मुंबई:- मुकेश अंबानी यांना धमकीचा ई-मेल बेल्जियम स्थित फेस या मेल कंपनीचे सुविधाचा वापर करून पाठवल्याचे माहिती समोर येत आहे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सीबीआय इंटरपोलचे माध्यमातून कंपनीशी पत्र व्यवहार केले व पुढील तपास सुरू केले आहे.
27 ऑक्टोंबर अंबानी यांना पहिला धमकीचा मेल आले होते या धमकीच्या ई-मेल नंतर गावदेवी पोलिसांनी तपास सुरू केले होते आता त्या पाठोपाठ तिसरे मेल आल्याने मुकेश अंबानी यांचे मनात खळबळ उडाली आहे.
पहिल्यांदा आरोपीने ईमेल द्वारे 20 कोटीची मागणी केली तर दुसऱ्या वेळा मेल पाठवून चक्क 200 कोटीचे मागणी केली तसेच या आरोपीने पोलिसाचे कार्यक्षमतेवर या मेल मध्ये प्रश्न चिन्ह उपस्थित केले
या ईमेल मध्ये आरोपीने आतापर्यंत चक्क चारशे कोटी रुपये वाढवले आहेत चक या आरोपीने तसेच ते मला अटक करू शकत नाही त्यामुळे आम्हाला तुम्हाला मारण्यास काही हरकत नाही असे धमकावले
तर तुमची तिथे चांगली सुरक्षा असली तरी आमचा शूटर तुम्हाला कधीही मारू शकते असे मेल मध्ये नमूद केले होते
या आयडीवरून आली धमकी
या मेल शादाब खान @ फेन्स मेल आयडी वरून करण्यात आले होते बेल्जियम स्थित या मेल कंपनीचे अति सुरक्षित इंटरनेट सुविधाचा वापर करत मेल पाठवायचे शक्यता आहे
एकमेव सुरक्षित आणि खाजगी मेल सेवा आहे त्यानुसारच मुंबई पोलिसांनी संबंधित कंपनीचे व्यवहार केले आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करत अधिक माहिती मागवली आहे.
या पूर्ण प्रकरणाची चौकशी शिव्या इंटरपोलचे देखील मदत घेण्यात आले आहे नेमका हा मेल कुठून आला कोणी पाठवले आयपीसी ऍड्रेस वरून आला आहे असा प्रश्नाची माहिती मागविण्यात आले होते Mukesh Ambani