अखेर ‘ते’ प्रकरण शेवटी भोवलं;भाजप व ठाकरे गटाच्या अखेर 400 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल( Firnews )
Firnews: मात्र या चिपळूणमधील झालेलं दगडफेक प्रकरणात पोलिसांनीअखेर मोठी कारवाई केली आहे. तर आता या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपच्या तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा पोलिसांनी दाखल करण्यात आला. तर चिपळूनमधील घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून, दगडफेकीचे व्हिडीओ … Read more