Home Blog Page 316

मॉर्डन इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथे पूर्वप्राथमिक पदवी समारोह सोहळा साजरा करण्यात आला

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

या वेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय न्यायाधीश यावल कोर्ट श्री व्ही एस डांमरे साहेब, तहसीलदार श्री महेश पवार साहेब, संस्थाध्यक्ष नीता गजरे, संस्था उपाध्यक्ष भूषण नगरे, एडवोकेट डी सी सावकारे, एडवोकेट डी वि चौधरी, एडवोकेट एन पी मोरे, लिपिक चंद्रकांत झोपे, यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्रक, पूर्वप्राथमिक पदवी प्रमाणपत्र उपस्थित प्रमुख अतिथी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन* प्रिन्सिपल जयश्री चौधरी यांनी केले
बालगोपालांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले
पालकांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले
या प्रसंगी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग या सर्वांचे आभार संस्था अध्यक्ष निता गजरे, संस्था उपाध्यक्ष भूषण नगरे यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले प्रियंका महाजन,संगीता पाटील,वैश्णवी चिनावलकर,पूजा महाजन ,सुनिता वाघ ,शारदा पांडव.
शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक वर्ग
कार्यक्रमाला उपस्थित होते

Praesent quis lectus a urna scelerisque pellentesque

0
Van on sunset

Integer quis nisl at orci feugiat lobortis quis a odio. Etiam efficitur metus ultricies nisl lacinia malesuada. Mauris ante eros, convallis vitae eros ut, congue placerat ante. Etiam metus massa, volutpat sit amet sapien ut, condimentum ultricies dui. In mauris metus, semper eu consequat eget, porttitor sed dui. Nam eu hendrerit nibh. Mauris vulputate lectus at nisi elementum, sed fermentum erat malesuada. Integer a lectus vel felis semper sollicitudin eu in leo. Phasellus eget nisi nec tortor placerat ornare vitae in odio. Maecenas ultrices efficitur sagittis.

Maecenas elit nisi, placerat a leo nec, ultricies tincidunt ante. Nullam et ante elit. Aenean ullamcorper egestas consectetur. Donec euismod quam quis sollicitudin accumsan. Curabitur feugiat orci enim, sagittis mattis nisi malesuada sed. Nullam ac lorem porta, semper urna vel, tempus sapien. Vestibulum iaculis id eros id interdum. Pellentesque laoreet varius lectus sit amet tempor. Curabitur suscipit massa eu nibh tincidunt, et vehicula magna mollis. Integer in augue euismod, feugiat libero at, fermentum leo. Donec pulvinar arcu placerat pretium condimentum.

Vivamus nisl odio, semper at erat non, aliquet sollicitudin nisi. Curabitur nunc ligula, semper vel erat nec, ultrices ultricies dolor. Aliquam eleifend arcu in dui tincidunt pharetra. Sed nec mattis urna. Vestibulum sed leo tellus. Quisque finibus feugiat leo, eu lobortis arcu sodales aliquam. Suspendisse viverra accumsan lectus ut sodales. Nulla ac sodales nisl. Nunc malesuada quis nunc nec pretium. Mauris euismod tristique lorem vel rutrum. Sed vitae tortor et dolor tincidunt egestas.

Van on sunset

A heading

Vestibulum luctus, dolor vel facilisis egestas, augue enim commodo lorem, vitae auctor nulla nulla ut tortor. Sed sapien massa, efficitur vel arcu at, convallis euismod sapien. Ut at augue vel nisi consequat porttitor. Aliquam vel vestibulum diam. Vestibulum ligula elit, volutpat in eleifend nec, viverra at nisi. Quisque auctor euismod tincidunt. Integer ornare rutrum sodales. Praesent accumsan lobortis enim, ut facilisis risus pulvinar sit amet. Suspendisse eget gravida nisl. Nullam ut risus ultrices, sodales metus sit amet, vestibulum metus. Aenean porta dolor ut ante hendrerit, eget commodo lectus lobortis. Suspendisse est dui, consectetur in laoreet ut, rutrum sit amet odio.

Sed malesuada sodales dui. Nullam ultricies ac nibh sit amet aliquam. Nulla efficitur arcu felis, vitae ullamcorper sem lobortis in. Sed consequat orci in eros varius imperdiet. Vestibulum ante ipsum primis in faucibus orci luctus et ultrices posuere cubilia curae; Nam dictum feugiat rutrum. Mauris eu tempor felis. Praesent quis lectus a urna scelerisque pellentesque. Ut pellentesque ligula a lorem posuere volutpat. Praesent vitae enim elementum, malesuada metus in, pharetra turpis. Pellentesque ut mauris ut purus congue malesuada vitae ut quam. In pretium, ipsum non interdum sollicitudin, elit nunc porta massa, vitae venenatis metus nisl ut ligula. Sed aliquet nibh arcu, at convallis nisl fermentum id.

Another heading

Fusce tempor mattis rutrum. Suspendisse dignissim libero ex, vitae rhoncus enim bibendum at. Sed pulvinar, neque eget tincidunt scelerisque, libero nulla cursus est, sed dictum est magna sit amet urna. Sed blandit urna velit, non vestibulum lectus luctus id. Sed ut porta sapien, eu tincidunt massa. In semper, sem ac vehicula laoreet, ipsum tellus tincidunt arcu, nec mollis enim turpis nec sapien. Class aptent taciti sociosqu ad litora torquent per conubia nostra, per inceptos himenaeos. Phasellus vitae faucibus nibh, vitae aliquam risus. Praesent suscipit tincidunt dui eu rutrum. Curabitur dolor ligula, commodo vitae rutrum a, pharetra ac diam. Aenean orci massa, consequat sollicitudin accumsan eu, maximus dignissim massa. Pellentesque semper vulputate risus non maximus. Nullam eget velit in leo rutrum vehicula. Pellentesque sit amet pharetra urna, vel consectetur elit. Curabitur lorem magna, scelerisque a purus nec, elementum scelerisque velit.

भिम आर्मी” भारत एकता मिशन,जळगांव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिट चा पदविस्तार सोहळा यावल येथे मोठ्या उत्साहात संपन्न….

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

भिम आर्मी” भारत एकता मिशन, जळगांव जिल्हा प्रमुख गणेश सपकाळे व संपूर्ण जळगांव जिल्हा युनिट ची आज जळगांव जिल्ह्यातील यावल येथे आढावा व नवपदनियुक्त बैठक संपन्न सदर बैठकीवेळी जिल्हा प्रमुख .गणेश सपकाळे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्ध खरे व नवनियुक्त जिल्हा सहसचिव संतोष तायडे यांनी संबोधित करतांना.संघटनेची पार्श्वभूमी,संघटना कशी असावी,संघटन बांधणी कशी करावी व ,निस्वार्थी,स्वाभिमानी कार्यकर्ता कसा असावा…यावर मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाप्रमुख.गणेश सपकाळे यांनी आपल्या पहाडी व करारी आवाजात मार्गदर्शन करून तरुण पदाधिकारी यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण केली व निस्वार्थी पणे, कोणताही लोभ न बाळगता,आपल्या स्वाभिमानाला जपून कार्य करण्याची शपथ घेतली.तसेच “भिम आर्मी” भारत एकता मिशन जळगांव जिल्हाप्रमुख गणेश सपकाळे यांच्या यावल नगरपरिषदेतील नवनियुक्त मुख्यधिकारी यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व शहरातील आंबेडकर नगर चे जीर्ण झालेले प्रवेशद्वाराचे पुनर्निर्माण करण्याची मागणी केली असता येत्या १४ एप्रिल च्या अगोदर काम पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन देण्यात आले…. त्या कामामुळे स्थानिक समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण आले आहे “भिम आर्मी” भारत एकता मिशन ची मुख्यधिकारी साहेबांची प्रथम भेट घेताच मागणी पूर्ण करण्याची ग्वाही.सदर प्रसंगी भिम आर्मी” भारत एकता मिशन जळगांव जिल्हा प्रमुख गणेश सपकाळे, जिल्हा प्रचार-प्रसिद्धी प्रमुख .प्रबुद्ध खरे,विजय सोनवणे, जिल्हा मूख्ख संघटक संदिप सपकाळे,जिल्हा संघटक नरेश बिऱ्हाडे,जिल्हा संघटक .हेमराज तायडे, जिल्हा सह सचिव कलीम खान. कामगार युनियन प्रमुख .शेख शकील भुसावळ तालुका कार्याध्यक्ष महेश सपकाळ भुसावळ, तालुका मुख्य संघटक .जावेद शेख,भुसावळ तालुका उपसंघटक विशाल वाघमारे, यावल-रावेर तालुका प्रसिद्धी प्रमुख .राहुल जयकर,यावल तालुका प्रमुख .पंकज डांबरे,यावल तालुका व शहर युनिट चे सर्व पदाधिकारी तसेच
सनी पारधे,अतुल पारधे,.प्रदीप
इंधवे,करण तायडे,रुपेश गजरे,.निखिल पारधे,निखिल जोगी,.सोहन गजरे,आनंद बिर्हाडे,इमरान शेख,सुलतान भाऊ पटेल भीम आर्मी भारत एकता मिशन च्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
नवनीयुक्त पदाधिकारी-
.सागर मेघे-जळगांव जिल्हा संघटक..विजय तायडे-जळगांव जिल्हा सह-सचिव
.संतोष तायडे-जळगांव जिल्हा सह-सचिव
अशोक तायडे-जळगांव जिल्हा उप-सचिव
प्रवीण तायडे यावल तालुका मुख्य संघटक
रोहित सपकाळे यावल तालुका कोषाध्यक्ष
सचिन पारधे यावल तालुका उपाध्यक्ष
बबलू गजरे यावल शहराध्यक्ष*
(हर्षल गजरे यावल शहर उपाध्यक्ष
जितेंद्र गायकवाड यावल शहर मुख्य संघटक
गौतम पारधे यावल शहर कोषाध्यक्ष मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

घुग्घुस शहर काँग्रेसतर्फे इंधन दरवाढी निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन: राजू रेड्डी

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : केंद्रातील मोदी शासनाने
अच्छे दिनाचे गाजर दाखवून
देशातील जनतेची फसवणूक केली.
निवडणूक जवळ आले की पेट्रोल,डिझेल,स्वयंपाक इंधनाची दरवाढ थांबवली जाते व निवडणूक संपताच देशातील जनतेच्या खिश्यावर दरोडे टाकण्याचे काम मोदी सरकार करत आहे.
गेल्या सात दिवसात तब्बल सहा वेळा वाढ झाली आहे.
या महागाईने देशातील जनतेचे कंबरडे मोडले आहे
दरवाढीच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी,राहुल गांधी,प्रांताध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या निर्देशानुसार घुग्घुस काँग्रेस कमिटी तर्फे शहर अध्यक्ष राजूरेड्डी, व कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली आज 01 एप्रिल रोजी गांधी चौक येथे दुपारी 12 वाजता गॅस सिलिंडर, दुचाकीना पुष्पहार घालून प्रदक्षिणा घालण्यात आली.

टाळ – मृदंग वाजवून मोदी शासन मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी सखी सैय्या बहोत ही कमात है महंगाई डायन खाये जात है या गाण्यावर ठेका धरून भजन कीर्तन केले.
आंदोलनात सौ.संगीता बोबडे,पुष्पा नक्षिणे,पदमा त्रिवेणी,दीपा बोकडे,यास्मिन सैय्यद,पुष्पा कणकम,मंगला बुरांडे,सरस्वती पाटील,अमिना बेगम,दुर्गा पाटील,संध्या मंडल,सरिता गौरकार,माधुरी ठाकरे,सरस्वती कोवे,गीता वांढरे,विद्या चौधरी,सुशीलाबाई अड्डुर, शांता ताई देठे,वैष्णवी दुर्योधन,सुशीला महाकाली,सुकना कणकम,शोभा देवतळे,मंगला जाधव,सपना रेगुंडवार,बालक्का कन्नूरी,कुंदा कोवे शमरावजी बोबडे, मुन्ना लोहानी,ब्रिजेश कुमार सिंग उत्तर भारतीय विभाग प्रदेश सचिव, जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस चंद्रपूर सुरज कन्नूर युवा नेते,अलीम शेख,किशोर बोबडे,मोसीम शेख,शेखर तंगडपल्ली,अनिरुद्ध आवळे,इर्शाद कुरेशी, रोशन दंतालवार,शेख शम्मीउद्दीन,रोहित डाकूर,अनुप भंडारी,देव भंडारी,रफिक शेख,अरविंद चहांदे,जावेद कुरेशी,शहजाद शेख,अय्यूब कुरेशी,भैय्या भाई,बालकिशन कुळसंगे,संजय कोवे,जुबेर शेख,सुनील पाटील,कपिल गोगला,अमित सावरकर,वस्सी शेख, राजू तुरणकार, अम्मू शेख व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

संगितराव भोंगळ यांच्या आयोजनातुन आरोग्य शिबिर संपन्न -पालकमंत्री ना.डाॕ.शिंगणे यांचे वाढदिवसाचे निमित्त

0

 

 

 

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डाॕ.राजेंद्रजी शिंगणे यांचे वाढदिवसाच्या अनुषंगाने आयोजित भव्य नेत्र व रक्त तपासणी शिबीर तालुक्यातील वरवट(खंडेराव) येथे आज दि.१ एप्रिल रोजी संपन्न झाले.
ना.डाॕ.राजेंद्रजी शिंगणे यांनी सातत्याने गोर-गरिब कष्टकरी जतनेच्या आरोग्याबाबत जागृकता दाखवत जिल्हातील आरोग्य व्यवस्थेत त्यांच्या कार्यपध्दतीने अमुलाग्र बदल घडविले. सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांबाबत ते स्वःता जागृक असतात. त्या अनुषंगाने प्रशासनाला वारंवार सुचना व मार्गदर्शन त्यांचे माध्यमातुन होत असते. त्यामुळे ना.शिंगणे साहेबांचा वाढदिवस देखील रुग्ण सेवेतुन साजरा व्हावा अशी संकल्पना जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे मा.जिल्हाकार्याध्यक्ष संगितराव उपाख्य राजु पाटिल भोंगळ यांनी व्यक्त करुन आरोग्य शिबीर आयोजित करत ना.डाॕ.राजेंद्र शिंगणे यांना वाढदिवसाच्या अनुषंगाने शुभेच्छा दिल्यात.
या आरोग्य शिबीराच्या अध्यक्षस्थानी सरपंच गोपाल गाळकर तर कार्यक्रमाचे उदघाटन तालुका आरोग्य अधिकारी डाॕ.रोजतकार साहेब हे होते. या आरोग्य शिबीराला विश्वनाथभाऊ झाडोकार,समाधान गाळकर,वैद्यकीय अधिकारी डाॕ.उजवणे मॕडम,डाॕ.चौधरी साहेब, माजी सरपंच उत्तम गाळकर,रा.काॕ.तालुकाध्यक्ष संजय मारोडे,नारायण ढगे,दुर्गासिंग सोळंके,साबिर भाई,मनोहर गाळकर,पुरुषोत्तम गाळकर मनोहर खंडेराव, नजाकत भाई, पंजाबराव वानखडे,अमोल व्यवहारे, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या शिबाराला नेत्ररोगतज्ञ डाॕ.सिरसाट सर,डाॕ.अशोक लागे,डाॕ.गजानन ठग,डाॕ.धिरज चव्हाण,डाॕ.दुतोंडे,डाॕ.त्रिकाळ,लॕब टेक्निशियन अतुल वानखेडे, सिस्टर अप्तुरकर,आदींनी सेवा दिली.
तसेच आशा वर्कर गोदावरी खंडेराव,कृष्णा पाटिल, भगवान सिरसाट,जावेद भाई, गणेशभाऊ,विलास गाळकर,सचिन भाऊ, पप्पु पठाण,विक्रांत पाटिल आदींनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
उपरोक्त शिबीरात बहुसंख्य रुग्ण तपासणी करण्यात करण्यात. या शिबिरातुन गरजु रुग्णांची शस्त्रक्रिये करिता निवड करण्यात आली असुन अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आयोजक संगितराव भोंगळ यांनी सांगितले.
या शिबिराला गावकरी बहुसंख्यने उपस्थित होते. या प्रसंगी गावकर्यांनी संगितराव भोंगळ यांचे आभार मानले

सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्तीच्या सिमेंट रस्त्याचे अंदाजपत्रक चुकीचे

0

 

माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गवई यांचा आरोप

सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्रं 1 सुनगांव एकनाथ गवई ते धम्मपाल शिरसाट यांचे घराजवळ दलित वस्ती विकास निधीतून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे सदर ठिकाणी चालू असलेल्या कामाचे अंदाजपत्रक चुकीचे आहे मात्र या ठिकाणी काळ्या मातीचे मळ्यात प्लॉट पडलेले आहेत आणि या ठिकाणी या अगोदर कुठल्याही प्रकारचे रस्ता खडीकरण किंवा कोणत्याही प्रकारे रस्ता पक्की कर्णाचे काम ग्रामपंचायत सुनगांव ने केलेले नाही.त्यामुळे पावसाळ्यात पाऊस आल्यानंतर ही काळी माती भिजुन जाईल व रस्ता दबुन त्याचा एक, दोन वर्षे तच रस्ता उखडून जाईल. पाच लाख रुपये खर्च करून त्याचा काहीच उपयोग होणार नाही.आणि म्हणून अंदाज पत्रक तयार करत असताना बेस फोंडीशन तयार नसतांना जे ई ने सदर अंदाज पत्रक तयार करण्यात मोठी दीरंगाई केल्यामुळे सदर दलित वस्ती विकास निधीचा दुर उपयोग करण्याचा प्रयत्न केला आहे व सदर अंदाज पत्रक तयार केले आहे.आणि याअगोदर सुनगांव ग्रामपंचायत अंतर्गत दलीत वस्ती विकास निधीतून सिमेंट रस्त्याचे काम करत असताना बेस फोंडीशन तयार करुनच कामे करण्यात आलेले आहेत.आणि म्हणून आपण स्वतःहा प्रत्येक्ष पाहाणी करुन अंदाज पत्रक दुरुस्ती करून पुढील काम करण्यात यावे.जेनेकरुन रस्ता उखडून जाणार नाही.व हे काम मजबूत होईल आणि सदर निधीचा दुर उपयोग होणार नाही.तसेच हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून दीशाभुल करणारे अंदाज पत्रक तयार करण्यात आलेल्या.जेनेकरुन भविष्यात कोणतेही बांधकाम काम हे दर्जेदार व गुणवत्तेचे होईल आणि निधीचा सुद्धा गैरवापर होणार नाही .

यावल येथे उद्या काँग्रेस पक्षाच्या वतीने केन्द्र शासनाच्या विरूद्ध महागाईमुक्त आंदोलन सर्वसामान्य जनतेला सहभागी होण्याचे आवाहन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केन्द्रातील सरकारच्या कार्यकाळात भरमसाठ वाढलेल्या महागाईच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने यावल येथे उद्या महागाईमुक्त भारत आंदोलन व मोदी सरकारचा जाहीर निषेध पुकारण्यात आले आहे .केन्द्रात पंतप्रधान नरेन्द मोदी यांच्या नेतृत्वाखाली केन्द्र शासनाच्या गोंधळलेल्या व सर्व सामान्यांचे इंधन दरवाढीच्या नांवाखाली सर्वसामान्य जनतेची लुटमार करून कंबरडे मोडणाऱ्या महागाई देशातील सर्वसामान्य व्याक्ती हा बेहाल झाला आहे . या बेजबाबदार व अर्थहीन शासन कारभाराने संपूर्ण देशाला वेठीस धरले असुन , जिवनावश्यक वस्तु पासुन तर पेट्रॉल , डीझेल , गृहणीचे स्वंयपाक गॅस या प्रत्येक वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्या असुन, या महागाईच्या विरोधात रावेर यावल विधान सभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी व काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वखाली , काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर विश्वनाथ चौधरी, खरेदी विक्री संघाचे संचालक आर. जी. पाटील, ( नाना ) जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर पाटील , नितीन चौधरी,खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरुड, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत आबा पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्तित राहणार असुन , तालुक्यातील शेतकरी बांधव आणी सर्वसामान्य नागरीकांनी या महागाईमुक्त आंदोलनात सहभाग घेयावा तसेच धरणे आंदोलनात सर्व जिल्हा परिषय सदस्य, पंचायत समिती सदस्य सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी नगरसेवक, सरपंच, कार्यकर्ते यांनी शुक्रवारी दिनांक १ एप्रील रोजी सकाळी ९ वाजता यावल पोलीस स्टेशनच्या आवारात उपस्थित राहावे असे आवाहन कॉंग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान , उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्यासह पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे .

यावल पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोपान तायडे यांच्या सेवापुर्तीचा निरोप संमारंभ मान्यवरांच्या उपस्थित संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील यावल पंचायत समितीचे वरिष्ठ कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोपान तायडे यांच्या सेवानिवृत्तीपर निरोपा कार्यक्रम संपन्न झाला . यावल येथे पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या ३९ वर्षाच्या सेवापुर्ती निरोप संमारभाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती डाँ मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन पंचायत समितीचे मावळते उपसभापती योगेश दिलीप भंगाळे व सदस्य व गटनेते शेखर सोपान पाटील , दिपक अण्णा पाटील , यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील , पंचायत समितीचे मावळते सदस्य सरफराज तडवी , ग्रामविस्तार अधिकारी किशोर सपकाळे , तालुका आरोग्य अधिकारी हेमन्त बऱ्हाटे ,गटशिक्षण अधिकारी नईम शेख ,कक्ष अधिकारी सरवर तडवी ,सेवानिवृत्त कक्ष अधिकारी नाना बोदडे, विस्ताराधिकारी हबीब तडवी यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच मान्यवर मंडळी सोपान तायडे यांच्या निरोप संमारंभास आर्वजून उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी पी कोते यांनी केले . यावेळी उपस्थित शेखर पाटील , अतुल पाटील , नाना बोदडे, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्यासह आदी मान्यवरांनी सेवानिवृत्त झालेले सोपान तायडे यांच्या ३९ वर्षाच्या प्रशासकीय सेवे संदर्भात मनोगत व्यक्त करतांना एक शिस्तप्रिय , आपल्या कर्तव्याची जाणीव असणारे मृदभाषीक व सर्वांशी आपुलकीने वागणारे असे अधिकारी म्हणुन त्यांचा गुणगौरव करण्यात आला, या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तायडे यांचा सहपत्नीक सेवापुर्तीपर प्रसंगी सत्कार करून निरोप देण्यात आले .

माजी पालकमंत्री तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव

0

 

लातुर/निलंगा प्रतिनिधी
डी एस पिंगळे

निलंगा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष माजी पालकमंजी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर त्यांच्यावर
भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींने त्यांच्यावर आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीसाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर कर्तव्यदक्ष म्हणून त्यांच्याकडे कार्यकर्ते पाहातात.त्यांची साधी राहणी आणि उच्चविचार श्रेणी असल्याने त्यांच्याकडे पक्षात संघटनात्मक बांधणी कशी करावी ही हातकंडा असल्याने त्यांच्याकडे पक्षश्रेष्ठींने भंडारा आणि गोंदियासाठी लोकसभा,विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
त्यांची
नियुक्ती झाल्याने सोशल मिडीयाव्दारे त्यांच्यावरती
अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

नामदार विजय वड्डेटीवार आमदार जोरगेवार यांच्या हस्ते अग्निशमन वाहनाचे लोकार्पण

0

 

काँग्रेस अध्यक्ष राजूभाऊ रेड्डी चा मागणीला यश

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : शहरात गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याचे प्रकार वाढीस लागले होते.
हा परिसर कोळसा खाणीचा असल्याने व उन्हाळा शुरू झाल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी अग्निशमन वाहनांची मागणी केली होती.
त्या अनुषंगाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौ.अर्शिया जुही यांनी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला असता 86.56
लक्ष रुपये किमतीचे अग्निशमन वाहन नगरपरिषदेला प्राप्त झाले.
सदर अग्निशमन वाहनाचे लोकार्पण 29 मार्च रोजी नगरपरिषदेच्या प्रागणात पालकमंत्री विजय वड्डेटीवार
आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगरपरिषद प्रशासक निलेश गौड, नगरपरिषद मुख्याधिकारी सौ.अर्शिया जुही, तालुका अध्यक्ष श्यामकांत थेरे,काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी,शामराव बोबडे,अलीम शेख,इर्शाद कुरेशी, व सर्व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.