Buldhaan News अग्नीवीराला सियाचीनमध्ये वीरमरण अचानक हृदयविकाराचा झटका/ Indian Army

 

बुलढाणा जिल्ह्यातील अग्नीवेराला सियाचीन मध्ये वीरमरण आला होता अक्षय लक्ष्मण गवते असे या वीर जवानाचे नाव आहे काय दिवसापूर्वी अक्षय यांची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

मात्र उपचार सुरू असताना अक्षय यांना अचानक हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली.

अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावातील मूळ रहिवासी होते त्यांचे या निधनाने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील या पिंपळगाव सराई मध्ये शोक कडा पसरली आहे अक्षय यांचे पार्थीवावर त्यांचे मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आहे.

असे माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांनी दिले आहे 30 डिसेंबर 2022 रोजी अक्षय अग्निवेयर म्हणून भारतीय सैन्य दलात भरती झाले होते.

मात्र अक्षय यांना अचानक हृदयविकाराचा धक्का आला व त्यांचा मृत्यू झाला अक्षय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता एक छोटी बहिण असून त्यांचे आई-वडील शेती करतात प्रचंड मेहनत आणि चिकाटीने व जिद्दीने अक्षय अग्नवीर म्हणून सेने दलात भरती झाले होते त्यांचे निधनाची बातमी समजतात संपूर्ण पिंपळगाव सराई या गावावर सुखकळा पसरली आहे Indian Army

Leave a Comment