अमित मेश्राम यांची कांग्रेस कमिटीच्या परिवहन विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ति

0
196

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत परिवहन विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी अमित मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेनुसार ही नियुक्ती करण्यात आली

यावेळी नाना पटोले यांनी अमित मेश्राम यांना नियुक्तीपत्र देऊन फुल गुच्छा व शाॅल देऊन स्वागत केले
नियुक्ती करते वेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड, सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाति जमाती अध्यक्ष सिध्दार्थ हातीहंबीरे आदी मान्यवर उपस्थित होते नाना पटोले यांनी दिलेली जबाबदारी पुर्णपणे पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहिल महाराष्ट्रामध्ये परिवहन विभागाच्या माध्यमातून कांग्रेस कशापद्धतीने बळकट होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम येणाऱ्या काळात राबवेल असे मत अमित मेश्राम यांनी व्यक्त केले

प्रतिनिधी जावेद शाह अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here