Home Breaking News मोताळा येथे शिवसेनेची भव्य प्रचार रॅली आमदार बुलढाणा संजय भाऊ गायकवाड यांच्या...

मोताळा येथे शिवसेनेची भव्य प्रचार रॅली आमदार बुलढाणा संजय भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न..( loksabhanews ) )

0
13

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सह अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी शेगाव

loksabhanews: आज दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा येथे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी तसेच

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय खासदार भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ बुलढाणा आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये भव्य प्रचार रॅली संपन्न झाली.!

यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, शिवसेना

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा तालुका अध्यक्ष डी.एस लहाने, शिवसेना मोताळा तालुका प्रमुख रामदास चौथनकर, शिवसेना मोताळा तालुका संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर

loksabhanews:वाघ, श्री. गणेश पाटील, युवासेना मोताळा शहर प्रमुख सचिन हिरोळे, श्री. गणेश झंवर यांच्यासह शिवसेना भाजपा राष्ट्रवादीतही मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here