Home Blog Page 559

नवीन वषाॅची सुरवात ऊपाेषणाने – जीवन वाचवा ! ! सर्वसामान्यांचे प्राण वाचवा ….. ! ! !

0

 

जैन बहुबल असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीत मराठी माणसावर अन्याय !!

संपुणॅ महाराष्टात मिडीया मध्ये आलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीची दखल (अंधेरी – पश्चिम, मुंबई) घेऊन मुंबई महानगर पालिकेच्या काही अधिकार्यानी महिनाभरापुरवी साेसायटीला भेट देऊन काही साेसायटीच्या सभासदाना भेटुन माहीती घेतली व त्यांना साेसायटीच्या बांधकामाचा नकाशा सादर करावयास सांगितले पंरतु अजुनपयॅत काेणत्याही जबाबदार कमीटी सदस्यांनी किंवा सभांसदाकडुन काेणताही पुढाकार न घेतल्यामुळे मुंबई महानगर पालिकेकडुन अजुनपयॅत काेणत्याही सभासदावर ज्यानी या अगाेदर परवानगीशिवाय आपल्या घरातील बांधकामात किंवा घरदुरूस्ती करताना संरचनेत काही बदल केला असेल तर त्यांचावर काहीही कारवाई अजुनपयॅत केली नाही आहे त्यामुळे गैरकुत्ये करणार्या नवीन सभांसदावर अंकुश काेण ठेवणार व रहीवाशी साेसायटी साेसायटी कमीटीशिवाय किंवा अन्य पयाॅयाशिवाय काेणाच्या नियंत्रणात कशी राहणार हा फार माेठा पश्नचिन्ह आहे व ही समस्या कशी सुटणार ?

नवीन साेसायटी कमीटी बनवन्याचा पयत्न फसलेला आहे किंवा आता गैरकारभार ऊघड झाल्यामुळे काेणताही सभासद पुढाकार व जबाबदारी घ्यायला तयार नाही जी जवळपास अडीच महीन्यापुवी साेसायटीच्या कमीटी सदस्यांनी राजीनामा स्वखुषीने दील्यामुळे नव्हती पंरतु आजपयॅत नाराज असलेल्या सभासदाना किंवा ज्यांनी लिगल नाेटीसी द्वारे पश्नाची ऊत्तरे मागीतली आहेत त्यांना ऊत्तरे देण्याचा काेणीही पयत्न करताना काेणताही जबाबदार अाजी/माजी कमीटी सभासद करताना दिसत नाही (काही कमीटी सदस्य किंवा सभासदाच्यांमते ५-६ वषाॅपुरवी साेसायटी दुरीस्तीच्या वेळी गैरव्यवहार घडण्याची शक्यता वतॅवण्यात येत आहे त्यामुळे दुसरयान्दा साेसायटी दुरूस्तीचा पयत्न १ वषाॅपुरवी काही कमीटी सदस्यानी केला हाेता ताे पयत्न सुध्दा साेसायटीच्या सभासदानी सहकायॅ न दील्यामुळे अयशस्वी झाला) व अश्या परीस्थीतीत काही सभासदानी जागा विकली किंवा विकत घेतली असे महत्वाचे व्यवहार कसे हाेणार हा पश्नचिन्ह आहे व ही समस्या साेसायटी कमीटी न बनविता काेण साेडवणार व पुरवी काही गैरव्यवहार घडला असेल तर ताे काेण ऊजेडात आणनार किंवा काेणत्या सभासदाने काही अफवा पसरवली असल्यास हा गैरसमज दुर काेण करणार हा माेठा पश्नचिन्ह आहे सर्वा सभासदांपुढे.

जवळपास ३०-३५ वषॅ जुन्या काेमल रहीवाशी साेसायटीची बिकट परीस्थीती हाेण्यामागे बरीच कारणे आहेत तरी त्यातील मुख्य कारण साेसायटीतील सभासद व माजी चेअरमन श्री शांतीलाल जैन व त्यांना साथ देणारे ईतर कमिटी सदस्य अथवा सभासद असावेत असे मला वाटते तरी अधिक माहीतीसाथी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
हा फेसबुक गुप मी बनविला आहे ताे आपण कुपया आपण सवाॅनी बघावा व त्या गुपमध्ये सामील व्हावे ही सवॅा जातीतील व धमाॅतील जनतेला मनापासुन विनंती व श्री जगदीश काशीकर हे काेणत्याही जाती व धमाॅविरूध्द नसुन चुकीच्या पध्दतीने वागुन कायद्याचा अनादर करून गुंड पवृतीने वागणारांच्या विराेधात आहेत हे सवाॅनी लक्षात घ्यावे व त्यामुळे या पकरणात श्री जगदीश काशीकर यांना सवॅा जातीतील व धमाॅतील लाेकांनी मनापासुन अन्याया विरूध्द लढण्यास साथ व पाठींबा दयावा ही अपेक्षा व विनंती तसेच येत्या काही दिवसांनी बरीच कारणे आपल्या निदशॅनात येतील अशी आशा वाटते.

श्राी शांतीलाल जैन यांनी त्यांच्या घरात पावसाळ्याच्या दिवसात त्यांच्या घरात पाणी गळतीचा त्रास हाेत असल्यामुळे जवळ पास अंदाजे १५ ते २० वषॉ मेन्टेनन्स भरला नाही व साेसायटीने त्यांच्या परीने त्यांना त्रास हाेऊ नये म्हणुन गच्चीवर दर पावसाळयात डांबरीकरण करून किंवा ठरावीक रक्कम दरवरषी डांबरीकरण्याच्या खचाॅसाठी दीली असताना व त्याचे घर दुरूस्त करून दीले असताना तीन वषाॅपुवी त्यांचे साेसायटी मेन्टेनन्स अकाऊन्ट साेसायटी कमीटीने १५ ते २० वषाॅचे व्याज न घेता सेटल करण्यात आले ही बाब काही सभांसदाकडुन आता ऊजेडात आली आहे व आता हाच न्याय श्री जगदीश काशिकर यांना तसेच ईतर गरजु व्यक्तीना सुध्दा मिळावा कींवा श्री शांतीलाल जैन यांना माफ केलेले व्याज (पाऊस वषाॅतुन फकत २५ ते ३० दिवस साधारणपणे पडत असेल ही बाब विचारात न घेता) सेासायटी कमीटीने पुन्हा घ्यावे ही नवीन साेसायटी कमीटीकडुन व सभासदांकडुन अपेक्षा असुन त्यांच्या भावनेचा / मानसिकतेचा व आर्थीक/काैटुम्बीक परीस्थीतीचा विचार न करता त्यांना विरेाध केला जाताे व समजुन घेतले जात नाही जे या साेसायटीत सवाॅत जुने रहीवाशी (ईमारत नीमाॅण झाल्यापासुन) असुन व याच साेसायटीत त्यांच्या मामानी काही वषाॅपुवी आत्महत्या केलेली साेसायटीच्या काही सभासदाना माहीत असुन सुध्दा साेसायटीतील काेणताही सदस्य काहीही तदजाेड व सहकायॅ करण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यामुळे आज ते फार तनावात जगत आहेत.

काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुलक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुणॅ विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत आहे याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.

मुंबई येथील काेमल रहीवाशी साेसायटीतील रहीवाशी, अंधेरी – पश्चिम खाली नमुद केलेल्या गाेष्टीनी फार त्रस्त व चींतेत आहेत व ही परिस्थीती साेसायटी कमीटीच्या गैरकाभारामुळे व आता त्यांचे अस्तित्व नसल्यामुळे झाली आहे व अश्या परिस्थीतीत व कराेना आजारामुळे सभासदांची मेंटेनन्स न भरण्याची ईच्छा हाेते व याची कल्पना श्री जगदीश काशिकर यांनी या अगाेदर आपणास तसेच महाराष्ट राज्याचे माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री, माननीय मुंबई पाेलीस आयुक्त, माननीय मुंबई पाेलीस ऊप अायुक्त तसेच ईतर शासकीय वरीस्ठ अधिकारी यांना दीलेली आहे व आता बरेच सभासद पुढच्या कारवाईच्या पतिक्षेत आहेत.

थाेडक्यात काेमल साेसायटी विषयी बाेलावयाचे म्हणजे (काही घटना पुरवी घडलेल्या आहेत) पूर्णपने गाेंधलाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, संरचनेत फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयौग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींग मध्ये घेतलेले महत्वाच्या निययॉची माहिती सवॅा सदस्याना न पुरविणे (पक्षपातपणा), सुरक्षा, बागकाम, उत्सव, वीज यावरील जास्त खचॅ, सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा आणि इतर बरेच काही निवासी सहकारी गृहनिर्माण सोसायटी प्रदान करतात जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यक्ती फार चाींतेत व समस्येत अाहेत.

अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील पमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सवॅ जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.

या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.

सरवॉना सगळया कायदेशीर प्लकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत आहे याची नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती गरजवंताना दयावी ही विनंती.

407 वाहन पलटी एकाचा मृत्यू, तर चार जण जखमी , गुन्हा दाखल

0

 

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

कापसाने भरलेले टाटा 407 वाहन उलटून एक ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास संग्रामपूर ते जळगाव जामोद रस्त्यावर घडली .

संग्रामपूर जवळील शिवनेरी ढाब्याजवळ हे वाहन पलटी झाले यात एक मजूर वाहनाखाली दबला गेल्याने गंभीर जखमी झाला . त्याला काही युवकांनी बाहेर काढून मोटरसायकलीवर उपचाराकरिता नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे . मृतकाचे नाव अक्षय नवलसिंग रघुवंशी वय 22 , रा . जळगाव जामोद असे आहे . त्याच्यासोबतचे चार मजूर जखमी झाले आहेत . घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तामगावचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत विखे , बिट जमादार माळी , बोंबटकार , कायंदे हे होमगार्डसह दाखल झाले . घटनास्थळावरच वाहनचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले . याबाबतची तक्रार मृतकाचे वडील नवलसिंग रघुवंशी यांनी तामगाव पोलिसांना दिल्यावरून चालक धम्मपाल जानराव वानखडे रा . सावरगाव ता . जळगाव जामोद याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला .

कोरोनामुळे व्यापारी हतबल, सरकारच्या बुस्टरची गरज!; विशेष मुलाखतीत शेखर नागपाल यांची आग्रही मागणी, शेगावातील व्यापार्‍यांच्या मांडल्या समस्या; तरुणांना म्हणाले आत्मनिर्भरतेशिवाय पर्याय नाही!

0

 

शेगाव (आयुषी दुबे)

 

देशाच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या व्यापार्‍यांच्या मागण्यांकडे प्रशासकीय, शासकीय स्तरावरून सातत्याने दूर्लक्ष केले जाते. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक अडचणी जशा आहेत तशाच राहतात. त्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा लाइव्हने पुढाकार घेत थेट भेट या उपक्रमात आज, 3 डिसेंबरला अखिल भारतीय व्यापारी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शेखर नागपाल यांची मुलाखत घेतली. शेगाव शहरातील व्यापार्‍यांच्या समस्या, त्यावर परिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी काढण्यात आलेला तोडगा, सरकार दरबारी केलेला पाठपुरावा आणि संघटना म्हणून झालेल्या एकूण कामगिरीचा आलेख श्री. नागपाल यांनी बुलडाणा लाइव्हकडे मांडला. कोरोनामुळे व्यापारी हतबल झाले आहेत. ते पुन्हा आर्थिक प्रवाहात येतील, यादृष्टीने सोयीसवलतींचे बुस्टर व्यापार्‍यांना सरकारने देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
श्री. नागपाल हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शेगाव येथील अध्यक्ष असून, शेगाव प्रवासी संघटना आणि गणेश नवदुर्गा उत्सव मंडळाचेही अध्यक्ष आहेत. शिवाय शांतता समिती सदस्य आहेत. त्यांचा स्वतःचा हॉटेल व्यवसाय आहे. 2019 मध्ये त्यांनी अखिल भारतीय व्यापारी परिषदेची स्थापना केली. कोरोना काळात व्यापार्‍यांना ज्या ज्या अडचणी आल्या त्या त्यांनी अध्यक्ष या नात्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले. शहरातील व्यापार्‍यांच्या हितासाठी जे काही चांगले निर्णय घेता येतील ते निर्णय घेतले. कोरोना काळात सरकारने लावलेले काही प्रतिबंध व्यापार्‍यांना नुकसानकारक होते. त्यावर परिषदेने आवाज उठवला. नगरपरिषद हद्दीतील गाळ भाडे माफ करण्यासाठी हायकोर्टात पीटिशन दाखल केले. कोरोना काळातील व्यापार्‍यांचे वीजबिल माफ करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. परिषदेने केवळ व्यापारीच नाही तर सामान्यांनाही मदतीचा हात दिला. कोरोनाविषयी सतत जनजागृती करण्यात आली. अनेक गोरगरिबांना मदत करण्यात आली. परिषदेच्या माध्यमातून विविध असोसिएशन स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये किराणा असोसिएशनचे अध्यक्ष मोहन शेठ अग्रवाल असून, सलून असोसिएशनचे अध्यक्ष अशोकभाऊ राठोड, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शेखर नागपाल, मोबाईल व कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष अमित जाधव, बिछायत असोसिएशनचे अध्यक्ष विजय लांजुळकर, त्याचप्रमाणे विविध विभागांचे असोसिएशन अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. परिषदेला कायदेविषयक मार्गदर्शन अ‍ॅड. पी. आर. डागरा, अ‍ॅड. वासुदेव मिरगे, अ‍ॅड. कैलास गुप्ते, अ‍ॅड. श्री. मल, अ‍ॅड. जैन त्याचप्रमाणे गावातील वरिष्ठ व्यापारी जगदीश नारोलिया, निळू पाटील, मोहनशेठ अग्रवाल आदी वरिष्ठ व्यापार्‍यांचे मार्गदर्शन सतत मिळत असल्याचेही श्री. नागपाल यांनी सांगितले.

व्यावसायिक पार्श्‍वभूमी…

श्री. नागपाल यांचा हॉटेल व्यवसाय वडिलोपार्जित असून, वडिलांनंतर तो त्यांच्याकडे वडिलांप्रमाणेच त्यांनी या व्यवसायाचा लौकिक वाढवला आहे. त्यांना तीन भाऊ आहेत. पत्नी, मुलगा, मुलगी, दोन पुतणे असा आप्त परिवार आहे.

पार्किंग व्यवस्था नसल्याने…

शेगाव शहरात अनेक समस्या व्यापार्‍यांना भेडसावत असतात. त्यात प्रामुख्याने पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे बिनकामाच्या गाड्या सुद्धा दुकानांसमोर लागत असतात. त्यामुळे दुकानात यायला रस्ता राहत नाही. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था किंवा नियोजन करण्यात यावे, अशी व्यापार्‍यांची मागणी आहे. नगरपरिषदेने कर वाढविला आहे त्या तुलनेत सुविधा नाही. करात सवलत देण्याची गरज आहे. सध्या बँकांनी सक्तीची वसुली सुरू केली आहे. कोरोना काळात व्यापार बंद होता. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या सर्व समस्यांचे निराकरण सरकारकडे करण्याची मागणी व्यापार्‍यांच्या वतीने करण्यात आल्याचे श्री. नागपाल यांनी सांगितले.

नव्या पिढीला आत्मनिर्भरतेचा सल्ला

शेखर नागपाल यांनी नव्या पिढीला आत्मनिर्भरतेचा सल्ला दिला आहे. नवतरुणांनी व्यवसायात येऊन आत्मनिर्भर व्हावे. व्यवसायात आल्यानंतर त्यांना येणार्‍या समस्यांचे निराकरण अखिल भारतीय व्यापारी परिषदेच्या माध्यमातून आम्ही निश्‍चित करू, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.

जीएसटी कायद्यात बदल अपेक्षित…

जीएसटीमुळे खरोखरच व्यापार्‍यांची कंबर मोडली आहे. सरकारने या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. परंतु प्रामुख्याने सर्वात पहिले ऑनलाइन व्यवसाय बंद झाला पाहिजे. या व्यवसायामुळे अनेक व्यापार्‍यांना समस्येला सामोरे जावे लागत आहे आणि जीएसटीचा विचार केला असता जीएसटी हा खूप मोठा अभ्यासाचा विषय झाला असून खरोखरच जीएसटीमुळे व्यापार्‍यांना खूप त्रास होत आहे, अशी भावना श्री. नागपाल यांनी मांडली.

व्यापार्‍यांवरील बंधने कमी करा…

खरं तर सरकारने दिलेले नियम हे व्यापार्‍यांसह नागरिकांनी सुद्धा पाळावे. परंतु काही नियमांमुळे व्यापार्‍यांना अडचणी येतात त्या नियमांमध्ये निश्‍चितच बदल करणे गरजेचे आहे. व्यापार्‍यांमुळे सरकारी तिजोरीत कराच्या रूपाने महसूल जमा होतो. त्यामुळे जास्तीची बंधने व्यापार्‍यांवर न लावता नियमांमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

सरकारकडून काही अपेक्षा?

अध्यक्ष या नात्याने संत नगरीतील नागरिक म्हणून मी सरकारकडे एकच विनंती करेन की संतनगरी शेगावमध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून विविध प्रकारच्या औद्योगिक कंपन्या शेगावमध्ये आणून शेगावातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून तालुक्यातील व शहरातील तरुणांना गावाबाहेर रोजगार शोधण्याकरिता जाण्याची गरज पडणार नाही. त्याचप्रमाणे रेल्वेचे माल गोडाऊन खामगाववरून शेगावला स्थलांतरित करण्यात यावे किंवा नवीन गोडाऊनची स्थापना करण्यात यावी. जेणेकरून शेगाव शहरातील व्यापाराला चालना मिळेल. हमालांच्या हाताला काम मिळेल. तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल, असे श्री. नागपाल म्हणाले.

बसने चिरडलेली दुचाकी: युवक जागीच ठार, बसला भीषण आग

0

 

 

ब्रेकिंग

(सूर्या मराठी न्युज ब्युरो)

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया जिल्ह्यातील दुग्गीपार पोलिस स्टेशन अंतर्गत रोड अर्जुनी येथे बुधवारी, 23 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता एसटी महामंडळाच्या लाल कोच बसला समोरुन येणार्‍या ट्रिपल सीट दुचाकीस्वार धडक दिली.

दोन्ही वाहनांची टक्कर इतकी भयंकर होती की दुचाकीस्वाराने कित्येक फूट अंतरावर उडी मारली आणि बसचा त्याच भाग खराब झाला आणि इंजिनची अंतर्गत वायर जळून खाक झाली व काळ्या धूरातून घबराट पसरली आणि बस चुकली प्रवासी खाली उतरले.
या रस्ते अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिसर्‍याला प्रकृती चिंताजनक म्हणून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
हमने घटित हादसे के संदर्भ में डुग्गीपार थाने के सहायक पुलिस निरीक्षक वांगड़े से बात की उन्होंने जानकारी देते बताया-यह हादसा सड़क अर्जुनी के R.K पेट्रोल पंप के सामने आज शाम घटित हुआ है ट्रिपल सीट बाइक सवार युवक गढ़चिरौली जिले के कुरखेड़ा के निवासी हैं जो गोंदिया की ओर जा रहे थे तथा S.T बस गोंदिया से कोहमारा दिशा की ओर जा रही थी।

प.हं.तेजस्वी महाराज जन्मोत्सव भाविक भक्तांच्या विनाच साजरा. घरपोच प्रसाद वाटणारे वरोडी हे महाराष्ट्रातील पहिलेच देवस्थान

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

वरोडी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे दरवर्षी मार्गशीष दुर्गाष्टमी ला परमहंस श्री तेजस्वी महाराज जन्मोत्सव सोहळा अगदी थाटामाटात व दिमाखात लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत असतो, परंतु यावर्षी कोरोना महामारी च्या संकटामुळे हा जन्मोत्सव सोहळा शासन नियमानुसार विधिवत पूजन करून पार पाडण्यात आला. भागवत सप्ताह मध्ये भागवत कथा हरिभक्त परायण प्रकाश महाराज मगर यांच्या अमृततुल्य वाणीतुन श्रोत्यांनी श्रवण केली. तसेच हा जन्मोत्सव सोहळ्यासाठी संस्थांनी भाविकांना नम्र आवाहन केले होते की, आपण जिथे आहात तेथूनच तेजस्वी महाराज यांच्या फोटो मांडून पूजन करावे. त्याप्रमाणे भाविकांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची गर्दी न करता मोठ्या श्रद्धेने घरूनच जन्मोत्सव साजरा केला. दरवर्षी लाखो भाविकांच्या मांदियाळीत तब्बल १०१ क्विंटल पुरी भाजी चा महाप्रसाद भाविकांना वितरित केल्या जात असतो. जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भावी भक्त वरोडी येथे येऊन साक्षात परब्रम्ह गजानन महाराज रुपी श्री तेजस्वी अवलिया चे दर्शन घेऊन तृप्त होत असतात. परंतु यावर्षी कोरोना चे सावट सर्वत्र पसरलेले असताना सावधगिरी म्हणून भाविकांच्या श्रद्धेपोटी तब्बल साडेचारशे हून अधिक गावांमध्ये घरोघरी प्रसाद रुपी लाडू वाटप करण्यात आले. घरपोच प्रसाद देणारे महाराष्ट्रातील पहिलीच देवस्थान म्हणजे श्री तेजस्वी महाराज संस्थान होय.प्रसाद वाटपाचे काम हे जवळपास १०० हून अधिक स्वयंसेवकांनी अविरतपणे पाच ते सहा दिवस मेहनत घेऊन भाविकांत पर्यंत पोहोचला. या सर्व कार्यासाठी संस्थानचे अध्यक्ष, व पदाधिकारी मंडळी, स्वयंसेवक, पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी मेहनत घेतली आहे ‘

परतवाडा घटाग मागेबंद पडलेल्या बस फेऱ्या नियमित पने सुरू करा _ कुणाल ढेपे

0

 

गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोना (कोविड_ 19) माहामारीमुळे परतवाडा बस स्थानकातुन घंटाग मार्ग चिखलदरा पर्यंत येणे जाने करणाऱ्या सर्व फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या . आता शाळा महाविद्यालांत चालू झाल्या मुळे त्या मागेवरील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक नियमित प्रवास करावा लागतो . मात्र घंटाग मार्ग वरील बसेचच्या फेऱ्या बंद असल्या मुळे नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेस च्या अभावी कुचंबना होत असून त्या कारणाने सदर मार्गावर खासगी वाहनधारक शाळकरी विद्यार्थी व इतर प्रवशाची पिवळणुक करीत असल्यामुळे घंटाग मार्गावरील बस फेऱ्या पुर्ववत चालू कराव्या . या मार्गावरील अनेक गावे असल्याने प्रवाश्याची रहदारी असते .पण राज्य परिवहन महामंडळाची बस नसल्याने प्रवड्याना नाहक त्रास सहन करावा लागतो .तरी या मार्गावर बस सेवा नियमित सुरू करा . अन्यथा आंदोलन करेल असे कुणाल भाऊ ढेपे यांनी निवेदन दिले

पिक कर्ज न मिळाल्याने केली आत्महत्या..

0

 

आयुषी दुबे शेगाव

 

महिला शेतकरयांची रेल्वेखाली आत्महत्या..

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव शहरात राहनारी 49 वर्षीय महिला शेतकरी ने पिक कर्ज मिळत नसल्याने वैतागुन रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे …
शेगाव येथील पंचशिलनगर येथे राहत असलेल्या श्रीमती सरला भिकाजी कोकाटे यांच्यकडे 3 एकर कोरडवाहू शेत जमीन आहे मागील काही वर्षापासून शेत नैसर्गिक आपत्ति मुळे पिकत नसल्याने चिंताग्रस्त होत्या अश्यातच यावर्षी सोयाबीन पूर्ण नष्ट झाले घरात खायला सुद्धा पैसे नसल्याने श्रीमती सरला कोकाटे तनावात राहत होत्या पिक कर्ज साठी स्टेट बैंकेत अर्ज केला होता 5 पहिन्यापासुन बाँकेच्या चकरा मारून थकल्या होत्या पिक कर्ज मंजूर झालेच नाही त्याच विवेन्चनात नैराश्यपोटी श्रीमती सरला कोकाटे यानी शेगाव रेलवे स्थानका नजिक रेल्वेखाली आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपविली ….
लोहमार्ग पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतक महिलेची ओळख पटविली असून मृतक महिला श्रीमती सरला कोकाटे असून शव विच्छेदना साठी रुग्णालयात पाठविले आहे या घटनेत मर्ग दाखल केला आहे

 

अभिजीत राणे युथ फाउंडेशन को मिलेगी जीत, हजारों अभिभावकों को मिलेगा लाभ ऑनलाइन शिक्षा के नाम चल रही धांधली के ख़िलाफ़ सफल होता फाउंडेशन का पड़ाव

0

 

वरिष्ठ पत्रकार प्रवक्ता अरुण कुमार गुप्ता का अहम योगदान

मालाड :

“कोरोना संक्रमण” के साथ-साथ “फीस का संक्रमण” भी लोगो को सता रहा है क्योंकि कोरोना संक्रमण को रोकने का तो इलाज पूरा विश्व ढूंढने में लगा है लेकिन जो स्कूल प्रशासन द्वारा “फीस संक्रमण” फैलाया जा रहा है उसके खिलाफ अभी तक कोई ठोस दवा नही बन पाई है । वैसे तो कोरोना संक्रमण के कारण इस सत्र में अभी तक पूरी तरह स्कूलों को नहीं खोला गया है, फिर भी स्कूलों को तो वसूली का बहाना चाहिए, इसलिए उन्होंने ऑनलाइन पढ़ाई का बहाना बनाया था लेकिन फाउंडेशन के अध्यक्ष अभिजीतजी राणे के ठोस नेतृत्व के बाद कई स्कूलों में ऑनलाइन पढ़ाई वाला ड्रामा भी बंद हो गया है । ऐसे कई स्कूलों के खिलाफ फाउंडेशन ने तीव्र विरोध ज़ाहिर किया है।

मालाड पूर्व स्तिथ संस्कार सर्जन एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित ज्योत्स्ना धीरजलाल तलकचंद प्राइमरी स्कूल (इंग्लिश मीडियम) के अभिभावकों ने फाउंडेशन के अध्यक्ष अभिजीतजी राणे से संपर्क कर मैनेजमेंट द्वारा प्रताड़ना की शिकायत की थी । फाउंडेशन द्वारा लगातार पत्रव्यवहार कर मर्यादा में रहकर सारी बात मैनेजमेंट के समक्ष रखी थी। फाउंडेशन कतई नही चाहता था कि स्कूल मैनेजमेंट और अभिभावकों के बीच किसी भी बात को लेकर तनातनी हो । आखिरकार फाउंडेशन के नीतियों को समझते हुए स्कूल प्रशासन ढिलाई बरतने को तैयार है जिसका सीधा लाभ लगभग 1000 अभिभावकों को मिलने वाला है । स्कूल प्रशासन के तरफ से प्रिंसीपल खुराडे सर् ने आज बैठक में भाग लिया। उन्होंने फाउंडेशन व अभिभावकों को आश्वासन देते हुए कहा कि “शिक्षा पर सभी का अधिकार है और महज कुछ कारणों से बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ नही होने देंगे। मैनेजमेंट से चर्चा कर जल्द सकारात्मकता भूमिका निभाई जाएगी”। इस पूरे मामले को सुलझाने में फाउंडेशन के प्रवक्ता पत्रकार अरुण कुमार गुप्ता का अहम योगदान रहा।

अभिजीत राणे यूथ फाउण्डेशन के अध्यक्ष अभिजीतजी राणे के प्रयासों से आज स्कूल प्रशासन, स्कूल और पीटीए सदस्यों के साथ कोरोना काल मे स्कूल द्वारा ली जाने वाली फीस के संदर्भ में दूसरी तथा सकारात्मक मिटिंग स्कूल प्रांगण में आयोजित हुई । आज की मीटिंग में स्कूल द्वारा ली जाने वाली फीस के संदर्भ में चर्चा की गयी तथा स्कूल प्रशासन ने आश्वासन दिया कि आगामी कुछ दिनो में स्कूल प्रशासन अभिभावकों को दी जाने वाली रियात की घोषणा करेगा । इस बैठक में मध्यस्थता के रूप में फाउंडेशन के प्रवक्ता वरिष्ठ पत्रकार अरुण कुमार गुप्ता, प्रिंसीपल खुराडे सर्, अभिभावकों के प्रतिनिधि मंडल की ओर से PTA प्रेसिडेंट निखिल दोशी, PTA मेंबर जानकी पोरवाल, स्वाति बारे, मोनी गुप्ता, संतोष गुप्ता, राजेश गुप्ता औऱ किरण चव्हाण उपस्थित रहे ।

 

कुठल्याही परिस्थीतीत मुंबईला जाणारच – बच्चू कडू

0

 

( सूर्या मराठी न्युज ब्युरो)

नागपूरात मंत्री बच्चु कडु यांना केली अटक

– महाराष्ट्राचे राज्यमंत्री आमदार बच्चू कडू आज मुंबईला मध्ये आंदोलनासाठी नागपूरहून सकाळी जात होते नागपूर पोलिसांनी त्यांना गेस्ट हाऊसला अळवले व जाण्यास जाण्यास मनाई केली सध्या बच्चू कडू गेस्ट हाऊसला आहे आणि नागपुर पोलिसांनी गेस्ट हाऊसला घेरा बंदी केली आहे.

शिंदी येथील जिल्हापरिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या 8 मुलांचे स्कॉलरशिप मध्ये घवघवीत यश ! डिसले गुरुजी सोमनाथ लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची पूर्वतयारी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी या आडवळणाच्या गावातील जिल्हा परिषद मराठी उच्च शाळा येथील दहापैकी आठ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे ।लातूर येथील शिक्षक सोमनाथ लोमटे हे गावासाठी रंजी सिंह डिसले गुरुजी प्रमाणेच धावून आले हे प्रकर्षाने या वेळी जाणवले आहे !लातूर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुण शिक्षक श्री लोमटे सर हे यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आयएएस अधिकारी व्हायचे आहेपरंतु काहीतरी इतरांना घडावे म्हणून त्यांनी शिंदी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकी पेशा स्वीकारला व आपल्या अंगी असलेल्या सप्त गुणाद्वारे विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले !त्यांनी वर्ग 5 च्या दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसवले व त्या दृष्टीने त्यांचा अभ्यास ते करून घेत असत !त्यांचा परिणाम म्हणून दहापैकी आठ विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये पास झाले व त्यांचा अमरावती येथील विद्यानिकेतन मध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे !यामध्ये सिद्धार्थ रामेश्वर खंडागळे .निखिल सुनील बंगाळे ,पुष्कर विनोद खिल्लारे ,रोहन अनंता दहातोंडे, सिद्धार्थ खंडू गवई, सिद्धार्थ मिलिंद गवई प्रवीण सुनील खरात, गणेश सिद्धेश्वर बंगाळे, या मुलांनी सोमनाथ लामटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केली आहे त्यांच्या यशामुळे संपूर्ण शिंदी गावामध्ये परिसरामध्ये त्यांचं कौतुक होत आहे ‘यावेळी मुख्याध्यापक मधुकर रिंढे विषय शिक्षक सोमनाथ लोमटे सहशिक्षक राजेंद्र देशमुख विष्णू ठोसरे गौतम इंगळे परिहार मॅडम ‘ उकंडा खंडारे सर यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले आहे ‘

 

शिंदी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील डिसले गुरुजी प्रमाणे मार्गदर्शन करणारे सोमनाथ लोमटे सर