरवात करण्यात आली आहे आज पहिल्या दिवशी आज विविध संघटना व शहरातील नागरिक आपले अभिप्राय देउन पाठिंबा देत आहेत जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही त तो पर्यंत उठनार नाही असा ठाम अजेंडा मनसे सैनिकांनी घेतला आहे




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


