शुल्लक कारणावरून दिराणीला जेठाणी कडून बेॅटने ने मारहाण.. गुन्हा दाखल.(.crimenews )

 

इस्माईल शेख बुलढाणा.जि .प्र.

शेगाव:crimenews: शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात राहणाऱ्या दिराणीला तिच्या जीठाणीने शुल्लक कारणावरून बेॅटीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.

याबाबत शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आहे याबाबत माहिती अशी की संगीता नामक 27 वर्षीय महिलेने शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

ग्राहक मंचाचा महावितरण वर हातवडा तर बिलिंग एजन्सी विरोधात कार्यवाईची मागणी( mseb bill pay )

की नात्याने जेठाणी असलेल्या महिलेने शुल्लक कारणावरून बॅटने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी आरोपी जेठानी विरुद्ध अपराध नंबर 55 ऑब्लिक 2024 कलम 324 223, 504 506 भावी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

crimenews: याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय साहेब बक्कल नंबर 12 75 पोलीस कॉन्स्टेबल निलेश तायडे करीत आहेत

Leave a Comment