Home Blog Page 207

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड. जिल्हा कार्याध्यक्षपदी कविता राजवैद्य तर जिल्हा सचिव पदी सुनीता पाटील

0

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड घोषित करण्यात आली असून बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी शेगाव येथील राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या कविता राजवैद्य यांची तर मलकापूर येथील समाजसेविका सुनिता शालिग्राम पाटील यांची निवड राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी केली आहे. रेल्वेमधून प्रवास करताना महिला प्रवाशांना विविध समस्या व अडचणींना तोंड द्यावे लागते.

या समस्या व अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याबाबत रेल्वे प्रशासना समोर आवाज उठविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आलेली असून बुलढाणा जिल्ह्यात त संघटनेचा विस्तार व कार्य वाढविण्यासाठी कविता राजवैद्य व सुनिता पाटील यांची जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हा सचिव या पदावर नियुक्ती करण्यात

आल्याची माहिती राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी दिली आहे. महिला प्रवाशांच्या समस्या बाबतची जाणीव असलेल्या दोघासक्रिय महिलांची राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण पदावर निवड झाल्याबद्दल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये समाधान व आनंद व्यक्त करण्यात येत आहे

गाडऱ्या जामन्या गावास उत्कृष्ठसेवा देणारे ग्रामसेवक रूबाब तडवी राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

0

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणुन अतिदुर्गम क्षेत्रात आदीवासी गावात उत्कृष्ठ सेवा देणारे ग्रामसेवक रूबाब मोहम्मद तडवी यांचा आज महाराष्ट्र शासनाच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरव करण्यात आले .

जळगाव येथील जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह पाचोरा येथील आमदार किशोर आप्पा पाटील , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुरेश मामा भोळे , जिल्हाधिकारी अमन मित्तल, जळगाव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया , ग्रामसेवक संघटनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजिव निकम, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार आप्पा गोराळे सर्व सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे.

यावलच्या गटविकास अधिकारी डॉ . मंजूश्री गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तालुक्यात २o१६ते २०१७या कालावधीचा राज्यस्तरिय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने मागील अनेक वर्षापासुन यावल तालुक्यातील गाडऱ्या जामन्यायासातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या अतिदुर्गम क्षेत्रात प्रशासकीय सेवा करीत आदीवासी परिसरातील ग्रामीण भागात उत्कृष्ठ सेवा देणारे ग्रामसेवक रुबाब मोहम्मद तडवी यांचा सन्मान करण्यात आला आहे.

सेवानिवृत्तीच्या काही अंतरावर असलेले रूबाब मोहम्मद तडवी यांना राज्यस्तारिय आदर्श पुरस्कार त्यांच्या कुटुंबातील राष्ट्रपती पुरस्कार पत्नी मेहमुदा तडवी, मुलगी अंजली तडवी मुलगा राहुल तडवी यांच्या सोबत देण्यात आला .

रूबाब तडवी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव पी व्ही तळेले ,हितु महाजन , मजीद तडवी , राजु तडवी , बि के पारधी , सुबोत सोहे ,रविन्द्र बाविस्कर , रूपाली तळेले , दिपक तायडे ,डी एस तिडके , सोनाली सोनवणे ,भोजराज फालक , प्रियंका बाविस्कर घरकुल प्रोग्रामर मिलिंद कुरकुरे चेतन चौधरी किरण सपकाळ हर्षल चौधरी जावेद तडवी यांच्यासह ग्रामसेवक संघटनेच्या सर्व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले आहे .

माहिती अधिकार 2005 अधिनियम — मधील बिलासहित माहिती द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा

0

युवा स्वाभिमान पार्टी कडून वरवर बकाल ग्रामपंचायतला निवेदन

संग्रामपूर तालुक्यामधील संग्रामपुर तालुका अध्यक्ष रवी देवराव सोळंके यांनी काही दिवसा अगोदर ग्रामपंचायत कार्यालय वरवट बकाल येथे माहितीचा अधिकार टाकला होता त्यामध्ये ग्रामसेवक बोडखे यांनी स्वतःच्या लेखी मध्ये रवी सोळंके यांना लेखी दिली .

त्यामुळे युवा स्वाभिमान पार्टीचे तालुका अध्यक्ष यांनी दिनांक 4 मार्च 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये निवेदन सादर केले आहे त्या निवेदन मध्ये नमूद आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार ग्रामपंचायत मार्फत डजबीन एक लाख 13 हजार 250 रुपये आणि कचरा गोळा करण्याचे साधन तीन” चाकी सायकल रिक्षा 27 हजार रुपये विशेष सायकल रिक्षा ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये धूळखात उभीच आहे तसेच कचरा टाक्याचे डजवीन हे सुद्धा वरवट बस स्टॅड वर कुठेच दिसत नाही आहे .त्यामुळे तालुका अध्यक्ष रवी सोळंके यांना ग्रामसेवक यांनी लेखी माहिती दिल्यावर युवा स्वाभिमान पार्टीची तालुका अध्यक्ष त्यांनी यां निवेदनामंध्ये म्हटले आहे की मला लेखी स्वरूपात जी माहिती अधिकार मधील मिळाली.

त्या कामाची संपूर्ण बिले सुद्धा मिळाले पाहिजे आणि ग्रामपंचायत अंतर्गत कम्प्युटर प्रिंट आणि झालेल्या संपूर्ण मागील एक दोन वर्षापासून कामाचे ठराव सुद्धामिळाले पाहिजे आणि अहवाल सुद्धा मला द्यावेत या सर्व कामांची बिल पंधरा दिवसाच्या आत देण्यात यावी

अन्यथा मी वरवट बकाल येथे लोकशाही मार्गाने ग्रामपंचायत अंतर्गत वरवट बकाल चौकामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणार अशा प्रकारचा इशारा निवेदनां मार्फत ग्रामपंचायत वरवट बकाल यांना युवा स्वाभिमानी पार्टीचे रवी सोळंके यांनी दिले आहे .

दिव्यांग बांधवांच्या प्रमाणपत्र शिबिरासाठी जिल्हा प्रशासनाची समर्पक संवेदनशीलता.ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे उसळली गर्दी.

0

दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) विशेष मोहिम कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.

गडचिरोली (दि….): गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा पुरेपूर लाभ मिळावा या उद्देशाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-२०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर १८ ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे पंचायत समितीच्या वतीने आयोजन व नियोजन करून अंदाजे एकूण ९००० दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

त्यानुसार आज दि. ४ मार्च, २०१३ रोजी ग्रामीण आरोग्य केंद्र,आष्टी येथे मा.कुमार आशिर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी,जि. प. गडचिरोली यांच्या संकल्पनेतुन गडचिरोली जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील दिव्यांगत्व प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद,गडचिरोली व जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली आणि मिशन इंस्टिस्टयुट फार ट्रेनिंग,रिसर्च एंड एक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्व प्रमाणपत्र प्राथमिक तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराच्या दरम्यान गडचिरोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. डॉ.देवरावजी होळी,माजी जि.प.सदस्या श्रीमती रुपाली पंदिलवार व श्री धर्मप्रकाश कुक्कुडकर,गट विकास अधिकार श्री.सागर पाटील, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी भिमराव वनखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विदान देवरी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल हुलके,विस्तार अधिकारी श्री.बोरकुटे,विस्तार अधिकारी (सांखिकी) पेंदोर आणि मित्र संस्थेचे अध्यक्ष श्री अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी विशेष प्राथमिक तपासणी व निदान मोहिम कार्यक्रमाचे करण्यात आले.

प्रसंगी आमदार डॉ.देवरावजी होळी यांनी ग्रामीण रुग्णालय, आष्टी येथे शिबिरास प्रत्यक्ष भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली व उत्तम नियोजनबद्ध राबविण्यात येणा-या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची,जिल्हा व तालुका प्रशासनाची स्तुती करून पुढील शिबिराच्या आयोजनाकरिता शुभेच्छा दिल्या.

सदर शिबिराच्या दुसया दिवशी सर्व प्रवर्गातील एकूण ६०७ दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले.तसेच ४ दिवसात चामोर्शी तालुक्यातील ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केलेल्या २३४७ दिव्यांग व्यक्तींपैकी एकूण २२४७ व्यक्तीची प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले,त्यापैकी अंदाजे १३८० पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) आणि शासनाच्या विविध योजनांचे माहितीपत्रक स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे,दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता तपासणी व निदानासोबतच दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या साहित्य-साधने व उपकरणाकरीता मोजमाप सुद्धा घेण्यात आले.

लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्याच्या आवश्यकतेनुसार साहित्य-उपकरणे देण्यात येईल.मागील १२ दिवसाच्या जिल्ह्यातील तालुकानिहाय शिबिरात एकूण ५७३७ दिव्यांग व्यक्तींची दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आली आहे.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील डॉ.इन्द्रजीत नागदेवते, डॉ,तारकेश्वर ऊईके,डॉ. सुमित मथनवार,डॉ.परिक्षित चकोले, डॉ.बाळू सहारे,डॉ.अजय कांबळे पूनम क्षिरसागर,डॉ. मनीष मेश्राम,डॉ. दिव्या गोस्वामी,अक्षय तिवाडे,उज्वल मोरे,प्रशांत खोब्रागडे,अजय खैरकर,अनुप्रिया आत्राम, ग्रामीण रुग्णालय आष्टी,तालुका आरोग्य विभाग,पंचायत समिती चामोर्शी,समग्र शिक्षा कार्यालय चामोर्शी,आष्टी
अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी,आष्टी ग्राम पंचायतचे सरपंच,ग्रामसेवक, आशा,आशा गट प्रवर्तक तथा महात्मा जोतिबा फुले महाविद्यालय येथील स्वंयसेवक विद्यार्थी तसेच मित्र संस्थेचे सचिव संजय पुसाम आणि प्रवीण राठोड, राकेश बिहाडे, गौरव देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवाच्या पाड्यावर.

0

दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) विशेष मोहिम कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.

गडचिरोली (दि….): गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-२०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर १८ ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन व नियोजन करून अंदाजे एकूण १००० दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.त्यानुसार आज दि. ३ मार्च,२०१३ रोजी ग्रामीण आरोग्य केंद्र चामोर्शी येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशिर्वाद जि. प. गडचिरोली यांच्या संकल्पनेतुन गडचिरोली जिल्हयातिल दिव्यांग व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथील दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद, गडचिरोली व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली आणि मिशन इंस्टिस्टयुट फार ट्रेनिंग, रिसर्च एंड एक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान आज चिमूर-गडचिरोली मतदार संघाचे लोकप्रिय खासदार मा. श्री.अशोक नेते,गडचिरोलीचे जिल्हाधिकारी मा.श्री.संजय मीणा,जिल्हा परिषद, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद,चामोर्शीचे गट विकास अधिकार श्री. सागर पाटील,वैद्यकीय अधिकारी श्रीमती मदने मडम,तहसीलदार संजय नागटिळक,अतिरिक्त गट विकास अधिकार श्री भीमराव नवखंडे,तालुका आरोग्य अधिकारी श्री.प्रफुल हुलके,विस्तार अधिकारी (ग्रा.प.) श्री.मदनकुमार काळबांधे विस्तार अधिकारी (सांखिकी) पेंदोर,चामोर्शी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री हिमंतराव आभारे,गट साधन केंद्राचे विषयतज्ञ श्री.चांगदेव सोरते आणि मित्र संस्थेचे अध्यक्ष श्री. अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी विशेष प्राथमिक तपासणी व निदान मोहिम कार्यक्रमाचे करण्यात आले.

प्रसंगी खासदार श्री. अशोक नेते यांनी ग्रामीण रुग्णालय,चामोर्शी येथे शिबिरास प्रत्यक्ष भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली व उत्तम नियोजनबद्ध राबविण्यात येणा-या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची,जिल्हा व तालुका प्रशासनाची स्तुती करून पुढील शिबिराच्या आयोजनाकरिता शुभेच्छा दिल्या,
सोबतच मा. जिल्हाधिकारी संजय मीणा व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुद्धा शिबीराच्या नियोजन व व्यवस्थापनेचे कौतुक केले.

सदर शिबिराच्या दुसया दिवशी सर्व प्रवर्गातील एकूण ६६१ दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले,दोन दिवसात एकूण १०६१ पैकी प्राथमिक तपासणी व निदान झालेल्या अंदाजे ८३७ पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID CARD )आणि शासनाच्या विविध योजनाचे माहितीपत्रक स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता तपासणी व निदानासोबतच दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या साहित्य-साधने व उपकरणाकरीता मोजमाप सुद्धा घेण्यात आले.

लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य उपकरणे देण्यात येईल.मागील ११ दिवसाच्या जिल्ह्यातील तालुकानिहाय शिबिरात एकूण ५१२७ दिव्यांग व्यक्तींची दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील डॉ. इन्द्रजीत नगदेवते, डॉ, तारकेश्वर ऊईके,डॉ. प्रिया मेश्राम,डॉ. रोहन कुंभरे, सुमित पौल, डॉ. स्मिता सालवे, डॉ. सचिन हेमके, डॉ. तारा वालके, डॉ. दिक्षा सोनारखान, डॉ. दिव्या गोस्वामी, अक्षय तिवाडे, संदीप मोटघरे, प्रशांत खोब्रागडे, अजय खैरकर, ग्रामीण रुग्णालय,चमोर्शी तालुका आरोग्य विभाग, चामोर्शी, पंचायत समिती चामोशी अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी,गट साधन केंद्र चामोर्शी येथील सर्व कर्मचारी श्री सुशील गजघाटे, विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,घनश्याम वांढरे,विवेक केमेकर,कु सरलक्ष्मी यामसनी, संसाधन शिक्षक श्री रवी खेवले,जीवन शेट्टे,हिमदेव पिपर,दशरथ गहाणे,उमेश पोहाने,कु रिता चव्हाण,कु मेघा कोहपरे,ग्रामसेवक,आशा, आशा गट प्रवर्तक तथा बोमन्वार विद्यालय येथील विद्यार्थी,समन्वयक समग्र शिक्षा अभियान तसेच मित्र संस्थेचे सचिव संजय पुसाम आणि प्रवीण राठोड, राकेश बिहाडे, गौरव देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवाच्या पाड्यावर. दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) विशेष मोहिम कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन. गडचिरोली (दि….): गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-२०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर १८ ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन व नियोजन करून अंदाजे एकूण १००० दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.त्यानुसार आज दि. ३ मार्च,२०१३ रोजी ग्रामीण आरोग्य केंद्र चामोर्शी येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशिर्वाद जि. प. गडचिरोली यांच्या संकल्पनेतुन गडचिरोली जिल्हयातिल दिव्यांग व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथील दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद, गडचिरोली व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली आणि मिशन इंस्टिस्टयुट फार ट्रेनिंग, रिसर्च एंड एक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरम्यान आज चिमूर-गडचिरोली मतदार संघाचे लोकप्रिय खासदार मा. श्री.अशोक नेते,गडचिरोलीचे जिल्हाधिकारी मा.श्री.संजय मीणा,जिल्हा परिषद, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद,चामोर्शीचे गट विकास अधिकार श्री. सागर पाटील,वैद्यकीय अधिकारी श्रीमती मदने मडम,तहसीलदार संजय नागटिळक,अतिरिक्त गट विकास अधिकार श्री भीमराव नवखंडे,तालुका आरोग्य अधिकारी श्री.प्रफुल हुलके,विस्तार अधिकारी (ग्रा.प.) श्री.मदनकुमार काळबांधे विस्तार अधिकारी (सांखिकी) पेंदोर,चामोर्शी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री हिमंतराव आभारे,गट साधन केंद्राचे विषयतज्ञ श्री.चांगदेव सोरते आणि मित्र संस्थेचे अध्यक्ष श्री. अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी विशेष प्राथमिक तपासणी व निदान मोहिम कार्यक्रमाचे करण्यात आले.प्रसंगी खासदार श्री. अशोक नेते यांनी ग्रामीण रुग्णालय,चामोर्शी येथे शिबिरास प्रत्यक्ष भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली व उत्तम नियोजनबद्ध राबविण्यात येणा-या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची,जिल्हा व तालुका प्रशासनाची स्तुती करून पुढील शिबिराच्या आयोजनाकरिता शुभेच्छा दिल्या, सोबतच मा. जिल्हाधिकारी संजय मीणा व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुद्धा शिबीराच्या नियोजन व व्यवस्थापनेचे कौतुक केले. सदर शिबिराच्या दुसया दिवशी सर्व प्रवर्गातील एकूण ६६१ दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले,दोन दिवसात एकूण १०६१ पैकी प्राथमिक तपासणी व निदान झालेल्या अंदाजे ८३७ पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID CARD )आणि शासनाच्या विविध योजनाचे माहितीपत्रक स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता तपासणी व निदानासोबतच दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या साहित्य-साधने व उपकरणाकरीता मोजमाप सुद्धा घेण्यात आले. लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य उपकरणे देण्यात येईल.मागील ११ दिवसाच्या जिल्ह्यातील तालुकानिहाय शिबिरात एकूण ५१२७ दिव्यांग व्यक्तींची दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील डॉ. इन्द्रजीत नगदेवते, डॉ, तारकेश्वर ऊईके,डॉ. प्रिया मेश्राम,डॉ. रोहन कुंभरे, सुमित पौल, डॉ. स्मिता सालवे, डॉ. सचिन हेमके, डॉ. तारा वालके, डॉ. दिक्षा सोनारखान, डॉ. दिव्या गोस्वामी, अक्षय तिवाडे, संदीप मोटघरे, प्रशांत खोब्रागडे, अजय खैरकर, ग्रामीण रुग्णालय,चमोर्शी तालुका आरोग्य विभाग, चामोर्शी, पंचायत समिती चामोशी अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी,गट साधन केंद्र चामोर्शी येथील सर्व कर्मचारी श्री सुशील गजघाटे, विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,घनश्याम वांढरे,विवेक केमेकर,कु सरलक्ष्मी यामसनी, संसाधन शिक्षक श्री रवी खेवले,जीवन शेट्टे,हिमदेव पिपर,दशरथ गहाणे,उमेश पोहाने,कु रिता चव्हाण,कु मेघा कोहपरे,ग्रामसेवक,आशा, आशा गट प्रवर्तक तथा बोमन्वार विद्यालय येथील विद्यार्थी,समन्वयक समग्र शिक्षा अभियान तसेच मित्र संस्थेचे सचिव संजय पुसाम आणि प्रवीण राठोड, राकेश बिहाडे, गौरव देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

0

ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवाच्या पाड्यावर.

दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) विशेष मोहिम कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.

गडचिरोली (दि….): गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-२०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर १८ ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन व नियोजन करून अंदाजे एकूण १००० दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.त्यानुसार आज दि. ३ मार्च,२०१३ रोजी ग्रामीण आरोग्य केंद्र चामोर्शी येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशिर्वाद जि. प. गडचिरोली यांच्या संकल्पनेतुन गडचिरोली जिल्हयातिल दिव्यांग व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथील दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद, गडचिरोली व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली आणि मिशन इंस्टिस्टयुट फार ट्रेनिंग, रिसर्च एंड एक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान आज चिमूर-गडचिरोली मतदार संघाचे लोकप्रिय खासदार मा. श्री.अशोक नेते,गडचिरोलीचे जिल्हाधिकारी मा.श्री.संजय मीणा,जिल्हा परिषद, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद,चामोर्शीचे गट विकास अधिकार श्री. सागर पाटील,वैद्यकीय अधिकारी श्रीमती मदने मडम,तहसीलदार संजय नागटिळक,अतिरिक्त गट विकास अधिकार श्री भीमराव नवखंडे,तालुका आरोग्य अधिकारी श्री.प्रफुल हुलके,विस्तार अधिकारी (ग्रा.प.) श्री.मदनकुमार काळबांधे विस्तार अधिकारी (सांखिकी) पेंदोर,चामोर्शी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री हिमंतराव आभारे,गट साधन केंद्राचे विषयतज्ञ श्री.चांगदेव सोरते आणि मित्र संस्थेचे अध्यक्ष श्री. अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी विशेष प्राथमिक तपासणी व निदान मोहिम कार्यक्रमाचे करण्यात आले.

प्रसंगी खासदार श्री. अशोक नेते यांनी ग्रामीण रुग्णालय,चामोर्शी येथे शिबिरास प्रत्यक्ष भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली व उत्तम नियोजनबद्ध राबविण्यात येणा-या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची,जिल्हा व तालुका प्रशासनाची स्तुती करून पुढील शिबिराच्या आयोजनाकरिता शुभेच्छा दिल्या,
सोबतच मा. जिल्हाधिकारी संजय मीणा व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुद्धा शिबीराच्या नियोजन व व्यवस्थापनेचे कौतुक केले.

सदर शिबिराच्या दुसया दिवशी सर्व प्रवर्गातील एकूण ६६१ दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले,दोन दिवसात एकूण १०६१ पैकी प्राथमिक तपासणी व निदान झालेल्या अंदाजे ८३७ पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID CARD )आणि शासनाच्या विविध योजनाचे माहितीपत्रक स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता तपासणी व निदानासोबतच दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या साहित्य-साधने व उपकरणाकरीता मोजमाप सुद्धा घेण्यात आले.

लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य उपकरणे देण्यात येईल.मागील ११ दिवसाच्या जिल्ह्यातील तालुकानिहाय शिबिरात एकूण ५१२७ दिव्यांग व्यक्तींची दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील डॉ. इन्द्रजीत नगदेवते, डॉ, तारकेश्वर ऊईके,डॉ. प्रिया मेश्राम,डॉ. रोहन कुंभरे, सुमित पौल, डॉ. स्मिता सालवे, डॉ. सचिन हेमके, डॉ. तारा वालके, डॉ. दिक्षा सोनारखान, डॉ. दिव्या गोस्वामी, अक्षय तिवाडे, संदीप मोटघरे, प्रशांत खोब्रागडे, अजय खैरकर, ग्रामीण रुग्णालय,चमोर्शी तालुका आरोग्य विभाग, चामोर्शी, पंचायत समिती चामोशी अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी,गट साधन केंद्र चामोर्शी येथील सर्व कर्मचारी श्री सुशील गजघाटे, विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,घनश्याम वांढरे,विवेक केमेकर,कु सरलक्ष्मी यामसनी, संसाधन शिक्षक श्री रवी खेवले,जीवन शेट्टे,हिमदेव पिपर,दशरथ गहाणे,उमेश पोहाने,कु रिता चव्हाण,कु मेघा कोहपरे,ग्रामसेवक,आशा, आशा गट प्रवर्तक तथा बोमन्वार विद्यालय येथील विद्यार्थी,समन्वयक समग्र शिक्षा अभियान तसेच मित्र संस्थेचे सचिव संजय पुसाम आणि प्रवीण राठोड, राकेश बिहाडे, गौरव देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

गडचिरोली (दि….): गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-२०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर १८ ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन व नियोजन करून अंदाजे एकूण १००० दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.त्यानुसार आज दि. ३ मार्च,२०१३ रोजी ग्रामीण आरोग्य केंद्र चामोर्शी येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशिर्वाद जि. प. गडचिरोली यांच्या संकल्पनेतुन गडचिरोली जिल्हयातिल दिव्यांग व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथील दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद, गडचिरोली व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली आणि मिशन इंस्टिस्टयुट फार ट्रेनिंग, रिसर्च एंड एक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान आज चिमूर-गडचिरोली मतदार संघाचे लोकप्रिय खासदार मा. श्री.अशोक नेते,गडचिरोलीचे जिल्हाधिकारी मा.श्री.संजय मीणा,जिल्हा परिषद, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.कुमार आशीर्वाद,चामोर्शीचे गट विकास अधिकार श्री. सागर पाटील,वैद्यकीय अधिकारी श्रीमती मदने मडम,तहसीलदार संजय नागटिळक,अतिरिक्त गट विकास अधिकार श्री भीमराव नवखंडे,तालुका आरोग्य अधिकारी श्री.प्रफुल हुलके,विस्तार अधिकारी (ग्रा.प.) श्री.मदनकुमार काळबांधे विस्तार अधिकारी (सांखिकी) पेंदोर,चामोर्शी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री हिमंतराव आभारे,गट साधन केंद्राचे विषयतज्ञ श्री.चांगदेव सोरते आणि मित्र संस्थेचे अध्यक्ष श्री. अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी विशेष प्राथमिक तपासणी व निदान मोहिम कार्यक्रमाचे करण्यात आले.प्रसंगी खासदार श्री. अशोक नेते यांनी ग्रामीण रुग्णालय,चामोर्शी येथे शिबिरास प्रत्यक्ष भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली व उत्तम नियोजनबद्ध राबविण्यात येणा-या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची,जिल्हा व तालुका प्रशासनाची स्तुती करून पुढील शिबिराच्या आयोजनाकरिता शुभेच्छा दिल्या,
सोबतच मा. जिल्हाधिकारी संजय मीणा व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुद्धा शिबीराच्या नियोजन व व्यवस्थापनेचे कौतुक केले.
सदर शिबिराच्या दुसया दिवशी सर्व प्रवर्गातील एकूण ६६१ दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले,दोन दिवसात एकूण १०६१ पैकी प्राथमिक तपासणी व निदान झालेल्या अंदाजे ८३७ पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन या ऑन-लाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID CARD )आणि शासनाच्या विविध योजनाचे माहितीपत्रक स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता तपासणी व निदानासोबतच दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या साहित्य-साधने व उपकरणाकरीता मोजमाप सुद्धा घेण्यात आले. लवकरच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य उपकरणे देण्यात येईल.मागील ११ दिवसाच्या जिल्ह्यातील तालुकानिहाय शिबिरात एकूण ५१२७ दिव्यांग व्यक्तींची दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील डॉ. इन्द्रजीत नगदेवते, डॉ, तारकेश्वर ऊईके,डॉ. प्रिया मेश्राम,डॉ. रोहन कुंभरे, सुमित पौल, डॉ. स्मिता सालवे, डॉ. सचिन हेमके, डॉ. तारा वालके, डॉ. दिक्षा सोनारखान, डॉ. दिव्या गोस्वामी, अक्षय तिवाडे, संदीप मोटघरे, प्रशांत खोब्रागडे, अजय खैरकर, ग्रामीण रुग्णालय,चमोर्शी तालुका आरोग्य विभाग, चामोर्शी, पंचायत समिती चामोशी अंतर्गत सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी,गट साधन केंद्र चामोर्शी येथील सर्व कर्मचारी श्री सुशील गजघाटे, विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते,घनश्याम वांढरे,विवेक केमेकर,कु सरलक्ष्मी यामसनी, संसाधन शिक्षक श्री रवी खेवले,जीवन शेट्टे,हिमदेव पिपर,दशरथ गहाणे,उमेश पोहाने,कु रिता चव्हाण,कु मेघा कोहपरे,ग्रामसेवक,आशा, आशा गट प्रवर्तक तथा बोमन्वार विद्यालय येथील विद्यार्थी,समन्वयक समग्र शिक्षा अभियान तसेच मित्र संस्थेचे सचिव संजय पुसाम आणि प्रवीण राठोड, राकेश बिहाडे, गौरव देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विजयाबद्दल आनंदोत्सव

0

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

राज्यात शिवसेना ( ठाकरे ) राष्ट्रवादी पक्ष व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातुन लढविण्यात आलेल्या कसबा मतदार संघाच्या झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करीत दणदणीत विजय झाल्या बद्दल यावल तालुका महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शहरातील बुरूज चौकात फटाके फोडुन जल्लोष साजरा केला.

या वेळी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे*, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा . मुकेश येवले , शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, यावल शेतकी सहकारी संघाचे चेअरमन अमोल भिरूड ,काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, शिवसेनेचे शरद कोळी, शिवसेनेचे संतोष खर्चे, नगरसेवक मनोहर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे फैजपूर अध्यक्ष अन्वर खाटीक, युवक राष्ट्रवादीचे देवकांत पाटील, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष फैजान शाह, राष्ट्रवादीचे करीम चौधरी , शिवसेनेचे विवेक अडकमोल, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफफार शाह , विवेक सोनार, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , काँग्रेस आदीवासी विभागाचे बशिर तडवी, अमर कोळी, शेख नईम, विक्की सोनवणे,निसार भाई, अश्फाक शाह, सरफराज शाह,सागर देवानं, मोहसिन खान, फारूक मुंशी यांच्यासह आदी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विदर्भ कोकण व्यवस्थापक यांच्याकडून विमा पॉलिसी ची रक्कम देण्यात आली

0

प्र. मं. सुरक्षा विमा योजना व, प्र. मं. जीवन ज्योती विमा अंतर्गत दोन आणि” दोन असे चार लाख देण्यात आले

संग्रामपूर तालुक्यामधील दिव्य मराठी तालुका प्रतिनिधी शेख.अनिस भाई पत्रकार यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँक मधून 3/ फेब्रुवारी 2022 ला मुद्रा लोन 1 लाख 27 हजार पाचशे घेतले होते आणि त्यावेळेस त्यांनी दोन्ही प्रकारचे विमा पॉलिसी सुद्धा काढली होती पहिल्या पॉलिसीचे नाव प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा”योजना तर दुसऱ्या पॉलिसीचे नाव प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच जीवन ज्योती विम्यामध्ये दरवर्षी हप्ता 330 रुपये भरायचे आणि दुसऱ्या जीवन सुरक्षा विमा योजनेमध्ये वार्षिक 220 रुपये नेहमीप्रमाणे भरत होते.

आणि त्यानंतर सहा सप्टेंबर 2022 रोजी त्यांचा मृत्यू झाला
त्यासाठी विदर्भ कोकण व्यवस्थापक गाडे साहेब यांनी खूप प्रयत्न करून दोन्ही विमा पॉलिसींचे अनिस भाई यांचे इन्शुरन्स कव्हर करून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ची रक्कम दोन लाख रुपये आणि प्रधानमंत्री जीवन विमा ज्योती योजना चे दोन लाख रुपये दोन्ही विम्याचे जोडून चार लाख रुपये अशी रक्कम देण्याची असून

त्यामधील शेख अनिस भाई यांनी किराणा दुकान करिता 3 फेब्रुवारी 2022 ला मुद्रा लोन एक लाख 27 हजार 500₹ लोन घेतले होते त्यामधून विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांनी 48 हजार रुपये या दोन्ही विमा पॉलिसी मधून कपत केली आणि उरलेले तीन लाख 52 हजाराचा चेक मयत पावलेले अनिस भाई पत्रकार यांच्या कुटुंबाला 3/ मार्च 2022 रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वरवट बकाल येथे विदर्भ कोकण व्यवस्थापक गाडे साहेब, वाकळे साहेब, कुसुंबे साहेब, भिसे साहेब, आणि संतोष भाऊ ढगे या सर्वांच्या हस्ते चेक देण्यात आलाआहे

डस्टबिन” सारख्या कचराकुंडी वर एक लाख 13 हजार 250 रुपये इतका खर्च. परंतु शोभेचे सामानच

0

माहिती अधिकार अधिनियम 2005 मार्फत माहिती अधिकाराखाली खरोखर माहिती मिळते का?

संग्रामपूर तालुक्यामधील वरवट बकाल येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये केंद्र शासनाचा माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या माध्यमातून दोन फेब्रुवारी 2023 चा माहिती अर्ज युवा स्वाभिमान पार्टी तालुकाध्यक्ष रवी देवराव सोळंके यांनी टाकला होता.

त्याचप्रमाणे त्यांना माहिती मिळाली यां माहिती मध्ये त्यावर झालेला खर्च, वरवट बकाल मधील सिमेंट काँक्रेट नाही त्यावर झालेला खर्च 2लाख 80 हजार 888 रु त्यानंतर पेवर” ब्लॉक बांधकाम एक लाख 70 हजार 241 रुपये त्यानंतर कन्या शाळेत प्युअर ब्लॉक बसविणे खर्च 65 हजार रुपये अंगणवाडीमध्ये स्वच्छतागृह बांधकाम एक लाख 95 हजार 800 रुपये खर्च परंतु अंगणवाडी क्रमांक टाकलेला नाही ( वरवट बकाल मध्ये चार ते पाच अंगणवाडी आहेत परंतु कोणत्या अंगणवाडीला स्वच्छतागृह बांधण्यात आले?

बायबूट खरेदी 27 हजार ( म्हणजे तीन चाकी सायकल कचराकुंडी शोभेचे सामान सारखी उभी आहे शोरूम मध्ये?
त्यानंतर डस्टबिन खरेदी एक लाख 13 हजार 250 ह्या डजबीने सुद्धा शोभेचे सामान बनले आहेत? त्यानंतर पाणीपुरवठ्यावरील भरणा 75 हजार रुपये त्यानंतर पाईपलाईन करणे 7 लाख 3 हजार 900 रुपये खर्च व त्यानंतर मोठमोठे फोकस लावलेले आहेत त्यांचा लाईट वीज बिल भरणा 24 हजार रुपये. व शिवणकाम प्रशिक्षण 78 हजार रुपये खर्च सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी ग्रामपंचायत मध्ये लावण्याकरिता 81 हजार रुपये खर्च.

व मागील 140 गाव पाणीपुरवठा पाणी भरणा 50 हजार रुपये विशेष म्हणजेG S T, T D S, रॉयल्टी लिव्हर सेम्स इत्यादी भरणा म्हणजे काही समजले नाही? दोन लाख 70 हजार 762 रुपये तसेच या अर्जामध्ये लिहिलेले वरील प्रमाणे कामे वरवट बकाल येथे झालेले असून आपणाला माहिती देण्यात येत आहे.

. ही माहिती ग्रामपंचायत कार्यालय वरवट बकाल तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा दिनांक 1 मार्च 2023 ला ग्रामविकास अधिकारी बोडखे यांनी दिली .

परंतु वरवट फाट्यावरील डस्टबिन म्हणजे कचराकुंड्या लोकांनी अगोदर बसविलेल्या लावल्या परंतु त्यांना दुकानदारांना अडचण निर्माण होऊ लागली आणि कचरा कुंड्याच्या’ ऐवजी बाहेर पडू लागला त्यामुळे फाट्यावर एक ते दोन ठिकाणीच पाहायला मिळेल कचराकुंड्या ( डसबीन ) महत्त्वाची अशी आहे की ग्रामीण भागात प्युअर ब्लॉगचे किंवा कशाचेही काम ग्रामपंचायत मार्फत झाले तर त्या कामाचे बोर्ड( फलक लावणे अनिवार्य असते.)

प्रत्येक वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ग्रामविकास समितीची बैठक बोलावली जाते. त्यामध्ये गावाच्या आरोग्य, शिक्षण, महिला कल्याण अशा वेगवेगळ्या गरजांवर विचार केला जातो. त्यानंतर या गरजा पूर्ण करण्यासाठी गावाकडे किती उपलब्ध निधी आहे आणि सरकारकडून किती अपेक्षित आहे, यासंबंधीचं एक अंदाजपत्रक तयार करून कामे केली जातात. खरोखर या विषयाला धरून ग्रामपंचायत चालवीत असतात का?

#Grampanchayat

आर.पी.आय आठवले RPI गटाचा भुसावल येथे प्रवेश सोहळा संपन्न युवा जळगांव जिल्हा सचिव पदी सुपडू संदानशिव यांची निवड

0

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) RPI नुकताच प्रवेश सोहळा भुसावळ रेस्ट हाऊस येथे दिनांक २५/०२/२०२३ रोजी संपन्न झाला.

रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जळगांव जिल्हा अध्यक्ष राजू भाऊ सुर्यवंशी यांच्या अध्यक्ष ते खाली हा प्रवेश सोहळा संपन्न झाला,यात जळगांव जिल्ह्यातील मुख्य चार पदांची नियुक्ती व अनेक पदं नियुक्त करण्यात आली आहेत,

यात युवा जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी श्रीकांत वानखेडे, युवा जळगांव उप जिल्हाध्यक्ष पदी विक्रम प्रधान,युवा जिल्हा संघटक पदी डॉली वानखेडे तर यावल तालुक्यातील चुंचाळे/ बोराळे येथील अनेक वर्षांपासून सामाजिक संघटने मध्ये कार्यरत असून चुंचाळे फाटा ते चुंचाळे रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन असे अनेक आंदोलने करणारे,अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारे भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य सचिव सुपडू संदानशिव यांनी देखील प्रवेश केला असून सदर त्यांची समाजाविषयी तळमळ बघता आर.पी.आय जळगांव जिल्हा अध्यक्ष राजू सुर्यवंशी तसेच नवनियुक्त युवा जळगांव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांनी सुपडू संदानशिव यांना युवा जळगांव जिल्हा सचिव पदी नियुक्त केले आहे.

सदर प्रवेश सोहळा संपन्न होताच संपूर्ण जळगांव जिल्ह्याचे लक्ष आर.पी.आय.आठवले गटाकडे लागले आहे,कारण येणाऱ्या काळात अनेक ठिकाणच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, सदर पक्षात सुपडू संदानशिव यांच्या सोबत भुसावळ तालुका व यावल तालुक्यातील शेकडो युवकांनी प्रवेश घेतला असून जोमाने बंड पुकारले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

माझ्यावर पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे काम तळागाळातील समाजापर्यंत जाऊन जास्तीत जास्त पक्ष वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न करीन व मला दिलेल्या पदास नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करेल, यावल तालुक्यातील व संपूर्ण जळगांव जिल्ह्यातील गोर गरीब,शेतकरी वर्गास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहील

तसेच आर.पी.आय आठवले गट बळकट करण्यासाठी तत्पर राहील असे युवा जळगांव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांनी पत्रकार यांच्याशी बोलतांना सांगितले ,तसेच सदर प्रवेश सोहळा वेळी यावल तालुक्यातील राजु वानखेडे,शिवाजी गजरे,विनोद सोनवणे,अजहर तडवी,करण ठाकरे,प्रवीण सावळे,किरण तायडे, आदी उपस्थित होते, तर सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू इंगळे यांनी केले तर आभार लहुजी शक्ती सेने चे जिल्हा अध्यक्ष विकास वलकर यांनी मानले.

RPI Athvale