Home Blog Page 357

श्रीक्षेत्र शेंगाव ते पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास सर्वपक्षाच्या वतीने तिव्र आंदोलनाचा इशारा :- विजय पवार

0

 

 

प्रतिनिधी सतीश मुलंगे

जागतीक किर्तीच्या लोणार सरोवर येथुन सुरू झालेल्या पंढरपुर ते शेंगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असुन संबधीत ठेकेदार व
एम एस आर डी सीचे अधीकारी यांनी संगनमत करून शहरातील ड्रीव्हाडर, नाल्या, स्ट्रीट लाईट, तसेच शेतरस्ते केलेले नाही याबाबत आता मेहकर, लोणार, जानेफळ
,सुलतानपुर येथील सर्व पक्षीय नेत्यानी तसेच नागरिकानी या बाबत गावागावात बैठकी घेउन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे याबाबत नुकतीच लोणार व मेहकर
मतदार संघातील सर्वपक्षीय नेते व नागरिकाची लोणार येथील राममंदीर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये आंदोलनाची रूपरेषा ठरणार असल्याची प्रतिक्रीया
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपा पदाधिकारी विजय पवार यांनी दिल्या
Vo:-
श्रीक्षेत्र शेंगाव ते पंढरपुर हा राष्ट्रीय महामार्ग चांगल्या दर्जाचा व्हावा याप्रमुख उददेशाने केंद्रीय मंत्री व विकासाचे महामेरू म्हणुन ओळख असणारे
नितीनजी गडकरी यांनी हया रस्तासाठी करोडो रूपये दिले पंरतु लोणार पासुन ते जानेफळ पर्यत हया रस्त्याचे काम अत्यत निकृष्ट दर्जाचे झाले असुन यामध्ये
लाखो रूपयाचा अपहार संबधीत ठेकेदार व एम एस आर डी सी चे अधिकारी यांनी केल्याचे उघड झाले कारण पंढरपुर पासुन ते लोणार तालुक्याच्या सिमेपर्यत हा
महामार्ग 80 फुटाचा आहे तर लोणार ते जानेफळ पर्यत हयाच महामार्गाचे काम 60 फुटाच्या आत करण्यात आले आहे एवढेच नव्हे तर शहरामध्ये हा रस्ता जानुन
बुजन कमी करण्यात आला आहे लोणार शहर हे जागतीक र्कितीचे असल्याने या शहरात रस्ता हा दुर्तेफा असणे गरजेचे आहे असे असताना सुध्दा रस्ता हा अरूंद व
व्डीव्हाडर न टाकता बनविण्यात आला आहे हा रस्ता बांधकाम होउन अवघे काही दिवसच झाले असे असताना सुध्दा रस्त्याला तडे गेले नाल्याचे काम सुध्दा निकृष्ट
दर्जाचे झाले आहे याबाबत नागरिक आता दक्ष झाले असुन या विरूद जनआंदोलनाच्या पवित्रा घेत आहे. या बाबत दि 19 डिसेबर रोजी राममंदीर येथे बैठक झाली
असुन या बैठकीसाठी मेहकर येथील या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विजय पवार हे उपस्थीत होते तर लोणार येथे सर्वप्रथम या आंदोलनाची सुरूवात करणारे
राष्ट्रवादीचे दहीफळे , कॉग्रसेचे प्रदीप संचेती, तौफीक कुरेशी, निर्मल संचेती, मारोतराव सुरूशे, ॲङ गजानन ठाकरे ,सिध्दार्थ अंभोरे, पत्रकार अविनाशजी शुक्ल, सुंदर
संचेती, पत्रकार सतिश मुलगे, सह आदी मान्यवर उपस्थीत होते.
गाव मज़ान्युज साठी प्रतिनिधी सतीश मुलंगेलोणार बुलडाणा

भावाचा मुलगा किडनॅप झाला काकांचा पोलिसांना डायल 112 वर  फोन पोलिसांची दिशाभूल

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा येथे 18 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. जाणून घेऊया नेमका काय आहे प्रकार….
एकलारा बानोदा ता.संग्रामपुर सिद्धार्थ सुभाष परघरमोर (वय 26) याने 7083482601 या मोबाईल वरून ‘डायल 112’ या पोलिसांच्या इमर्जन्सी नंबरवर कॉल करून त्याचा भाऊ अनिल परघरमोर याचा मुलगा आरुष (वय दीड महिना) यास या गावातील त्याचे नातेवाईक माणिकराव नारायण तायडे यांनी किडनॅप केली अशी माहिती दिली. यावरून पोलिसांनी एक्लारा येथे जाऊन या प्रकरणाची शहानिशा केली असता असा कोणताही प्रकार झालेला नाही असे समजले तसेच मुलगा हा त्याची आई सौ कमल अनिल परघरमोर यांच्याकडे सुरक्षित आढळून आला .सिध्दार्थ याने डायरेक्शन 112 वर कॉल करून मुलगा किडनॅप झाल्याबद्दल पोलिसांना खोटी माहिती पुरवून दिशाभूल केली.या प्रकरणात तामगाव पोलिस स्टेशन मध्ये पोकॉ अशोक शुभाष वावगे यांनी फिर्याद दिली. या वरुन १९ डिसेंबर रोजी या प्रकरणात 182,177 भादवीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे.

कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा बुलडाणा जिल्हा शिवसेनेतर्फे मा जालींधर बुधवत यांच्या नेतृत्वात पुतळा जाळून केला जाहीर निषेध.

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

 

बंगळूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ह्या घटनेबद्दल आक्षेपार्ह विधान करून जनतेच्या व तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. याचा निषेध म्हणून बुलडाणा जिल्हा शिवसेनेतर्फे मा जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख बुलडाणा यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा येथे बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळून बोम्मई यांच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच विटंबना करण्याऱ्या दोषींवर कडक कारवाई करून बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी बुलडाणा जिल्हा शिवसेनेतर्फे करण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख लखन गाडेकर, पं स मा सभापती सुधाकर आघाव, मा संचालक श्रीकांत पवार, द आ उप जि प्र दादाराव महाले, वै आ ता प्र डॉ अरुण पोफळे, उप ता प्रमुख विजय इतवारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूर्या मराठी न्यूज़ साठी अनिलसिंग चव्हाण सह निलेश चिपडे बुलढाणा

भगवान दत्तात्रेय जन्मोत्सव पर महाप्रसाद का आयोजन

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शनिवार को घुग्घुस में भगवान दत्तात्रेय का जन्मोत्सव हर्षोल्लास से मनाया गया। समाज बंधुओं ने घरों पर ही भगवान दत्तात्रेय को सजाकर पूजा अर्चना की।

 

ब्रह्मा, विष्णु एवं महेश के अंश दत्तात्रेय एक ऐसे अवतार हुए हैं, जिनके एक नहीं पूरे 24 गुरु हुए। दत्तात्रेय में ईश्वर एवं गुरु दोनों रूप समाहित हैं जिस कारण इन्हें श्री गुरुदेवदत्त भी कहा जाता है।

सनातन धर्म में दत्तात्रेय पूर्णिमा या दत्ता पूर्णिमा का बहुत अधिक महत्व है। यह मार्गशीर्ष माह की पूर्णिमा तिथि जो इस बार 18 दिसंबर,शनिवार मनाई गई।
इस मौके पर घुग्घुस में स्थित गुलशन बार एंड रेस्टोरेंट संचालक सदानंद
कारपाका, नागराज कारपाका ने जरूरतमंदों को महाप्रसाद का वितरण किया गया।
इस दिन त्रिगुण स्वरूप यानि ब्रह्मा, विष्णु एवं शिव तीनों का सम्मलित स्वरूप दत्तात्रेय की पूजा का विधान है। दक्षिण भारत सहित पूरे देश में इनके अनेक प्रसिद्ध मंदिर भी हैं।

दुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघ कार्यकारिणी जाहीर…! राज्य सहसचिव म्हणून निळकंठ शिंदे तर गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून विठ्ठल होंडे तसेच नाशिक विभाग प्रमुख म्हणून सतिश खाटेकर यांची निवड.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-आदिवासी,नक्षलग्रस्त तसेच अतिदुर्गम भागात शिक्षणाचे पवित्र कार्य करत असताना शिक्षकांना येत असणाऱ्या अनंत अडचणी शासनासमोर पोहोचवून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी केवळ याच प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनेची नितांत आवश्यकता होती या सर्व बाबींचा विचार करून विशेष म्हणजे नंदुरबार,गडचिरोली,चंद्रपूर,पालघर सारख्या आदिवासी,नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात सेवा देण्यासाठी ईतर जिल्ह्यातून आलेल्या तरुण शिक्षकांनी एकत्र येत दुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघ या संघटनेची स्थापना केली. दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी ऑनलाइन सभेद्वारे संघटनेची राज्य कार्यकारिणी सोबतच गडचिरोली, नंदुरबार,चंद्रपुर,पालघर या जिल्ह्यांच्या जिल्हा कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आल्या. यासाठी दिनांक 16 डिसेंबर रोजी श्री जयंत आमटे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यभरातून शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली या मीटिंगमध्ये या लढ्याचे आद्यप्रवर्तक व संस्थापक श्री जयंत आमटे सर यांनी संघटनेच्या राज्यभरातील सर्व शिक्षकांशी चर्चा करून सर्वानुमते या निवडी जाहीर करण्यात आल्या.
संघटनेची राज्य कार्यकारिणी खालील प्रमाणे:
अमोल जाधव- राज्याध्यक्ष, तुकाराम आलट-राज्य सचिव,निळकंठ शिंदे-राज्य सहसचिव,राम पवार-कार्याध्यक्ष,कल्पना ढोले-महिला आघाडीप्रमुख,
विष्णू बडे- राज्य संघटक,
मुबारक पटेल- राज्य समन्वयक,अशोक भोसले- कोषाध्यक्ष,कृष्णा तांबे -राज्य प्रसिद्धीप्रमुख,गणेश महाजन-राज्य संपर्कप्रमुख
प्रणित धारगावे- नागपूर विभाग प्रमुख,
सतीश खाटेकर-नाशिक विभाग प्रमुख,
नारायण नागरे-अमरावती विभाग प्रमुख,
दुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघ गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी
विठ्ठल होंडे -जिल्हाध्यक्ष
गोरखनाथ तांदळे- उपाध्यक्ष
माणिक वरपडे-जिल्हा सचिव
अंकुश मैलारे-कार्याध्यक्ष
संतोष गुट्टे-जिल्हा कोषाध्यक्ष
रहीम खान पठाण-जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मोहन देवकते-जिल्हा संपर्कप्रमुख
प्रणाली विंदाणे- जिल्हा महिला आघाडी मीरा इंदुरे जिल्हा महिला आघाडी
भारत मुंडे- सिरोंचा तालुका प्रमुख
अनिरुद्ध केंद्रे- भामरागड तालुका प्रमुख
त्रिमूर्ती भिसे- एटापल्ली तालुका प्रमुख
त्रिपती मुंडे- मुलचेरा तालुका प्रमुख
संदीप शेळके- चामोर्शी तालुका प्रमुख
युवराज तांदळे- गडचिरोली तालुका प्रमुख
विश्वनाथ सोनटक्के- आरमोरी तालुका प्रमुख
पांडुरंग तांदळे- कुरखेडा तालुका प्रमुख
बंडू नागरे- कोरची तालुकाप्रमुख
राजेंद्र दहीफळे अहेरी तालुकाप्रमुख
शरद जगताप धानोरा तालुकाप्रमुख
आदिवासी तथा नक्षलग्रस्त भागात 15 -20 वर्षापासून अविरत सेवा देणारे व आपल्या परिवारापासून दूर राहणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू-भगिनींच्या समस्येला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच जिल्हा अंतर्गत व आतंरजिल्हा बदलीतील पेसा क्षेत्रासाठी लागू असलेल्या सवलतींची पूर्तता करण्यासाठी संघटना कटिबद्ध असेल.
निळकंठ शिंदे
राज्य सहसचिव
दुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य.
आदिवासी नक्षलग्रस्त तसेच अतिदुर्गम भागात काम करत असताना शिक्षकांना अनंत प्रकारच्या अडचणी येतात विशेषत 10-15 वर्ष अत्यंत दुर्गम भागात सेवा करूनही या क्षेत्रातील लोकांच्या स्व जिल्ह्यात आंतरजिल्हा बदल्या होत नाहीत तसेच तसेच अशा दुर्गम भागांमध्ये कार्य करत असताना जिल्हा अंतर्गत बदल्या मध्ये देखील अनेक प्रकारच्या अडचणी आहेत या सर्व प्रकारच्या अडचणी सोडविण्यास संघटना कटिबद्ध असेल.”
जयंत आमटे
दुर्गम क्षेत्र शिक्षक लढ्याचे आद्य प्रेरक व संस्थापक
” आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी चांगले गुणवान कर्मचारी मिळावेत यासाठी 11 जुलै 2000 शासन निर्णयानुसार 3 वर्ष चांगल्या प्रकारे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या जिल्ह्यात सोईप्रमाणे नेमणुका देण्याची तरतूद असून देखील याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत जी बाब संघटना शासनाच्या निदर्शनास आणून देऊन याबाबत न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असेल.”
अमोल जाधव
राज्याध्यक्ष दुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केले आहे.

यावल तालुक्यात खुलेआम सार्वजनिक ठीकाणी घातक रसायन मिश्रीत पन्नीच्या दारूची विक्री उत्पादन शुल्क विभाग लक्ष देइल का

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यात सर्वत्र मानवी जिवनास अत्यंत धोकादायक पन्नीची दारूची खुलेआम विक्री अल्पवयीन मुलापासुन तर तरुणापर्यंत पहोचला आहे व्यसनाचा खेळ अनेकांचे कुटुंब उद्धवस्त होण्याच्या मार्गावर असुन शिवाय अशा प्रकारे मिळणाऱ्या दारूमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसुलीकर बुडीत निघत असुन , राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा प्रकारे होणाऱ्या अवैध दारूच्या विक्री कार्यवाही करावी अशी मागणी मोठया प्रमाणावर महीला वर्गाकडुन करण्यात येत आहे.

यावल तालुक्यात मागील अनेक दिवसांपासुन प्राण्यांवर वापरण्यात येणारी ऑक्सीटॉसीन इंजेकशन , बॅटरीत वापरण्यात येणारी सेल व आदीअशा प्रकारच्या अत्यंत घातक रसायनाव्दारे तयार होत असलेली दारू ही पन्नी च्या पाऊच मध्ये गल्ली बोळापासुन तर सर्वत्र शाळा परिसरापासुन तर सार्वजनिक ठिकाणी १०ते २० रुपयापर्यंत राजरोसपणे विक्रीला जात असल्याने दारूच्या आहारी जावुन शाळकरी अल्पवयीन मुलांपासुन तर तरूण वर्ग, मोलमजुरी करून कुटुंबाचा उदर र्निवाह करणारे मजुरवर्ग व्यसनाधीन होवुन किडनी , लिव्हर आणी ह्दयला धोका होवुन मृत्युच्या सापळ्यात अडकत आहे . अशा प्रकारेमुळे अनेक तरूणांच्या आयुष्याची राखरांगोळी होवुन संपुर्ण कुटुंब उद्धवस्त होत असल्याची भयावह करणारी ह्वदयविदारक परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली असुन, कुणालाही न घाबरता बिनधास्तपणे विक्री होणाऱ्या पन्नीच्या दारू विक्रीला कुणाचा आशीर्वाद आहे याची वरिष्ठ पातळीवर तात्काळ चौकशी करून खुलेआम विक्री होणाऱ्या पन्नीच्या दारूला हदपार करावी अशी मागणी करण्यात येत आहे .

रिधोरी ग्रामपंचायतच्या महीला समस्या दुर्लक्षीत कारभाराची गटविकास अधिकारी यांच्याकडे महीलांनी केली वंचीत आघाडीसह लिखित तक्रार

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील रिधोरी ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे गावातील रोजगार हमी योजने अतंर्गत मागील अनेक वर्षापासुन महिलांना कोणताच लाभ मिळाला नसल्याची लिखित तक्रार यावलच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे . यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ .मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की रिधोरी तालुका यावल या ग्रामपंचायती अंतर्गत मागील सन्२००७पासुन ग्रामपंचायत पातळीवर रोजगार चालु असुन मात्र या योजनेचा अद्याप लाभ मिळालेला नसुन ,त्यांचा पगार ग्रामसेवकाच्या खात्यात जमा होत आहे . ग्रामसेवक व सरपंच रहीवासी असल्याचा दाखला देण्यास नकार देत असतात आणी मागायला गेल्यानंतर ग्रामस्थांशी अभ्रशब्दात बोलतात, या दाखल्या अभावी घरकुल योजना , निराधार विधवा योजना पॅशन , जॉब कार्ड अशा शासनाच्या योजनापासुन वंचीत राहावे लागत आहे . गावातील महिलांना शौचालय नसल्याने रात्रीच्या वेळेत बाहेर शौचास जावे लागते या सर्व प्रकारामुळे गावातील महीलावर्गाला मोठया अडचणी व त्रासाला सामोरे जावे लागत आहे . ग्रामसेवक व सरपंच वारंवार तक्रारी करून देखील महीलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याची लिखित तक्रार करून पंचायत समिती प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष वेधावे या करीता वंचीत बहुजन आघाडीच्या माध्यमातुन रिधोरीच्या महीलांनी गटविकास अधिकारी डॉ . मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांची भेट घेवुन केली आहे . या निवेदनावर मिना विठ्ठल सोनवणे , ज्योतीकाशिनाथ सोनवणे , वत्सला आत्माराम सोनवणे , कल्पना श्रीधर सोनवणे, शोभा राजु तायडे , अंजु चंद्रभान सोनवणे , शोभा राजेन्द्र सोनवणे , सिंधुताई रविन्द्र गवळी , प्रमिला विनायक सोनवणे , कांचन विशाल सोनवणे यांच्यासह आदी महीलांच्या स्वाक्षरी आहे .

अर्जुन नगर व मांगीलाल प्लॉट भागात २०.३५ लक्ष निधीतील रस्त्याचे लोकार्पण

0

 

उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादीका मो. 9921400542

जनतेच्या अनुरूप विकास कामांवर आपला भर:- आ. सौ. सुलभाताई खोडके यांची ग्वाही

अमरावती दिनांक १७ डिसेंबर:* सुरक्षित वाहतूक व अपघात विरहित अवागमनाला प्राधान्य देत अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी अमरावती शहरातून जाणाऱ्या महामार्ग, राज्यमार्ग, शहरातील मुख्य मार्ग, जोडरस्ते यासह विविध वसाहतीमधील अंतर्गत मार्गांचा कायापालट करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे शहरातील सर्वच प्रकारच्या रस्त्यांनी कात टाकली असून आता महापालिका क्षेत्रातील नागरिकांना विकासाचे नवे पर्व अनुभवायला मिळत आहे. अशातच मूलभूत सोयी सुविधांच्या विशेष अनुदानातील २०.३५ लक्ष निधीतून रस्त्याचे विकास काम मार्गी लागत आहे. ज्यामध्ये मनपा क्षेत्रातील मांगीलाल प्लॉट येथील डीएड कॉलेज पासून पी. यु. देशमुख यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे १०.५३ लक्ष निधीतून बांधकाम करण्यात आले आहे . तर ९.८२ लक्ष निधीतून अमृत विश्व वसाहत-अर्जुन नगर येथील रस्त्याला नवी चकाकी आली आहे. या दोन्ही विकास कामांचे लोकार्पण गुरुवारी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी विकासकामांच्या नामफलकाचे अनावरण करून लोकार्पणाची औपचारिकता साधली. यादरम्यान आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचा स्थानीय नागरिकांच्या वतीने यथोचित सत्कार सुद्धा करण्यात आला. जनतेचे लाभणारे अविरत पाठबळ व निधी उपलब्धीच्या माध्यमातून शहरी क्षेत्राच्या विकासकामांची पूर्तता करण्याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे. अविकसित भागांमध्ये नागरी सुविधांची उपलब्धी करण्याकरिता अधिकाधिक निधी आणण्यासह जनतेला अपेक्षित विकासकार्यक्रम राबविण्याकरिता आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत. असा विश्वास आमदार महोदयांच्या वतीने व्यक्त करण्यात आला. यावेळी स्थानीय नागरिकांशी संवाद साधण्यासह आमदार महोदयांनी मांगीलाल प्लॉट स्थित वीर संकट मोचन हनुमान मंदिर परिसरातील समस्यांची पाहणी सुद्धा केली. यासोबतच अमृतविश्व वसाहत अर्जुन नगर येथील बालवीर हनुमान मंदिर परिसर स्थित नागरिकांद्वारे निवेदनाचा स्वीकार करीत आगामी काळात या समस्यांचे निराकरण करण्याकरिता तत्पर असल्याची ग्वाही आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी दिली.
यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोेडके समवेत प्रशात उर्फ गुड्डु धर्माळे, बाळासाहेब च-हाटे, यश खोडके, सार्वजनिक विभागाचे शाखा अभियंता – महादेव मानकर, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक – गजानन आठवले, निलेश नवघरे, संगिता च-हाटे, पद्मा तराळ, संध्या जुनघरे, पद्मा ठाकरे, आशा धांडे, निर्मला जवंजाळ, शोभा कराळे, उषा गवार, आशा बोबडे, संगीता इंगोले, संध्या रोंघे, शालिनी राठोड, अर्चना कोकाटे, नाजुकराव धांडे, संदिप रोंघे, अनिल ठाकरे, युवराज कराळे, सुधाकर जवंजाळ, ठाकरे, वृषील बगणे, आशिष गवार, मनोज ढाकुलकर, बोबडे, प्रसाद च-हाटे, शुभम पतिंगे, हरिष राठोड, हर्षल तवले, प्रितीष ठाकरे, संकेत मलवार, संजय ठाकरे, सुरेश बगणे, निशाद रोंघे, हर्ष जवंजाळ, आदित्य राणे, त्रिशुल बोबडे, अभिमन्यु तायवाडे, आनंद मिश्रा, ऍड. किशोर शेळके, ऍड. सुनिल बोळे, किशोर भुयार, मनोज केवले, बंडुभाऊ निंभोरकर, सुनिल रायटे, प्रशांत पेठे, योगेश सवाई, प्रमोद महल्ले, निलेश शर्मा, शेखर ठेले, सतिष चरपे, राजाभाऊ पिंजरकर, कमलभाऊ कासट, आदित्यप्रसाद पांडे, दिपकराव देशमुख, सुनिल डेहनकर, रविंद्र ठाकरे, डि.बी. पिंजरकर, बि.बि. देशमुख, सदाशिव अवघड, मुकेश पिंजरकर, आशिष मंत्री, रामकृष्णराव पिंजरकर, वृषिकेत पाटील, शैलेश व-हेकर, पुरुषोत्तम पिंजरकर, रमेशराव व-हेकर, अॅड. कुलदिप बोंडे, शुंदरसिंह ठाकुर, मधुसुदन वाटाणे, डॅा. स्वाती चोरे, सुमन वाटाणे, इंदिरा लेकुरवाळे, प्रतिभा पिंजरकर, श्वेता रघुवंशी, यशोदा लेकुरवाडे, रजनी उज्नैकर, इंदीरा पिंजरकर, कुंदा कासट, प्रतिभा महाजन, वैशाली पिंजरकर, अंजली मिश्रा, मिना पिंजरकर, दर्शना शेवाने, निता मिश्रा, आदि सहित अमृत विश्व वसाहत – मांगीलाल प्लाॅट परिसरातील जेष्ठ नागरीक व महिला भगिनिंसह युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. विकास कार्यक्रमाच्या पूर्ततेच्या माध्यमातून तसेच जनतेनी दर्शविलेला विश्वास सार्थ ठरवीत आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी विकासकामांची पूर्तता केल्याबद्दल स्थानीय नागरिकांच्या वतीने यावेळी आमदार महोदयांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासह त्यांचे आभार मानण्यात आले.

अमली पदार्थ युवा पिढीचे भविष्य खराब

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादक मो.9921400542

खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे लोकसभेत अंमली पदार्थ नियंत्रण व वापर नियमन कायद्याला समर्थन*
*शाळकरी मुले,महाविद्यालयीन विदयार्थी विद्यर्थिनी,सामान्य घरातील तरुण मुले मुली रेव्ह पार्ट्या, ड्रग्स,गांजा,अफीम,चरस, गुटका यासारख्या अंमली पदार्थांचे आहारी जाऊन स्वतःचे भविष्य उध्वस्त करीत असल्याने पालकांच्या चिंतेत वाढ होत असून,देश व राज्यातील पुढची पिढी दिशाहीन होत असून चुकीच्यां मार्गाने भरकटत असल्याने याला कठोर उपाययोजना घालून आळा घालणे गरजेचे-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे लोकसभेत प्रतिपादन*
महाराष्ट्रात गुटखा बंदी असूनही मोठ्या प्रमाणात गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे सांगून या आयुष्य उध्वस्त करणाऱ्या व तरुण पिढीला व्यसनाधीन करणाऱ्या अवैध धंद्यांना ताबडतोब बंद करणे गरजेचे असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्याचा अन्न व औषधी प्रशासन विभाग,पोलीस विभागाने या संदर्भात कठोर पाऊले उचलून पायबंद घालणे गरजेचे असल्याचे मत खासदार सौ नवनित रवी राणा यांनी लोकसभेत व्यक्त केले.
मुंबई,दिल्ली यासारख्या अनेक महानगरांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात असून ,मुंबईतील चित्रपट सृष्टी(बॉलिवूड)सुद्धा यात भरडल्या जात आहे,*आपला देश हा संस्काराचा व महापुरुषांच्या विचारांचा असल्याचे सांगून अश्या घटनांमुळे देशाची संस्कृती धोक्यात येत असून अख्खी पिढी बरबाद होत आहे असे मत खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी अतिशय चिंतेने व्यक्त केले*
नशा ही माणसाला आरोग्यदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या कमजोर बनविते,मानवाची विचारशक्ती कमी होते व मेंदूवरचा ताबा सुटून व्यक्ती हा भरकटू शकतो ज्यामुळे या देशाच्या भविष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो व कुटुंबे उध्वस्त होऊ शकतात म्हणुन युवकांना नशेच्या दलदलीत फसविणाऱ्याविरुद्ध कडक पाऊलं उचलून त्यांना कठोर शासन होणे अत्यावश्यक असून ड्रग्ज,गांजा,चरस,अफीम, हेरॉईन,दारू,गुटखा या सारख्या अंमली पदार्थांचे आहारी तरुण पिढी जाऊ नये यासाठी कठोर कायद्यासोबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी स्पष्टपणे लोकसभेत मांडले.

वर्ध्यातील तळेगांव आरओ प्लांटवरून भाजप कॉंग्रेस कार्यकर्ते एकमेकांत भिडले

0

 

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल तळेगाव श्यामजी पंत येथील घटना

सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेय…अश्यातच पक्षाचे कार्यकर्ते जोमात कामाला लागलेले दिसत आहेय…यातच आष्टी तालुक्यातील तळेगांव (श्यामजी पंत) येथे ग्राम पंचायत कडून आरओ प्लांटवरून भाजप – काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली…या हाणामारीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेय…

– तळेगांव येथील ग्राम पंचायत कडून आरओ प्लांटकरीत उड्डाणपूल चौकात जागा निवडण्यात आली.. ती जागा ग्राम पंचायत हद्दीत नसल्याने या जागेवर अपघाताचा धोका बघता…येथील व्यवसायिकांना अडचणींचा सामना करावा लागणार याकरणावरून काँग्रेस भाजप मध्ये जोरदार हाणामारी झाली…या प्रकरणावरून तळेगांव राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले.

पाठवायचं का