Buldhana Accident News:- भिकाऱ्याच्या मरणानंतर लाखोंचे घबाड! ‘ती’ गोधडी दिवसभर रस्त्यावर होती रस्त्यावर?

 

Buldhana Accident News

बुलढाणा अपघातात मरण पावलेल्या भिकाऱ्याच्या गोधडीमध्ये लाखोची रक्कम, व विविध बँकांचे पासबुक, एटीम कार्ड मिळाले. त्या पोलिसांनी प्रामाणिकपणे ती रक्कम मृत भिकाऱ्याच्या परिवाराला देण्यात आले .

दीपक बाबुराव मोरे (वय ४८) असे मृताचे नाव आहे.

८ नोव्हेंबर रोजी एक व्यक्ती सायकलवर जात होती. दुचाकीने धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची थैली रस्त्यावर तशीच पडून होती. त्या थैलीत लाखो रुपये होते. परंतु ते पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णाला पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठविले.Buldhana Accident News

आला त्यानंतर सोबतच्या वस्तूंमध्ये गोधडीत आणखी मोठी रक्कम, बँकांची पासबुके, एटीएम कार्ड आणि चिल्लर भरलेली थैली होती. त्यात १ लाख ६३ हजार रोख मिळाले. एका बँकेत २६ हजार, दुसऱ्या बँकेत एक लाख नऊ हजार २८४ रुपये, इतर बँक खात्यात मोठ्या रक्कम होती . परंतु पोलिसांनी मृताची पत्नी चंदा मोरे, मुलगा धम्मपाल यांच्याकडे रक्कम सोपुन दिलं. परंतु पोलिसांना जय मल्हारीला रक्कम मृतकाचे नातेवाईकांनी दिले पोलिसांचा कौतुक होत आहे .

https://www.suryamarathinews.com/maharashtra-police-news/

सूर्या मराठी न्यूज वेबसाईटला लाईक करा फॉलो करा शेअर करा. www.suryamarathinews.com

Leave a Comment