Driver | जिवती तालुका गाडी चालक ड्रायव्हर संघटनेकडून कायदा विरोधात जाहीर निषेध

 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण

जिवती : तालुक्यातील सर्व गाडी चालक ड्रायव्हर संघटनेने या संदर्भातले तहसीलदार रांना निवेदन दिलेले आहे.

नव्या कायद्यानुसार चालकाच्या हातून अपघात झाल्यास व चालक घटनास्थळावरून पळून गेल्यास त्याला दहा वर्षाची शिक्षा तथा सात ते दहा लक्ष रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

हा कायदा चालकावर अन्याय करणार असून यामुळे चालकांचे आयुष्य व कुटूंबध्वस्त होण्याची शक्तता असल्यामुळे हा कायदा रद्द करावा .

Akolanews | शिव सेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दीपक पाटील दांदळे यांनी मुर्तीजापुर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या होत असलेल्या गैरसोयी बाबत विभागीय रेल्वे प्रबंधकांशी बोलून सोडविल्या समस्या..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्या पासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र सरकारचा विरोधात घोषणाबाजी करून यांचा निषेध नोंदवला आहे.

Driver: या संघटनेच्या अध्यक्ष श्री बब्रुवान चव्हाण उपाध्यक्ष श्री समीर शेख सचिव श्री एजाज पठाण सहसचिव श्री प्रवीण राठोड सदस्य श्री शिवाजी सुवर्णकार श्री बाबू चव्हाण श्री देवीदास गायकवाड श्री तुकाराम ठोंबरे श्री सदाशिव कुंडगीर श्री नबी सय्यद शेखर वाळके दत्ता रागीट या तालुक्यातील सर्व ड्रायव्हर चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Comment