तू मला आवडते असे सांगून दिरानेच केला वहिनीचा विनयभंग.. आरोपी दिराविरुद्ध गुन्हा दाखल..(crimenews)

 

इस्माईल शेख बुलढाणा .जि.प्र

Crimenews : शेगाव.सख्या दिरानेच वहिनीच्या घरामध्ये घुसून पाठीमागून मिठी मारली व तू मला आवडतेस

असे सांगून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी दीर याच्याविरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुल्लक कारणावरून दिराणीला जेठाणी कडून बेॅटने ने मारहाण.. गुन्हा दाखल.(.crimenews )

याबाबत 27 वर्षीय पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पंकज विरुद्ध कलम 452 354 324 323 504 506 भावी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crimenews : अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय करुटले बकल नंबर 12 75 व पोलीस कॉन्स्टेबल निलेश तायडे करीत आहेत

Leave a Comment