Home बुलढाणा गांधी जयंती दिनानिमित्त केदार येथे अंगन वाडि चे भुमीपुजन सोहळा संपन्न

गांधी जयंती दिनानिमित्त केदार येथे अंगन वाडि चे भुमीपुजन सोहळा संपन्न

 

सुनील पवार. ता.प्र.

नांदुरा दि.२/१०/२०२१रोजी गट ग्रा.पंचायत दहिवडी केदार येथील अंगनवाडी चे भुमीपुजन सोहळा संपन्न झाला महिला बाल विकास निधी अंतर्गत मंजूर जिल्हा परीषद बुलढाणा गांधी जयंती दिनानिमित्त केदार येथील अंगनवाडी चे भुमीपुजन नियोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित जिल्हा परीषद चे सदस्य बलदेव राव चोपडे पंचायत समिती.सभापती सौ.सुनीताताई संतोष डीवरे. भा.ज.पा.नेते. शिवाजी पाटील. माजी. सभापती अनील इंगळे .शिवसेना. ता.संतोष डीवरे. रमेश पाटील. पत्रकार किशोर इंगळे दहिवडी चे ग्रामसेवक गाडे दहिवडी चे सरपंच सुषमाताई ढोले उपसरपंच विजय वाघ ग्रामपंचायत सदस्य. मुख्यध्यापक अरविंद जोशी काळुसे सर रामरतन बाजारे. संतोष बावसकर. गजानन वाघ. व सर्व गावकरी उपस्थित होते