क्रेडिट अॅक्सिस तर्फे ग्रामीण विद्या उपक्रमाअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थिनींना सायकल वितरण

0
269

 

वीक्की वानखेड़े यावल

जळगाव क्रेडिट अॅक्सिस इंडिया फाऊंडेशन तसेच क्रेडिट अॅक्सिस ग्रामीण लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिंनीना एका कार्यक्रमात समारंभपूर्वक सायकल बॅग व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली क्रेडिट एक्सिस इंडिया फाउण्डेशन भारतातील सर्वात मोठी मायक्रो फायनान्स संस्था असून संस्थेचा प्रमुख कार्यक्रम ग्रामीण विद्या अंतर्गत जळगाव जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी माननीय श्री अमन मित्तल यांच्या उपस्थितीमध्ये कुमारी कल्प श्री किशोर दलाल राहणार रावेर या विद्यार्थिनींना दोन हजार ते दोन हजार बावीस इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये शहाण्णव टक्के गुण मिळवून ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट यश संपादन केले आहे याची दखल घेऊन क्रेडिट ग्रामीण लिमिटेडने तिचा कौतुक सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडला या कार्यक्रमामध्ये क्रेडिट एक्सिस ग्रामीण लिमिटेडची क्षत्रिय अधिकारी संजय द्वासे व राजकुमार बेड दीवार व तसेच यावल शाखेचे शाखाधिकारी योगेश पळसपगार व जामनेर शाखेचे शाखाधिकारी संतोष पवार उपस्थित होते गुणवंत विद्यार्थिनींची आईवडील सुद्धा कुटुंबासह उपस्थित होते
ग्रामीण विद्या या उपक्रमाद्वारे फाऊंडेशन सरकारी शाळांमध्ये शिकलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींना एक वेळच्या गरजेनुसार आर्थिक गैर आर्थिक साहाय्य करते इयत्ता दहावीच्या पुढे अभ्यास करण्यास याद्वारे प्रोत्साहन दिले जाते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here