Home Blog Page 604

लाखो रुपयाची घंटागाडी बेवारस अवस्थेत ……..

0

 

संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सोनाळा ग्रामपंचायत चा रामभरोसे कारभारामुळे गावामध्ये कचऱ्याचे ढीगच ढिग दिसत असताना ग्रामपंचायत घंटागाडी गेल्या दोन महिन्यापासून बेवारस अवस्थेमध्ये असल्याचे वास्तव्य समोर येत आहे. ग्रामपंचायत कारभार रिमोटद्वारे चालत असल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे. कित्येक महिन्यापासून ग्रामपंचायतची घंटागाडी एका बेवारस अवस्थेत मध्ये असताना ग्रामपंचायत भाड्याने ट्रॅक्‍टर सांगून अमावस्या पौर्णिमेला ग्रामपंचायत तोंड पाहू पणा करत ओळखीच्या व राजकीय लोकांच्या वस्तीतील कचरा उचलत असल्याचे चित्र दिसून आले .काही वर्षा अगोदर गावातील कचरा उचलण्यासाठी मंजूर होऊन आलेली घंटागाडीचे स्वगत ग्रामपंचायतीने मोठा गाज्या वाज्यात करत लाखो रुपयाची घंटा गाडी खरेदी केली. पण तिचा उपयोग होत नसल्याने संपूर्ण गावामध्ये कचऱ्याचे डिगच डिग दिसत आहे अश्यातच ग्रामपंचायत ची घंटागाडी अखेरच्या घटका मोजू लागली आहे. या गाडीचा वापर होत नसल्याने ती गंजू लागली आहे.ग्रामपंचायत कचरा व्यवस्थापन करत नसल्याने त्याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे.
संग्रामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुनर्वसन झालेले लोक आपले वास्तव्या करता सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत पुनर्वसन होऊन बसलेले आहेत . अश्यातच नागरीकांचे वाढते प्रमाण व त्यातच त्यांना दुर्गंधी व कच-या च्या ढिगाजवळ आपले जिवन जगत आहे . कचरा व घाण पाणी याची विलेवाट करण्यास असमर्थ ठरलेले ग्रामपंचायत कारभार कसा चालणार या कडे सोनाळा येथील नागरिक सभ्रमात पडलेले आहे . गावा मध्ये स्वच्छतेचा अभाव व नव नवीन सुविधा कडे लक्ष न देता स्वतःचा पोटभरू पणा करताना दिसत आहे. गावाची समस्या ही समस्या राहत असल्याने गावकरी संपूर्ण त्रस्त झाले आहेत. अशातच संपूर्ण गावाला कचऱ्याने वेढले आहे. साठलेला कचरा पेटवून दिला जातो त्यामुळे धुराचे लोट तयार होत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.अनेक वेळा त्यात ओला कचरा असल्याने त्यांची दुर्गंधी सुटत असून याचा त्रास गावकऱ्यांना होत आहे.
सोनाळा ग्रामपंचायतीची घंटागाडी अखेरच्या घटका मोजत असताना प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. वाढत्या कचऱ्याच्या खाद्यपदार्थावर जगणाऱ्या घुशी आणि भटक्या‌ आणि त्यानंतर भटक्या कुत्र्याचे मात्र चांगले पावले आहे .या मोठ्या मोठ्या घुशीचा त्रास मात्र गावातील नागरिकांना भोगावा लागत आहे. तसेच काही ठिकाणी भटक्या कुत्र्या पासून वाटसरूंना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.गावातील कचऱ्याचे वाढते साम्राज्य आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास याचा विचार करून अडगळीत पडलेली आणि कचरा जमा करणारी घंटागाडी बाहेर काढून तिचा वापर करावा आणि नागरिकांना सेवा द्यावी अशी मागणी गावातील नागरिक वर्ग करत आहे

शेतकरी व कामगार संबंधित कायदा दुरूस्ती च्या विरोधात काँग्रेस अंदोलन करणार .जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याणराव काळे

0

 

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी

सिल्लोड ( ) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष च्या आदेशानुसार शेतकरी व कामगाराच्या विरोधात केंद्र भारतीय जनता पक्षाचे सरकार ने केलेल्या कायदा दुरूस्ती विधेयक च्या विरोधात
औरंगाबाद जिल्हा ग्रामीण काँग्रेस पक्ष तर्फे पूर्ण जिल्ह्यात दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त लाक्षणिक उपोषण व निदर्शने सिल्लोड व सोयगाव तालुक्या तील तहसील कार्यालयात समोर अयोजित करण्यात येणार असून त्याची पूर्व तयारी साठी काँग्रेस आय च्या प्रमुख पदाधिकाऱ्यां ची सिल्लोड येथे करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याणराव काळे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, केंद्र भाजपा सरकार ने शेतकऱ्यांवर व कामगारांवर अन्याय करण्याचे धोरण स्वीकारून शेतकऱ्यांवर व कामगार संबंधित कायदात दुरुस्ती करून त्यास लोकसभेत व राज्यसभेत विधेयक मंजूर करण्यात आले त्यावरून केंद्र सरकार ने ते विधेयक रद्द करावे या मागणीवर राज्यातील प्रत्येक तालुक्यात लक्षणीय उपोषण व निदर्शने करण्याचा निर्णय घेऊन दो ऑक्टोबर रोजी सिल्लोड व सोयगाव तालुक्यात च्या तहसील कार्यालयात समोर लक्षणीय उपोषण व निदर्शने करण्यात येईल. यावेळेस जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर,प्रदेश सचिव रविंद्र काळे,सिल्लोड तालुकाध्यक्ष भास्कर घायवट पाटील, जिल्हा सरचिटणीस कैसर आझाद शेख , माजी सभापती विजय आबा दौड, यूवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मंगेश कळम, यूवक काँग्रेस शहराध्यक्ष शेख आवेस आझाद, शांतीलाल अग्रवाल, सोयगाव तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, उमेश सरोदे, अल्पसंख्याक विभाग चे अध्यक्ष बूर्हानखाॅ पठाण,साजेदखाॅ पठाण, शेख रऊफ ,कृष्णा जाधव, महीला मागासवर्गीय अध्यक्ष यशोदा बाई साबळे, शेख मोईन, मूबीनखाॅ पठाण, रामेश्वर कळम, उस्माण पठाण, विश्वास नाईक,धनजय भास्कर, विजय राठोड, संजय शिंदे, सोमनाथ शेळके,आदी मोठ्या संख्येत कार्यकर्ते व पदाधिकाऱी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील राजेप्रतिष्ठान प्रणित राजेप्रतिष्ठान कामगार सेना यांच्या माध्यमातून होत असलेली सामाजिक कार्य

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती श्री.उदयनराजे भोसले महाराज यांच्या आशीर्वादाने व स्वता
संस्थापक/अध्यक्ष असलेले राजेप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्ह्याच्या
वतीने देशातील आलेल्या संकटाचे योद्धा म्हणून आपण केलेल्या कामाची दखल घेऊन
राजेप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा
यांच्या वतीने आपले राजेप्रतिष्ठाण ठाणे शहरातील डॉक्टर, पोलीस, नर्स,सपाई कामगार अत्यावश्यक सेवा देण्यात येणाऱ्या सर्व करोना योद्धा यांना म्हणून सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येत आहे

श्री,जितेंद्र(काकासाहेब)खानविलकर
राजेप्रतिष्ठाण कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

श्री,अशोक शिगवण(आच्चूभाई)
राजेप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटक
श्री,नारायण आण्णा कोळी
राजेप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
श्री,राजू भाई मरे(गोल्डमैन)
राजेप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
श्री,चंद्रकांत धडके (मामासाहेब)
राजेप्रतिष्ठाण कामगार संघटना महा, राज्य सरचिटणीस
श्री,प्रकाश भाई कोळी
राजेप्रतिष्ठाण कामगार संघटना महाराष्ट्र राज्य कार्यध्यक्ष
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे
तसेच राजेप्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष‌‌ श्री,नवनाथ बाबा अहिरे
यांच्या नेतृत्वाखाली
आयोजक
सौ,गीताताई नि वैती
राजेप्रतिष्ठाण ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा
श्री,विनोद दादा भोईर
राजेप्रतिष्ठाण ठाणे जिल्हा संघटक
श्री,श्रीराम भाऊ जोशी
राजेप्रतिष्ठाण ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख
श्री,मिथुन दादा भोईर
राजेप्रतिष्ठाण ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यध्यक्ष
श्री,सुभाष भाई गजरे
राजेप्रतिष्ठाण ठाणे जिल्हा सचिव
श्री,नरेश दादा ठाकूर
राजेप्रतिष्ठाण ठाणे जिल्हा उपाध्यक्ष
श्री,चेतन भाऊ कोळी
राजेप्रतिष्ठाण ठाणे जिल्हा उपसचिव
श्री,सयाजी भाऊ चव्हाण
राजेप्रतिष्ठाण ठाणे जिल्हा उपसचिव
श्री,भूषण भाई मोरे
राजेप्रतिष्ठाण ठाणे शहर अध्यक्ष
कु. अक्षय उमरदंड
राजेप्रतिष्ठाण ठाणे शहर सचिव
श्री,दत्ता भाऊ थोरात
राजेप्रतिष्ठाण ठाणे शहर उपाध्यक्ष
श्री,दामोदर दादा ठाणेकर
राजेप्रतिष्ठाण ठाणे शहर उपसचिव
सन्मानित योद्धा यांची नावे
कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार व बीजेपी ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री,निरंजन डावखरे साहेब
बीजेपी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष
श्री,विजय भाई त्रिपाठी
ठाणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्री उमेश केसरकर साहेब
मनसे नेते ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव

ठाणे उपमहापौर -सौ.पल्लवी पवन कदम ,माझी नगरसेवक – पवन काशीनाथ कदम ,के पी आहद – समाजसेवक, सौ.शीला पाटणकर – ठाणे महापालिका आरोग्य विभाग,संजय जाधव – आरोग्य विभाग , ठाणे महापालिका आरोग्य विभाग कर्मचारी , गणेश कांबळे – समाजसेवक , मंदार केणी – समाजसेवक

अपंग व वयोव्रुद्ध सेवानिवृत्त शासकीय कर्मचार्यास योग्य न्यायासाठी करावी लागत आहे वणवण….

0

 

 

मुंबई प्रतिनिधी (महेश कदम)

 

ओझर येथील एक अपंग सेवानिवृत्त व शासकीय कर्मचारी श्री.ज्ञानेश्वर दादाभाऊ शेळके (वय ७२) यांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ६ व्या वेतन आयोगाचा फरक अद्याप मिळालेला नाही. साधारणतः २१ मे २०१९ रोजी त्यांना ६ व्या वेतन आयोगाचे मंजुरी पत्रक मिळाले. त्यांच्या बरोबरच्या सेवानिवृत्त सहकारी कर्मचार्‍यांना मंजूरी पत्रक मिळून ६ व्या वेतन आयोगाचा फरकही मिळाला.
परंतु श्री.ज्ञानेश्वर शेळके यांना मंजूरी पत्रक येऊन जवळजवळ दिड वर्षे झाली आहे परंतु त्यांना त्यांचा फरक अद्याप मिळालेला नाही. लाँकडाउनच्या अगोदर त्यांनी पुणे येथील ट्रेझरी आँफीसमध्ये वेळोवेळी चकरा मारल्या, परंतु येथील स्टाफने त्यांच्या वयाचा, लांबच्या प्रवासाचा विचार न करता, मदतीचा हात न देता त्यांना वेळोवेळी उडवा-उडवीची उत्तरे दिली. सदर व्यक्ती हि अपंग, वयोव्रुद्ध असल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कार्येल्यात सारखे वणवण करावी लागत आहे, अशा परिस्थितीत या शासकीय कर्मचारीस योग्य न्याय कधी मिळणार असे प्रश्न निर्माण झाले आहे. निश्चितपणे शासन या विषयाशी संबंधित अधिकारी वर्ग यामध्ये लक्ष घालून या अपंग व वयोव्रुद्ध शासकीय कर्मचार्यास योग्य न्याय लवकरात लवकर मिळवून देतील अशी अपेक्षा श्री.ज्ञानेश्वर शेळके करीत आहेत.

आमगाव पोलिसांनी मास्क नसलेल्या दुचाकी वाहनांवर कारवाई

0

 

गोदिया-शैलेश राजनकर

कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत आहे, यामुळे प्रशासन विविध स्त्रोतांद्वारे सावधगिरी बाळगण्यासही जनतेला माहिती देत ​​आहे.परंतु असे असूनही बरेच नागरिक या माहितीचे अनुसरण करताना दिसत नाहीत. यामुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव व पोलिस कर्मचार्‍यांनी आमगावचे पोलिस निरीक्षक सुभाष चौहान यांच्या नेतृत्वात, मास्कविना वाहन चालविणा ,्या, सामाजिक अंतर व ट्रिपल सीट वाहन चालकांचे उल्लंघन करीत दुचाकी चालकांविरोधात मंगळवारी 29 सप्टेंबर रोजी विशेष कारवाई केली. शहरातील महात्मा गांधी चौकातही मुखवटे न घेता स्वार होणा from्यांकडून प्रति व्यक्ती 500 दंड आकारला जात आहे. आमगाव शहर पोलिसांनी केलेल्या मोहिमेमुळे दुचाकीस्वारांमध्ये खळबळ उडाली असून या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

झाड कोसळयाने बालकाचा मृत्यू तर दोन जखमी चांगेफळ येथील घटना

0

 

संग्रामपूर :- तालुक्यातील चांगेफळ फाटा जवळील मेनरोड ला लागून असलेले मोठे जुनाट चिंचेचे झाड कोसळून 10 वर्षीय बालकाचा मृत्यू तर दोन युवक जखमी झाल्याची घटना आज 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3.15 वाजताच्या दरम्यान घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार , संग्रामपुर ते जळगांव जामोद मेन रोडवरील चांगेफळ फाटा जवळील वेल्डींग शॉप समोर गावातील लहान मुले खेळत असतांना व रस्या वरील दुचाकी वाहन जात असतांना अचानकपणे एक मोठे जुनाट चिंचेच्य झादाची फांदी कोसळयाने यामध्ये बालक भावेष सुभाष साबे वय 10 वर्ष रा.चांगेफळ याचा दबून जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार दशरथ ओंकार खंडेराव वय 40 वर्ष रा.चांगेफळ हे गंभीर जखमी झाले तर शेतात जात असलेला युवक किरकोड जखमी झाला आहे. गावातील नागरिकांच्या मदतीने बालकांवर पडलेल झाड कापुन सदर मुलाचे प्रेत बाहेर काढण्यात आले . या घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे , बीट जमदार राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतक बालकाला वरवट बकाल येथील ग्रामिण रुग्णालयात छवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले . कटर मशीनच्या साहाय्याने पडलेले झाड तोडण्यात आले असून थांबले वाहतूक सुरुकरण्यात आली .. हयोवळी मोठया प्रमाणात गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

हत्याकांडातील आरोपी 24 तासात पोलिसांच्या जाळ्यात

0

 

 

शैलेश राजनकर

भाऊ न दोन मित्रांसह कटात आपल्या भावाची हत्या केली होती ..

गोंदिया. छोटागढच्या कोटजभुरा परिसरातील अज्ञात व्यक्तीला ठार मारण्यासाठी पोलिसांना त्यांची बुद्धिमत्ता व छळ करून 24 तासांत फरार आरोपींना पकडण्यात यश आले आहे. आज २ September सप्टेंबरला चिचगड पोलिसांनी accused आरोपींना देवरी कोर्टात हजर केले आणि त्यांना days दिवसांच्या पोलिस रिमांडात घेतले.

ही न सुटलेली हत्या पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी देवरी जालिंद्र नलकुल यांच्या नेतृत्वात करण्यात आली. निराकरण यशस्वी.
उल्लेखनीय आहे की ही घटना 27 सप्टेंबर रोजी देवरी तहसीलच्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटजंभुरा-नवेगावबंध रोडपासून 100 मीटर अंतरावर वनसंकुलात घडली. अज्ञात व्यक्तीला ठार मारून त्याच्यावर टाकल्यानंतर अज्ञात आरोपी तेथून पळून गेला. मृतदेह असल्याची माहिती कोचजंभुराचे पोलिस पटेल, फिर्याडी उमेश कुंवरलाल दुधनाग, चिचगड पोलिसांना मिळाली. चिचगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सपुनी अतुल तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. असे दिसून येते की मृताची डोक्याच्या आणि गळ्याच्या मागील भागावर हत्या करण्यात आली होती. मृतदेहाची ओळख पटली जाऊ शकली नाही.
मृताची ओळख पटविल्याशिवाय पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी आमगाव, प्रभारी देवरी जालिंद्र नलकुल यांच्या नेतृत्वात गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे तीन रोडमेन, चिचगड पोलिस आणि सालेकसा पोलिसांना मृतदेह, मारेकरी आणि मारेकरी यासाठी तयार केले. चौकशीसाठी त्वरित तपास सुरू केला. जवळपास विचारले असता मृतदेहाची ओळख पटली नाही. हा भाग पोलिस पथकासमोर न सुटलेला खून होता. तेव्हाच माहिती मिळाली की मृतक हरदोली हा तालुका देवरीचा रहिवासी आहे. पोलिसांना माहिती मिळताच ती हरदोलीला पोहोचली. तेथे विचारणा केली असता मृताचे नाव सोमेश्वर उमराज पाताळे असे 22 वर्षांचे असल्याचे आढळले. पोलिसांकडून बारकाईने विचारपूस केली असता मृताचा भाऊ टेमेश्वर सोबत नव्हता आणि वाद झाल्याचे दिसून आले.
पोलिस पथकाने माजी संशयित आरोपी हसन ईश्वर दास डोंगरे याला त्याच्या घरातून अटक केली. चौकशीत त्याने या हत्येची संपूर्ण कहाणी सांगून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की थेमेश्वरचा मृताशी भांडण झाले. तो त्याच्यापासून वैतागला होता. थेश्वरला त्याची सुटका करून घ्यायची होती. थेमेश्वरच्या सांगण्यावरून मी मृतक सोमेश्वरला घराबाहेर बोलावलं, त्याला प्यायला दिले आणि मग बाईकवर बसून चिचगडमधील कोटजंभुराला घेऊन गेलो. त्या काळात त्याचा भाऊ टेमेश्वर पाताळे व मित्र शैलेश बागडे, वय 21 वर्ष रा. सोनारटोलीसुद्धा त्याच्या मागोमाग आला. आम्ही तिघांनी मिळून सोमेश्वरला दगडमार करून ठार मारले.

त्यानंतर पोलिस पथकाने मृताच्या भावाचे आरोपी आरोपी टेमेश्वर आणि त्याचा साथीदार शैलेश बागडे यांना त्यांच्या घरातून अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला.

या प्रकरणी चिचगड पोलिस ठाण्यात भादवि कलम 2०२ अन्वये अटक केलेल्या सर्व आरोपींना आज देवरी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांच्या रिमांडात घेण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोंदिया विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, एसडीपीओ जालिंद्र नालकुल, चिचगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल तावडे, स्थानिक गुन्हे पोलिस शाखेचे सपुनी रमेश गर्गे, सालेकसा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिष्ठ सानिल धनवे, आणि तीन रोडमेनच्या पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कामगारांनी लीलेंद्र बैस, गोपाळ कपगते, दीक्षित दमहे, रवी जाधव, सुधाकर सहारा, दुर्गादास गंगापरी, कववलसिंग भाटिया, बिजेंद्र बैस, दीपक रहंगाडाले, प्रशांत सोनी आदी ठिकाणी अथक प्रयत्न केले.

ग्रामपंचायत सुनगाव येथे बसवली सॅनेटायझर मशीन

0

 

गजानन सोनटक्के‌
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ही मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला बरेच खेडे लागलेले आहेत त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये बऱ्याच लोकांचे येणे जाणे राहते व येथेच पोस्ट ऑफिस असल्यामुळे त्यामध्ये सुद्धा बरेच लोक येणे-जाणे करीत असतात त्याकरिता कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालय येथे सॅनेटायझर टायझर मशीन बसविली आहे ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सनेटायझर मशीनचा वापर करावा जेणेकरून कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखल्या जाईल असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे या वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम ढगे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

Nulla id sem libero

0
White tea cup

Integer quis nisl at orci feugiat lobortis quis a odio. Etiam efficitur metus ultricies nisl lacinia malesuada. Mauris ante eros, convallis vitae eros ut, congue placerat ante. Etiam metus massa, volutpat sit amet sapien ut, condimentum ultricies dui. In mauris metus, semper eu consequat eget, porttitor sed dui. Nam eu hendrerit nibh. Mauris vulputate lectus at nisi elementum, sed fermentum erat malesuada. Integer a lectus vel felis semper sollicitudin eu in leo. Phasellus eget nisi nec tortor placerat ornare vitae in odio. Maecenas ultrices efficitur sagittis.

Maecenas elit nisi, placerat a leo nec, ultricies tincidunt ante. Nullam et ante elit. Aenean ullamcorper egestas consectetur. Donec euismod quam quis sollicitudin accumsan. Curabitur feugiat orci enim, sagittis mattis nisi malesuada sed. Nullam ac lorem porta, semper urna vel, tempus sapien. Vestibulum iaculis id eros id interdum. Pellentesque laoreet varius lectus sit amet tempor. Curabitur suscipit massa eu nibh tincidunt, et vehicula magna mollis. Integer in augue euismod, feugiat libero at, fermentum leo. Donec pulvinar arcu placerat pretium condimentum.

Vivamus nisl odio, semper at erat non, aliquet sollicitudin nisi. Curabitur nunc ligula, semper vel erat nec, ultrices ultricies dolor. Aliquam eleifend arcu in dui tincidunt pharetra. Sed nec mattis urna. Vestibulum sed leo tellus. Quisque finibus feugiat leo, eu lobortis arcu sodales aliquam. Suspendisse viverra accumsan lectus ut sodales. Nulla ac sodales nisl. Nunc malesuada quis nunc nec pretium. Mauris euismod tristique lorem vel rutrum. Sed vitae tortor et dolor tincidunt egestas.

White tea cup

A heading

Vestibulum luctus, dolor vel facilisis egestas, augue enim commodo lorem, vitae auctor nulla nulla ut tortor. Sed sapien massa, efficitur vel arcu at, convallis euismod sapien. Ut at augue vel nisi consequat porttitor. Aliquam vel vestibulum diam. Vestibulum ligula elit, volutpat in eleifend nec, viverra at nisi. Quisque auctor euismod tincidunt. Integer ornare rutrum sodales. Praesent accumsan lobortis enim, ut facilisis risus pulvinar sit amet. Suspendisse eget gravida nisl. Nullam ut risus ultrices, sodales metus sit amet, vestibulum metus. Aenean porta dolor ut ante hendrerit, eget commodo lectus lobortis. Suspendisse est dui, consectetur in laoreet ut, rutrum sit amet odio.

Sed malesuada sodales dui. Nullam ultricies ac nibh sit amet aliquam. Nulla efficitur arcu felis, vitae ullamcorper sem lobortis in. Sed consequat orci in eros varius imperdiet. Vestibulum ante ipsum primis in faucibus orci luctus et ultrices posuere cubilia curae; Nam dictum feugiat rutrum. Mauris eu tempor felis. Praesent quis lectus a urna scelerisque pellentesque. Ut pellentesque ligula a lorem posuere volutpat. Praesent vitae enim elementum, malesuada metus in, pharetra turpis. Pellentesque ut mauris ut purus congue malesuada vitae ut quam. In pretium, ipsum non interdum sollicitudin, elit nunc porta massa, vitae venenatis metus nisl ut ligula. Sed aliquet nibh arcu, at convallis nisl fermentum id.

Another heading

Fusce tempor mattis rutrum. Suspendisse dignissim libero ex, vitae rhoncus enim bibendum at. Sed pulvinar, neque eget tincidunt scelerisque, libero nulla cursus est, sed dictum est magna sit amet urna. Sed blandit urna velit, non vestibulum lectus luctus id. Sed ut porta sapien, eu tincidunt massa. In semper, sem ac vehicula laoreet, ipsum tellus tincidunt arcu, nec mollis enim turpis nec sapien. Class aptent taciti sociosqu ad litora torquent per conubia nostra, per inceptos himenaeos. Phasellus vitae faucibus nibh, vitae aliquam risus. Praesent suscipit tincidunt dui eu rutrum. Curabitur dolor ligula, commodo vitae rutrum a, pharetra ac diam. Aenean orci massa, consequat sollicitudin accumsan eu, maximus dignissim massa. Pellentesque semper vulputate risus non maximus. Nullam eget velit in leo rutrum vehicula. Pellentesque sit amet pharetra urna, vel consectetur elit. Curabitur lorem magna, scelerisque a purus nec, elementum scelerisque velit.

जळगाव जामोद शहरातील लेडी नाल्याच्या पुलावरून दुचाकी कोसळून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद शहरातील बायपास रोड जवळ असलेल्या पुलावरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वारांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी सह दुचाकीस्वार शिवा दादाराव वानखडे हा नाल्याच्या पुलावरून खाली कोसळला त्यामुळे नाल्यातील पाण्यामुळे दुचाकीवरील शिवा दादाराव वानखडे याचा जागीच मृत्यू झाला हि घटना दिनांक 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजे दरम्यान घडली दुचाकीस्वार हा जळगाव शहरातील आठवडी बाजार गौतम नगर वार्ड क्रमांक 16 येथील शिवा दादाराव वानखडे वय 26 वर्षे याला सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ दोन बहिणी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे या घटनेमुळे आठवडी बाजार गौतम नगर वार्ड क्रमांक 16 मध्ये हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.