Home बुलढाणा 26 जानेवारी 2025 रोजी शेगाव येथील पवनपुत्र सेमी मराठी शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम...

26 जानेवारी 2025 रोजी शेगाव येथील पवनपुत्र सेमी मराठी शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला(shegaonnews)

 

shegaonnews:कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मानव अधिकार महाराष्ट्र महिला अध्यक्ष विदर्भ पर्यावरण सेक्रेटरी शितलताई शेगोकार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले संस्थेचे अध्यक्ष श्री बीडी झाडोकार सर व मुख्याध्यापक डिगोळे सर व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला छोट्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये खूप छान आपापले नेतृत्व दाखवले आणि 26 जानेवारी हा कार्यक्रम खूप छान होत आहे पार पडला.