ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
Revenuenews:दिनांक,5/5(2024/रोजी शेगाव येथील चारमोरी परिसर वारकरी निवासस्थानांच्या मागील बाजूने शेगाव येथील घटना.
फिर्यादी गजानन नारायण मांटे व्यवसाय तलाठी शेगाव तहसील कार्यालय शेगाव घता वेळी व ठिकाणी यातील यांची फिरते पथक ड्युटी तहसील कार्यालय शेगांव यांचे मार्फतीने नमुद घस्थळी लागली असता..
एक विना नं 407 वाहन रेती घेवुन अंदाजे एक ब्रास कमीत अंदाजे 6000 रु असलेली दिसली असता नमुद वाहन चालकास तहसील कार्यालय शेगांव येथे घेण्यास सांगितले असता.
त्याने न घेता शेगाव चारमोरी परिसर वारकरी निवासस्थानच्या बाजूने नजर चुकुन पळुन गेला अशा फिर्यादी चे रिपोर्ट वरुन आरोपी संतोष हिम्मत तायडे राहणार लोहारा तालुका बाळापूर जिल्हा अकोला यांच्यावर
अप नंबर 257/2024 कलम 379,186,,34,भादवि सह कलम 21(1),21कलम सदरचा दाखल.
Revenuenews:: करुन तपास मापोनिसा आदेशाने PSI कुणाल जाधव सा यांचे कडे देण्यात आला