Maharashtra MLA Disqualification: आमच्या यात कित्येक पिढ्या बरबाद झाल्या..म्हणुन आमदार अपात्रता निकालावर जरांगे काय म्हणाले? सविस्तर जाणून घ्या

 

Maharashtra MLA Disqualification:मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत असून येणाऱ्या २० जानेवारीला मुंबईत सभा घेणार आहेत.

परंतु त्यामुळे आमदार अपात्रता निकाला महत्त्व आलं होतं. त्या मुळे या दरम्यान निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीनगर पत्रकार परिषदेतून दिलेली प्रतिक्रिया दिली आहे.

आमचाही या संघर्ष सुरू आहे त्यामुळं आमचं लक्ष फक्त अरक्षणाकडे होतं आणि आम्ही 20 जानेवारीची तयारी जोमात करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

परंतु आम्हाला राजकारणाचा एवढा अभ्यास नाही., कारण कि त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे.

Murtijapurnews | शेतकऱ्यांचा वीज वितरण कंपनी कार्यालयावर ठिय्या आंदोलन

त्या बाबत निकालाबाबत आमच्यामध्ये कुठलीही धाक धुक नव्हती. परंतु आमची लढाई फक्त मराठा आरक्षणा साठीच आहे आणि 20 जानेवारीला पूर्ण ताकतीने मुंबईला जाऊन आम्ही आरक्षण मिळवणारच, असा निर्धार मनोज पाटील यांनी यावेळी केला.

 

राजकारण असो कि सत्ता संघर्षाचा विषय राजकीय आहे. परंतु आमचा आरक्षणाचा विषय सामाजिक आहे. त्यामुळे आमच्या लेकरांचा प्रश्न असल्यामुळे आम्ही त्याकडे लक्ष देत नाही.

परंतु आरक्षण म्हणजे आमचा जगण्या मारण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या समाजाच्या कित्येक पिढ्या आतापर्यंत बरबाद झाल्या.

त्यामुळे मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. दरम्यान तलाठी भरतीमध्ये 200 पैकी 214 गुण म्हणजे वाटोळं करण्याचं काम सुरू आहे.

Maharashtra MLA Disqualification: म्हणुन त्यामुळे ही यंत्रणा कशी आहे तेच कळत नाही, असा आरोप त्यांनी या वेळी केला आहे.

Leave a Comment