खोदकाम करताना अचानक सापडला एक दगड तो दगड तोडला तर निघाला खजिना ( goldnews )

0
3

 

goldnews :पुर्वीच्या काळात लोक त्यांच्याकडील पैसे,व दागिने हे जमिनीमध्ये किंवा भींतीमध्ये लपून ठेवत होते जेणेकरून आपलं पैसे ते चोरी होऊ नये. मात्र अशात काही मातीच्या भांड्यांमध्ये किंवा धातुच्या जारमध्ये हे दागिने, नाणी पूर्वी ठेवली जात होते.

मात्र आता नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्या एका व्यक्तीच्या हाती असाच एक जुना खजिना लागला आहे. परंतु तो जमिनीत खोदकाम करत होता. तेव्हा त्याला एक अचानक दगडासारखी वस्तू सापडली. ती वस्तू जी उघडल्यावर तो अवाक् झाला.

परंतु आता असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र यातील काही व्हिडीओ हे मुद्दाम बनवलेले असतात.परंतु त्यात काही तथ्य नसतं. परंतु आतां अशात हा व्हिडीओही खरा आहे की नाही याचा दावा आम्ही करत नाही. तर हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंट @felezyabie वर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक व्हिडीओ शेअर केले जातात.

मात्र यात तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती जमिनीत खोदकाम करत आहे आणि अचानक त्याला एक गोलाकार दगड सापडतो. मग काय तर तो दगड नसून एक बॉक्स असतो. त्यात काही वस्तू आहेत. जेव्हा त्याने हा बॉक्स तोडला तेव्हा आतील वस्तू बघून तो थक्क झाला.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मात्र या गोलाकार बॉक्समध्ये त्याला काही धातुचे दागिने आणि इतर काही वस्तू सापडल्या. अर्थातच याची त्याला मोठी किंमत मिळेल. आहे यात सोन्याची बांगडी, सोन्याची चेन आणि इतर काही वस्तू आहेत. पण ते खरंच सोन्याचे आहेत, खरे आहेत की नाही हे आपल्याला सांगता येत नाही.

मग काय तर आपण पण तरीही या व्हिडीओला आतापर्यंत 19 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर यावर शेकडो लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिलं की, या व्यक्तीला इतका विश्वास कसा होता की, तो खजिना आहे बॉम्ह नाही.

goldnews: मात्र या वर तर दुसऱ्याने लिहिलं की, हे दागिने नवे तर वाटत नाहीये. तिसऱ्याने लिहिलं की, हा व्हिडीओ खोटा आहे. तुम्हाला काय वाटतं व्हिडीओ खरा आहे की खोटा? सविस्तर बातमी वाचा आपली केमेट्स लिहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here