कापसाला चांगला भाव दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान-आमदार राजेश एकडे

  सुनील पवार नांदुरा मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. राजेश एकडे यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा,बालाजी जिनिंग व राठी जिनिंग नांदुरा येथे काटापूजन करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून सी.सी.आय.च्या कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.असे मत … Read more

धानाच्या पूजण्याला आग 3 एकराचे पूंजणे जळून खाक

  गोंदिया-शैलेश राजनकर सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सौंदड येथील शेतकर्याचे शेतात असलेल्या धानाच्या पुंजण्याला अज्ञात व्यक्तीने आग लावून जाळल्याची घडना 17 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेदरम्यान घडली. शेतकरी अशोक बनकर यांची शेती राका ते सौन्दड गावच्या मुख्य मार्गावर आहे.त्यातच बनकर यांनी धनाची कापणी करून गंजी तयार करुन ठेवली होती.दिवाळी झाल्यानंतर मशीन द्वारे … Read more

कापूस पिकाचे पंचनामे करून हेक्टरी तीस हजार रुपये मदत देण्यात यावी.= सत्याग्रह शेतकरी संघटना

    खामगाव=सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाशीला चांगल्या प्रमाणात बोंडे लागले होते परंतु कालांतराने त्याचं रूपांतरण बोंड अळी मध्ये झाल्याने शेतकरी फार चिंतित पडलेला आहे व एकरी दहा क्विंटल येणारे उत्पन्न दोन वर आले एवढी दयनीय अवस्था शेतकऱ्याची झाली आहे तरी शासनाने शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर हेक्टरी 30 हजार रुपये मदत व विमा … Read more

जिल्हाधिकारी बुलडाणा यांचा जळगाव जामोद तालुक्यात कृषी विभागाच्या कामाचा पाहणी दौरा…

  गजानन सोनटक्के जळगांव जा.तालुका प्रतिनिधी:- मा.जिल्हाधिकारी बुलडाणा श्री एस राममूर्ती यांचा तालुक्यातील खेर्डा खु सूनगाव व आसलगाव येथील कृषी विभागाच्या कामाचा पाहणी दौरा केला.खेर्डा खु येथील आत्मा नोंदणीकृत महात्मा फुले सेंद्रिय शेतमाल उत्पादक गटातील शेतकरी श्री.संतोष पुंजाजी ईटनारे यांच्या शेतातील सेंद्रिय पद्धतीने घेत असलेल्या कापूस व मिश्र पिके यांची पाहणी केली गटामार्फत तयार केल्या … Read more

चुन भाकर आंदोलनाने तहसिल कार्यालय दणाणले

  संग्रामपुर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात सरसकट शासनाने अनुदान द्यावे या मांगणी करीता शेतकर्यांना सोबत घेवुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शासन विरोधी घोषणा देत महाआघाडीच्या शासनाचे निषेध व्यक्त केला. तालुक्यात शेतकर्‍यांची परिस्थिती भयानक असतांना सुध्दा हे सरकार शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहत नाही. मुंग, उडीद, सोयाबीन, कापूस ही सर्व पिके बाद … Read more

सूनगाव परिसरात बी टी कापसावर बोंड अळीचे थैमान

  गजानन सोनटक्के जळगाव जा तालुक्यात शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट होत चालली असून हळूहळू सर्वच पिके हातातून गेली असून एकमेव कपाशी पिकाच्या भरवशावर दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न पहात असतानाच अचानक बोंड अळी चा जोरदार अटॅक कपाशीवर आला आणि शेतकऱ्याचे एकरी सुमारे २५ हजाराचे नुकसान झाले असून त्यामुळे बळीराजाची दिवाळी अंधारात जाणार आहे. शासना कडून मात्र … Read more

मृग बहार न बहरल्याने संत्रा उत्पादकांची दिवाळी अंधारात

  गजानन सोनटक्के जळगाव जामोद जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव व जामोद या परिसरातील यावर्षी संत्र्यावर मृग बहार येईल व यातून चांगले पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु ही आशा निसगार्ने फोल ठरवली. मृग नक्षत्रात पाऊस, कधी ऊन तर कधी ढगाळ हवामान तसेच सतत पावसाची रिमझिम सुरू नसल्यामुळे या बदलत्या आणि प्रतिकूल हवामानाचा फटका संत्राच्या … Read more

सूनगाव येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवर राशी सिड्स 659 कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली शेताची पाहणी

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चार शेतकरी यांनी तक्रारीत म्हटले की त्यांनी उसरा बु शिवारात गट नं 75 13 14 व सूनगाव भाग 2 मधील 791 शेतात राशी कंपनीचे 659 हे कपाशीचे वाण पेरणी केली परंतु बियाणे पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे आज रोजी कपाशीच्या … Read more

सूनगाव येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या राशी 659 कंपनीच्या विरोधातील तक्रारीवर कृषी अधिकारी यांनी केली शेताची पाहणी

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चार शेतकरी यांनी तक्रारीत म्हटले की त्यांनी उसरा बु शिवारात गट नं 75 13 14 व सूनगाव भाग 2 मधील 791 शेतात राशी कंपनीचे 659 हे कपाशीचे वाण पेरणी केली परंतु बियाणे पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे आज रोजी कपाशीच्या … Read more

परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकनुकसानीबाबत सूनगाव येथिल शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना केले निवेदन सादर

  गजानन सोनटक्के जळगाव जामोद परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कपाशी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत अडकला असून, त्याला मदत करून तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी सुनगाव येथील शेतकर्‍यांनी उपविभागीय अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात शेतकर्‍यांनी म्हटले आहे, की यावर्षी सुरुवातीपासून सर्व पिकांवर किडीचे (रोगराई) प्रमाण असल्यामुळे पिकांवर जास्त प्रमाणात औषधीसाठी खर्च करावा लागला. नंतर … Read more