Home बुलढाणा पत्रकार नारायण दाभाडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव (medianews)

पत्रकार नारायण दाभाडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव (medianews)

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

medianews:जिल्हा प्रतिनिधीदैनिक भारत संग्राम आयोजित ‘ स्व. मधुकरराव खंडारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व समाजभूषण अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२४ – २५ साखरखेर्डा तालुका सिंदखेडराजा

आमदार समीर कुणावार याच्या वाढदिवसा निमित्त 1 जानेवारी ला रक्तदान शिबिराचे आयोजन(Hingnghat)

जिल्हा बुलढाणा येथे आज पर्यंत निर्भिड पत्रकारिता करत असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने नारायण दाभाडे यांना सन्मानित करण्यात आले.

पत्रकार नारायण दाभाडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव (medianews)

medianews:यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे साहेब, शेतकरी नेते रविकांतदादा तुपकर, प्रविणदादा गिते विश्वस्त लोकजागर परिवार, सुभाष दराडे मा. नगरसेवक दे. राजा हे उपस्थित होते. आयोजकांचे मनस्वी आभार…