श्रींच्या पालखी मधील भाविकांच्या खिशातून पैसे चोरणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी जेरबंद केले तिघा विरुद्ध गुन्हा दाखल..( brekingnews )

 

इस्माइल शेख सह अमीन शेख

brekingnews:शेगाव.13 जून रोजी गुरुवारी श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून पंढरपूरकडे निघालेल्या श्रींच्या पालखीत नागझरी रोडवरील भिकाजी रोहनकर यांच्या मळ्याजवळ सहभागी भाविकांच्या खिशातून पैसे काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना ताब्यात घेतले.

अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले नगदी चाळीस हजार रुपये व शेजारच्या घरातून दोन सिलेंडर केले लंपास शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..( crimenews )

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशिष गंद्रे साहेब यांच्या फिर्यादीवरून सलीम खान अकबर खान वय 27 वर्ष राहणार आकोट फाईल पूरपीडित कॉलनी अकोला, फैजल खान रहीम खान वय 26 वर्ष आकोट फैल पूरपीडीत कॉलनी

श्रींच्या पालखी मधील भाविकांच्या खिशातून पैसे चोरणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी जेरबंद केले तिघा विरुद्ध गुन्हा दाखल..( brekingnews )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अकोला, मंगेश ईश्वर सिंग ठाकूर वय 33 वर्षे भिकाजी नगर दाबकी रोड अकोला या तिघाविरुद्ध अपरा नंबर ३३७/२४ कलम 379 511 401 बातमीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

brekingnews:तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश वाकीकर बक्कल नंबर बाराशे 44 करीत आहेत

Leave a Comment