पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या 21 वर्षीय तरुणीचा शिवनेरी चौकात विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल..( crimenews )

 

इस्माइल शेख सह अमिन शेख शेगाव /बुलढाणा

crimenews:शेगाव: पोलीस भरतीची तयारी करीत असलेली 21 वर्षीय तरुणी प्रॅक्टिस करून शिवनेरी चौकातून आपल्या मैत्रिणीसह रस्त्याने जात असताना खम्मू जमदार नगर परिसरातल्या शेख अहमद शेख समद या युवकाने तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस भरतीची तयारी करीत असलेले 21 वर्षे तरुणीही स्थानिक मुरारका कॉलेजच्या मैदानावर रोज मैत्रीनीसह प्रशिक्षणासाठी येत सदर 21 वर्षीय तरुणी ही मुरारका कॉलेजच्या मैदानावर प्रशिक्षण करून आपल्या मैत्रिणी सोबत शिवनेरी चौकातून घरी जात असताना सराफ हॉस्पीटल समोर शिवनेरी चौकात शेख अहमद शेख समद रा खमु जमदार नगर याने तरुणीचा वाईट उद्देशाने गालाची पप्पी घेण्याच्या प्रयत्न करून विनयभंग केला.

यावेळी पिढीतेने आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक गोळा झाले गर्दीचा फायदा घेऊन आरोपी शेख अहमद शेख समदहा येथून फराळ होण्यास यशस्वी ठरला.

जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल, विजांच्या कडकडाटासह मुसळधार, शहर जलमय शेतकऱ्यांची लगबग सुरू ( rainnews )

तेथील लोकांकडून आरोपीचे नाव शेख अहमद शेख समद राहणार खम्मू जमदार नगर शेगाव असे पिढीतील समजल्याने पिढीतेने शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या तक्रारीवरून आरोपी शेख अहमद शेख समद विरुद्ध अप क्र. 331/2024 कलम 354,354अ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crimenews:अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब करीत आहेत

Leave a Comment