Buldhana Congress News : बुलढाण्यात काँग्रेसमध्येच राडा, पक्षातली गटबाजी

0
1

 

Buldhana Congress News:बुलढाण्यात काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी समोर आली आहेत.

तर आता बुलढाण्यात माजी आमदार दिलीपकुमार सानंद आणि काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली.

तर आता बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रराचासाठी काल सभा पार पाडली.

परंतु या सभेला उद्धव ठाकरे, मुकुल वासनिक हजर होते. उद्धव ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर दिलीपकुमार सानंद आणि तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या शाब्दिक चकमक उडाली.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मात्र आणि या वादाचे रुपांतर धक्काबुक्कीत झालं.

परंतु या घटनेमुळे काँग्रेसमधला चांगलंच वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Buldhana Congress News: तर काही कार्यकर्ते तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या अंगावर धावून गेले. चव्हाण यांच्या गाडीची काचही काही जणांनी फोडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here