Home Blog Page 105

संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल अल्पवयीन मुलीवर ऑटो रिक्षा चालकाकडून लैंगिक अत्याचार ( Auto Driver Sexual Abuse Minor Girl )

0

 

Auto Driver Sexual Abuse Minor Girl:  जेवड आयकायचं तेवढंच कमी कारण कि आता तर नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

मात्र या एका 10 वीच्या विद्यार्थिनीचा रिक्षा चालकाने चक्क विनयभंग केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.


मात्र आता तर या रिक्षा चालक नेहमी प्रमाणे पीडित मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी शाळेजवळ आला व आणि तिला घरी घेऊन जाण्या ऐवजी एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला.

पण त्या ठिकाणी अचानक तिथे पीडित मुलीसोबत घृणास्पद कृत्य केले. व या घटनेने तर परिसरात एकच खळबळ उडाली आहे

सूत्रांची मिळालेल्या माहितीनुसार, तर नागपूर शहरातील ओकांर नगर परिसरात रिक्षा चालकाने तर चक्क या 15 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला.

भेंडवळ घट मांडणी बाबतीत भाकित. मुख्य पिके सर्वसाधारण, रब्बी पीक चांगले, पाऊस कमी ,जास्त. अवकाळी पावसाचा फटका, संरक्षण खाते मजबूत.( Bendwad bhavishyvani 2024 )

मात्र तर एका जोडप्याने हा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. परंतु त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. तो व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रिक्षा चालक मागच्या सीटवर बसलेल्या पीडित मुलीजवळ जातो. मात्र तीच्या अंगाला बळजबरीने स्पर्श करतो. मग काय तर त्यानंतर पुढे जाऊन ड्राईव्हर सीटवर बसतो. परंतु पीडित तरुणी या प्रकरणातून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते.

मात्र तो त्याच्या समोर हात जोडून विनंती करते. परंतु रिक्षा चालक एक ऐकत नाही.

मात्र या या घटनेचा व्हिडिओ पोलिस ठाण्यात मिळताच, नागपुर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र आता तर टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पीडितेला धक्का बसला आहे.

मात्र आता तर या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र तर या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी चालकावर पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Auto Driver Sexual Abuse Minor Girl : परंतु तिच्या पालकांनी अजनी पोलिस ठाण्याच तक्रार नोंदवला आहे. कि या व्हिडीओ धक्कादायक घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करत मुली सुरक्षित नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभा केला आहे.

भेंडवळ घट मांडणी बाबतीत भाकित. मुख्य पिके सर्वसाधारण, रब्बी पीक चांगले, पाऊस कमी ,जास्त. अवकाळी पावसाचा फटका, संरक्षण खाते मजबूत.( Bendwad bhavishyvani 2024 )

0

 

संग्रामपूर( रामेश्वर गायकी ) सूर्या मराठी न्यूज ब्युरो

Bendwad bhavishyvani 2024:बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका लगतच असणाऱ्या जळगाव (जामोद) तालुक्यातील भेंडवळ येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी पाऊस ,पीक पाणी व राजकीय बाबीचा अंदाज दुसऱ्या दिवशी वर्तवला जातो. ही परंपरा 370 वर्षापासून वाघ महाराज यांच्याकडून सुरू आहे.

ह्या वर्षात पीक सर्वसाधारण तर रब्बी पीक चांगले दाखविण्यात आले. पाऊस हा सुरुवातीला कमी नंतर जास्त प्रमाणात राहील. यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने आचारसंहितेचा भंग होवू नये म्हणून राजकीय विश्लेषण सांगण्यात आले नाही.

दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भेंडवळ येथे काल रात्री अक्षय तृतीया दिवशी एका शेतात घट मांडणी होवून आज दि.११/ मे रोजी सकाळी वाघ महाराज यांच्याकडून सर्व उपस्थित नागरिकां समोर पाऊस व पीक पाणी भाकीत सांगण्यात आले.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

त्यामध्ये ह्या वर्षात कापूस, ज्वारी ,मुग ,उडीद, मठ, लाख ,वाटाणा हरभरा ही पिके सर्वसाधारण राहणार असून काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात येतील. त्यात काहींची नासाडी होईल रोगराई राहणार! तर तीळ,जवस, तांदूळ ,गहू ,बाजरी, करडई, ही पिके चांगली येतील.

पावसाचे बाबतीत जून मध्ये कमी व लहरी पाऊस ,जुलै मध्ये सर्वसाधारण तर ऑगस्टमध्ये चांगला आणि सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस होवून नुकसान होऊ शकते, अवकाळी पाऊस राहीलच व नुकसान होईल देशाच संरक्षण खातं चांगलं मजबूत राहील.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आर्थिक स्थिती सुद्धा चांगली राहील. मात्र देशाचा राजा व राजकीय बाबी ह्या लोकसभा निवडणूक असल्याने आचारसंहीतेमुळे सांगितले नाही.

Bendwad bhavishyvani 2024:ह्या घट मांडणीसाठी व भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खान्देश व इतर भागातून शेतकरी व्यापारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. अनेकांनी या घट मांडणीवर श्रद्धा व विश्वास शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यावल येथे काळभैरव महाराज यात्रा बारागाडया ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न ( AkshayaTritiya )

0

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

Akshaya Tritiya:यावल शहरात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यावल येथे काळभैरव महाराज यात्रा निमित्ताने पारंपारिक बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी बारागाडया भगत किशोर रूपा बारी यांनी ओढल्या तर त्यांना बगले म्हणुन प्रवीण सुरेश भालेराव, निलेश बापू पारधे यांनी साथ दिली. सदरच्या गाड्या यावल-फैजपुर रोडवरील पांडुरंग सराफ नगर जवळील मनुदेवी मंदिरापासून तर शहरातील बुरुज चौकापर्यंत बारागाडया ओढण्यात आल्या.

यावलसह परिसरातील नागरिकांनी बारागाड्या बघण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती. भगत व भाविक बारीवाड्यापासून वाजत गाजत मेन रस्त्याने काळभैरव मंदिरात आली.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

तिथून दर्शन घेऊन पांडुरंग सराफ नगरातील बहिरम बुवा मंदिराजवळ दर्शनासाठी जातात व तिथून आल्यावर पाच प्रदक्षिणा बारा गाड्यांना केल्यानंतरच बारा गाड्या ओढल्या जातात.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Akshaya Tritiya:संध्याकाळी सर्व शहरातील भाविकांनी व नागरिकांनी बारा गाड्या पाहिल्या.

Akshaya Tritiya:यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

बोराळे ग्रामपंचायती मध्ये महाराणा प्रताप जयंती साजरी झाली. ( maharana pratap jayanti )

0

 

maharana pratap jayanti:बोराळे ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करताना सरपंच आणि सदस्य.

यावल | तालुक्यातील बोराळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराणा प्रताप जयंती साजरी झाली.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले. सरपंच संध्या राजपूत, उपसरपंच दीपाली चौधरी, ग्रा.पं. सदस्य उजैन्नसिंग राजपूत,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

गौतमाबाई वानखेडे, भारती राजपूत मायाबाई राजपूत, पोलीस पाटील माधुरी राजपूत, पितांबर चौधरी, भरत राजपूत ,कैलास सिंग राजपूत, नितीन

maharana pratap jayanti:राजपूत, प्रदीप वानखेडे, राजू वानखेडे अमर वानखेडे, गणेश राजपूत, प्रल्हाद राजपूत , दींची उपस्थिती होती.

अकरा वर्षानंतर निकाल पुराव्या अभावी दोन जणांना अखेर जन्मठेप मुख्य आरोपीसह तिघे निर्दोस :( narendra dabholkar murder )

0

 

narendra dabholkar murder : मात्र आता महाराष्ट्रातील असेलेलं प्रसिद्ध नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनंतर महत्त्वाचा निकाल लागला आहे.

मात्र आता या निकाल मध्ये पुणे सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील दोन आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे,

परंतु आता मात्र मोठी बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. विनोद तावडे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

पण आता या प्रकारणात त्याशिवाय विक्रम भावे आणि संजीव पुनाळकर यांचीही पुराव्याअभावी अखेर सुटका करण्यात आली आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

मात्र आता या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांमध्ये शरद काळसकर आणि सचिन अंदुरे यांचा समावेश आहे.

मात्र आता या दोघांना प्रत्येकी 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

तर आता नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते.

 

परंतु आता 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी पुण्यात फिरत असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

मात्र आता या प्रकरणाचा प्राथमिक तपास पुणे पोलिसांनी केला होता, परंतु मात्र नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मग तपास यंत्रणेने 2016 मध्ये तपास करून आरोपपत्र दाखल केले होते.

narendra dabholkar murder:मात्र आता या प्रकणात तब्बल 8 वर्षांच्या सुनावणी, साक्ष, युक्तिवादानंतर आज निकाल जाहीर झाला.

भरधाव दुचाकीची बसला धडक! एक ठार , एक गंभीर.. मोताळा रोडवरील मुर्ति फाट्यानजीकची घटना.(road accident )

0

(सूर्या मराठी न्यूज ब्युरो बुलढाणा )

road accident: भरधाव वेगाने जात असलेली दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला धडकली आणि याच धडकेत वैभव गणगे याचा जागीच मृत्यू झाला.

तर दुचाकीवर मागे बसून असलेला त्याचा मित्र राजू बावणे हा गंभीर जखमी आहे. दुपारी २:३० वाजेच्या दरम्यान, मोताळा रोडवरील मूर्ती फाट्यानजीक ही दुर्घटना घडली.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

एम. एच ४० ए.एन ९९४१ क्रमांकाची परिवहन महामंडळाची बस मेहकर येथून भुसावळला जात होती. त्यावेळी बुलडाणा मलकापूर मार्गावरील मूर्ती फाट्यानजीक एम.एच १९ बि. ए.१२८७ क्रमांक असलेल्या भरधाव दुचाकीने बसला समोरून धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकी चालवणारा वैभव गणगे याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

road accident: मागे बसलेला राजू बावणे याला देखील जबर मार लागला. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

अक्षयतृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना लागू बालविवाह केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद ( child marriage )

0

 

child marriage:बुलडाणा, दि. 9 : राज्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ लागू करण्यात आला आहे. शुक्रवार, दि. 10 मे रोजी अक्षय तृतीया असल्याने या दिवशी बाल विवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बालविवाह केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ लागू असून याचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २०२२ देखील लागू आहेत. या अधिनियमानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ नुसार बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शहरी, तर ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे.

तसेच ग्रामीण भागाकरीता अंगणवाडी सेविका, तसेच शहरी भागाकरिता पर्यवेक्षिकांना सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

अक्षयतृतीया या दिवशी जिल्ह्यात बालविवाह होऊ शकतात. यास प्रतिबंधक म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास सदर पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

बालविवाह झाल्यास, संबंधित वर-वधूंचे आई-वडिल किंवा पालक व अन्य नातेवाईक, मित्र परिवार, मंदिरातील विश्वस्त, फोटोग्राफर, प्रिंटिंग प्रेस, वाजंत्री, सभागृह व्यवस्थापक, कॅटरिंग अशा सर्वांनी बालविवाह घडविण्यास प्रत्यक्ष मदत केली किंवा तो रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, जे अशा विवाहात सामील झाले होते,

अशा सर्वांना दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. सोबत ग्रामसेवकांनी जन्म दाखल्याची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

child marriage:दि. १० मे २०२४ रोजीच्या अक्षयतृतीयेला संभावित बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी बालविवाह प्रतिबंधात्मक अधिनियमातील तरतुदीनुसार बालविवाह रोखण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे,

असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

नामांकित कॉलेजच्या या हॉस्टेलमधील हा धक्कादायक प्रकार उघडकीस विध्यार्थीनीचे नग्न व्हिडीओ कैद ( crimenews )

0

 

सूर्या मराठी न्यूज ब्युरो

Pune Crime News | मात्र आता महाराष्ट्रतील पुण्यातील या नामांकित कॉलेजच्या हॉस्टेल मधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

crimenews:तर मात्र आता या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरुन लपून.व्हिडोओ काढल्याचे. प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मात्र हा चोरुन व्हिडीओ (Girl Video) कसा साठी काढल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक पतीचे बांधले दोन्ही हात मग सिगारेटचे चटके त्या नंतर तर असं काही घडलं? पत्नीला अटक ( viralvideo )

मात्र पण एक विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime News)

मात्र आता या आरोपी विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींचे चोरुन व्हिडीओ काढले. आरोपी हे व्हिडीओ तिने मित्राच्या मोबाईलवर पाठवले होते.crimenews:

मग काय हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थिनी आणि तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता त्यांनी त्या व्हिडीओचा गैरप्रकार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

 

परंतु आता या दोघांनी मिळून अनेक विद्यार्थिनींचे व्हि़डीओ काढून सोशल मीडियावर वायरल केली किंवा पाठवल्याची माहिती समोर येत आहे.

मग हा आरोपींनी हॉस्टेलमधील मुलींचे कमी कपड्यातील चोरुन व्हिडीओ का काढले.
मग काय तर सीओईपी प्रशासनाने स्पष्टीकरण दिले की, सर्व या प्रकरणी चौकशी सुरु असून पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली आहे.

पण अजून. पर्यंत संबंधीत विद्यार्थिनीला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र आता या दरम्यान, सदर प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

crimenews:मग काय तर राज्यातील या नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये असा हा प्रकार घडला असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

धक्कादायक पतीचे बांधले दोन्ही हात मग सिगारेटचे चटके त्या नंतर तर असं काही घडलं? पत्नीला अटक ( viralvideo )

0

 

Woman Tortures Husband Viral Video: जस तुम्ही पाहू सकता कि असं पण कोणी करू सकते का एका सोशल मीडियावर दररोज काही ना काही मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत असतात.

कारण कि आता तर यातील काही व्हिडिओ असे असतात की ते पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडतो. मात्र आता तर असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे, तर त्या ज्यात एक महिला आपल्या पतीवर अत्यचार करताना स्पष्ट व्हिडीओ दिसत आहे.

मग काय trbहा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये तर संतापाची जसे लाट उसळली आहे.

काय आहे पूर्ण प्रकार संपूर्ण प्रकार तुम्ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांनी आरोपी महिलेला तात्काळ अटक केली आहे. पण हा व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बिजनौरचा आहे. मात्र आता या मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबध होते. मग मात्र, पतीने विरोध केल्यानंतर महिलेने हा धक्कादायक पाऊल उचलले.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

@Officer165578 या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर आता या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, “बिजनौरमध्ये एका महिलेने तिच्या पतीला दूधातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. मग काय तर त्यानंतर त्याचे दोन्ही हात बांधले.

मात्र तसेच त्याच्या छातीवर चढून त्याला पाहिले मारहाण केली. मग लय तर सिगारेटने अनेक ठिकाणी चटके दिले. मग तर चाकूने प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न केला. आरोपी पत्नी मेहर जहाँला अटक करण्यात आली आहे.”

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

आरोपी पत्नीकडून स्वतःच्या पतीचा एवढं छळ मग तर पोलिसांची केली लगेच कारवाई

मोठ्या प्रमाणात होतं आहे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही महिलेने पतीचे दोन्ही हात स्कार्फने बांधल्याचे दिसत आहेत. तर त्यानंतर ती त्याच्या छातीवर बसून त्याला मारहाण करते. मग काय तर यानंतर महिला सिगारेट ओढताना दिसते. मग तर अचानक यावेळी ती पतीला अनेकदा सिगारेटचे चटके देते. तर त्यानंतर ती हातात चाकू घेऊन पतीचा प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न करत दिसते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

हा व्हिडिओ व्हायरल होताच ताबडतोब पोलिसांची कारवाई

मग काय तर हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात कारवाई करत तिला अटक केली.

viralvideo:मात्र आता सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मग हा व्हिडिओ आणि चौकशीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे सूत्रच म्हणणे आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

0

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

brekingnews:शेगाव , दिनांक 7/5/2024 रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशन ला तोंडी रिपोर्ट देण्यात आले फिर्यादी रमेश सिताराम श्रीनाथ राहणार वैजनाथ तालुका शेगाव यांच्या तोंडी रिपोर्ट वरून,लहान भाऊ व वर नमूद आरोपी विशाल मधुकर बावणे यांचा जागेवरून वाद आहे.

कोर्टात प्रकरण चालू आहे दिनांक 07/05/24 रोजी दुपारी 14/00वाजता फिर्यादी च्या बहिणीने फिर्यादी ने सांगितले की विशाल मधुकर बावणे याने फिर्यादी च्या लहान भावाच्या घराजवळील लिंबाच्या झाडाला आग लावली त्यावर फिर्यादी याने आरोपी विशाल मधुकर बावणे याला म्हटले की आग का लावली त्यात माझे लहान भावाचे घर जळाले असते

असे म्हटले असता आरोपी विशाल मधुकर बावणे व अभिषेक मधुकर बावणे यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली तसेच आरोपी विशाल मधुकर बावणे व अभिषेक मधुकर बावणे यांनी फिर्यादीला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

तसेच आरोपी अभिषेक मधुकर बावणे याने खाली जमिनीवर पडलेले काठी उचलून फिर्यादीच्या छातीवर मारहाण केली आरोपी विशाल मधुकर बावणे व अभिषेक मधुकर बावणे रामेश्वर बावणे दिनकर बावणे, यांनी फिर्यादी ला सांगितले की तुम्ही आमच्या जागेत कसे काय राहता ते पाहतो असे म्हणून शिवीगाळ करून एखाद्या दिवशी तुम्हाला जीवाने मारून टाकतो असे धमकी दिली.

इंधन जळाल्यामुळे अंदाजे 4000 ते 5000 रुपयांचे नुकसान झाले आहे अशा तोंडी रिपोर्टवरून आरोपी विशाल मधुकर बावणे अभिषेक मधुकर बावणे रामेश्वर बावणे दिनकर बावणे यांच्यावर,अप नंबर 558/24/कलम

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

brekingnews:435,324,504,506,34, भादवि दाखल करून तपास मा पो नि सा आदेशाने 2270 डाबेराव यांच्याकडे देण्यात आला