प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी
सिंदी (रेल्वे) :प्रजासत्ताक दिनानिमीत्त येथील एकता युवा मंडळ सिंदी रेल्वे कडून शालेय विद्यार्थ्यांना बिस्कीट व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.
२६ जानेवारी 2026 ला सर्व शाळेचे विद्यार्थी बाजार चौकात एकत्र येतात शालेय विद्यार्थ्यांना व हा सोहळा पाहण्यास एकत्र आलेल्या सिंदीवासियांना 3000 बिस्कीट पॉकेट व पिण्याच्या पाण्याचे वाटप एकता युवा मंडळ सिंदी रेल्वे कडून करण्यात आले.
यावेळी मंडळाचे नरेंद्र पेटकर, राजु तेलरांधे, रविंद्र ढोबळे, नरेंद्र पटेल,जमिल खान, सुभाष तळवेकर, नरेंद्र कठाणे, रमाकांत बोकडे, आशिष पालीवाल, ललित बेताला, हेमंत सोनटक्के, ललित बेताला,तुषार ठोंबरे, महेश राऊत, भूपेश देवतळे, सचिन मोरस्कर, आनंद
Wardhanews /बिस्वास, शकील शेख, देवा पडवे, सुनील रेवतकर, रोशन तडस पिंटू टेंभरे, संजय मुडे, कवडू म्हैसकर, वसंता सिरसे, अजीम शाह, मंगेश मुंदडा,दिनेश दुम्पलवार ,अनील ढोबळे ,पुरुषोत्तम व्यास, रवी मुंदडा, रूपेश सारवान, संदिप दुम्पलवार, रविंद्र सागरकर, सतीश ढोक,प्रविण जुमडे, गजु ढेकण, राजु उरकुडकर, गणेश मोरस्कर, शालीक उरकुडे आदींची उपस्थिती होती.








