Home Blog Page 70

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट (त). ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना दिली श्रद्धांजली.(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :- स्थानीय चौधरी वॉर्ड चे निवासी. शहीद नितीन पुट्टेवार हे सेंट्रलं रिजर्व पोलीस फोर्स मध्ये 2000 ला नियुक्त झाले होते. दहा महिन्याचे कठोर प्रशिक्षण प्राप्त करून. त्यांची पहिली तैनाती व्हीआयपी एरिया दिल्ली ला झाली आणि आज ज्या दिवशी 18/10/2001 ला वीर गती प्राप्त झाली.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

त्यांच्या आठवणीत पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट (तह) तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना भारत विद्यालंय स्थित स्मारका जवळ श्रद्धाजली देन्यात आली.

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट (त). ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना दिली श्रद्धांजली.(Hingnghat)

श्रद्धाजली कार्यक्रमात पॅरामिलिटरी मित्रपरिवार हिंगणघाट तहसील के अध्यक्ष: विलास भोयर,कोषध्यक्ष: सागर दाते ,सचिव: राजू साटोने ,संपर्क प्रमुख: अमोल पवार, ग्रुप

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Hingnghat:फाउंडर: दिनेश नरड,अशोक खोडे,पाधुरंग धनविज,मधुकर उईके,गणपतराव वानखेडे,प्रणय कुमरे,हरी ढाले,अक्षय पोटे, किशोर ढाले तसेंच शहरातील नागरिक उपस्थित होते.

लोणार शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराच्या व तालुक्याच्या बी. एल ए.व बूथ कमिंटीचा अहवाल पक्ष निरीक्षक यांना सादर केला(Lonar)

0

 

प्रतिनीधी सय्यद जहीर

Lonar:मेहकर येथेअयोजित बी.एल.ए.मेळाव्याचेआयोजन केले होते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी सुचित केल्या नुसार, जिल्हा प्रभारी आमदार दिनेश भैय्या गुर्जर, जिल्हा समन्वयक अविनाशजी उमरकर तसेच मेहकर मतदार संघाचे प्रदेश निरीक्षक प्रा. संतोषराव आंबेकर यानी महाराष्ट्र प्रदेश

कांग्रेस कमेटी सरचिटणीस शाम भाऊ ऊमाळर यांच्या निवास्थानी,लोणार शहर काँग्रेस कमिटी व तालुका काग्रेंस कमीटीच्यां वतीने लोणार शहरांची व तालुकाक्याची बीएलऐची माहिती देताना शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद, तालुका अध्यक्ष राजेश मापारी, यांनी निरीक्षक आमदार दिनेश भैय्या गुर्जर, जिल्हा

फनिष सामाजिक विकास संस्थे अंतर्गत चाळविण्यात येणाऱ्या रुग्णमित्र – फॉउंडेशनला पाच हजाराची आर्थिक मदत(Hingnghat)

समन्वयक अविनाश उबंरकर,जिल्हा निरीक्षक सतोंष अंबेकर, यांना लोणार शहरांच्या व तालुका बी.एल.ए.व बूथ कमेटीची सविस्तर आढावा माहीती दिली यावेळी महाराष्ट्र

प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, माजी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण दादा घूमरे,जेष्ट नेते ज्येष्ठ नेते शांतीलाल गुगलीया, माजी बुलढाणा जिल्हा सरचिटणीस साहेबरावजी पाटोळे,जेष्ट नेते प्रकाश धुमाळ, मा.उपाध्यक्ष नगरषरीषद बादशहाखान,

माजी सभापती ज्ञानेश्वर चिभडे, ओबीसी जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात,गट नेते भुषण मापारी,जेष्ट नेते प्रदीप सचेती, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तोफिक कुरैशी,माजी शहर अध्यक्ष नितीन शिंदे, माजी नगरसेवक शेख रऊफ,माजी नगरसेवक करामत भाई ,माजी नगरसेवक सतोष मापारी,पढंरी चाटे,

Lonar:दैलत मानकर,माजी नगरसेवक अंबादास इंगळे,युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे,मनीष पाटोळे,शहर उपध्यक्ष कृण्णा बाजड, उपस्थित होते

फनिष सामाजिक विकास संस्थे अंतर्गत चाळविण्यात येणाऱ्या रुग्णमित्र – फॉउंडेशनला पाच हजाराची आर्थिक मदत(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट येथील रुग्णसेवेत अग्रेसर असलेल्या फनिष सामाजिक संस्था अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या रुग्णमित्र – फॉउंडेशनला पती स्व. पांडुरंगजी विरुळकर स्मृती प्रित्यर्थ रुपये पाच हजार रुपयाचा धनादेश येथील सामाजिक कार्यकर्ता व जि. प. शाळेतील शिक्षिका श्रीमती राजश्री विरुळकर यांनी दि 14 ऑक्टोंबरला एका कार्यक्रमात या फाऊंडेशनचे संस्थापक रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या स्वाधीन केला आहे.

रुग्णमित्र – फाउंडेशन हे मागील पाच वर्षा पासून शासकीय निमशासकीय योजनेतून रुग्णांनां मिळणारी मदत ही रुग्णालयांच्या नावाने येते व पैसा थेट त्या त्या रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

परंतु त्या व्यतरिक्त गरीब परिवारातील रुग्णाला बाहेरून औषधी वा अन्य कामासाठी लागणाऱ्या आवश्यक पैशाची व्यवस्था त्यांच्या जवळ राहत नसल्याने हे परिवार आर्थिक अडचणीत येतात. अशा वेळी सदर रुग्ण सोय नसल्याने कर्जबाजारी होतात.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व एका नव्या संकटात सापडतात. अशा गरजू परिवारातील रुग्णाना त्याच्या आवश्यकते नुसार आर्थिक मदत रुग्णमित्र – फॉउंडेशन तर्फे करण्यात येते. आता पर्यंत या रुग्णमित्र – फॉउंडेशन तर्फे नऊ रुग्णाना मदतीच्या हात दिला दर महिन्याला लागणारा औषधीसाठी खर्च या रुग्णमित्र – फॉउंडेशनला मिळणाऱ्या देणगीतून करण्यात येतो.

Hingnghat:या साठी दानदाते व सेवाभावी संस्था यांच्या कडून आजवर मिळालेल्या उदार आर्थिक मदतीसाठी या सर्व अज्ञात दानदात्यांचे रुग्णमित्र- गजू कुबडे यांनी आभार मानले असून देणगीदात्यानी नेहमी प्रमाणे या फनिष सामाजिक विकास संस्थे अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या रुग्णमित्र फाउंडेशनच्या बँक अकाउंट नंबर वर दान देऊन आजपर्यत दिली तशीच साथ देऊन गोरगरीब रुग्णासाठी चेतविलेल्या ह्या यज्ञात आपली एक दानरुपी समिधा अर्पण करावी अशी विनंती रुग्णमित्र – फाउंडेशन तर्फे करण्यात आलेली आहे.
Fanish Samajik Vikas Sanstha Hinganghat
Bank Of Maharastra
Branch Hinganghat Dist. Wardha
Account No. 60223043910
IFSC Code. MAHB0000059

शेतकरी पुत्राने स्विकारला कृषी अधिकारी पदाचा कार्यभार.(krushinews)

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

krushinews:लोणार तालुक्यातील वझर आघाव येथील अल्पभूधारक शेतकरी रामेश्वर रामप्रसाद आघाव यांचे सुपुत्र अमोल रामेश्वर आघाव यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी जांब बाजार तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे मंडळ कृषी अधिकारी म्हणून पदभार स्विकारत वझर आघाव सह आपले आईवडील नातेवाईक व शिक्षक वृंदाचा अभिमान वाढवला आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वझर आघाव येथे घेत इयत्ता सहावी साठी नवोदय विद्यालय शेगाव येथे पात्र झाला.आणी तेथून पुढे आपल्या बुद्धीच्या बळावर बीएससी ऍग्री करत एमपीएससीचा अभ्यास केला.

आणि काही दिवसांपूर्वीच आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर एमपीएससी परीक्षा पास होत कृषी अधिकारी वर्ग दोन साठी पात्र झाला. त्यावेळी गावकऱ्यांनी त्याचा भव्य नागरी सत्कार केला होता.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

घरची परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी अंगी इच्छाशक्ती , जिद्द असेल तर माणूस कितीही मोठ्या पदांवर पोहचू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमोल आहे.

krushinews:त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आईवडील नातेवाईक व शिक्षक व मित्रपरिवार यांना देत त्यांच्या पाठिंब्यामुळे आपण या पदावर पोहचलो असुन आपण शेतकरी पुत्र असल्यामुळे आणि आपल्याला नोकरीही शेतीच्या संबंधित मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळत असल्यामुळे आपण आनंदी असुन या पदाला निरपेक्ष भावनेने करणार असल्याचे महाराष्ट्र लोक न्युज च्या प्रतिनिधी सोबत बोलताना प्रतिक्रिया दिली.

निशिकांत सिंगरु यांची भाजपा किसान आघाडीचे (ग्रामीण)तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती..(Hingnghat)

0

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट,दि.१७ ऑक्टो हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील शेगाव(कुंड) येथील सामाजिक कार्यकर्ते निशिकांत सिंगरू यांची भारतीय जनता पार्टीचे किसान आघाडी मोर्चाच्या हिंगणघाट ग्रामीणच्या तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

सदर नियुक्ती भाजपा किसान आघाडी तालुका अध्यक्ष सरपंच योगेश बोंडे यांनी केली आहे.

उपरोक्त नियुक्तीचे पत्र त्यांना विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे शुभहस्ते देण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आ. समीर कुणावार यांनी निशिकांत सिंगरू यांना पुढील कार्याकरीता अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
निशिकांत सिंगरु हे तालुक्यातील प्रसिद्ध कार्यकर्ते असून त्यांचा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे.

Hingnghat :आ. समीर कुणावार यांचे लोकाभिमुख कार्यप्रणाली तसेच विकासकामांमुळे प्रभावित होऊन भाजपा किसान आघाडीत प्रवेश केला असल्याचे सिंगरु यांनी सांगीतले.

गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या मुलांच्या शिक्षणाचा दर्जा आपल्याहातून सुधारेल :- मेहकर – लोणार वंचित विधानसभा नेते, नागवंशी संघपाल पनाड ..(Lonar)

0

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar:उर्दू शाळा समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अख्तर भाई, मराठी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन जुमडे, शिक्षण तज्ञ जमीर साहेब, उपाध्यक्ष सदस्य गफ्फार भाई, सदस्य अमीर भाई,सदस्य वसीम भाई पत्रकार, सदस्य अस्लम भाई सदस्य सद्दाम भाई,लालूभाई मुल्लाजी,

बिबी सुलतानपूर रोडवरील ए एस पेट्रोल पंपावर रात्री जबरी चोरी बिबी पोलिसांनी चार तासात लावला अज्ञात आरोपीचा छडा(policenews)

या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचा वंचित कार्यालय सुलतानपूर येथे मानसन्मान करून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळीआपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये नागवंशी संघपाल पनाड बोलताना म्हणाले की.

तुमच्या निवडीमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या मुलाच्या शिक्षणाचा दर्जा सुधारेल हीच यावेळी अपेक्षा व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला न्याय द्यावा.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित युवा नेते अनित्य घेवंदे, शरद पवार पाटील सर,ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे,भारत पनाड,सागर निर्मळे, दादाराव

Lonar:पनाड,मनोहर दादा पनाड , शुध्दोधन सरदार,बिंबीसार पनाड, राजहंस जावळे, किरण पनाड, विशाल पनाड,बगला शेठ,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न

बिबी सुलतानपूर रोडवरील ए एस पेट्रोल पंपावर रात्री जबरी चोरी बिबी पोलिसांनी चार तासात लावला अज्ञात आरोपीचा छडा(policenews)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

policenews:आज दिनांक 16 10 2024 वार रोज बुधवार ला सकाळी पोलीस स्टेशन बिबी हद्दीत बिबी ते सुलतानपूर वरील इंडियन ऑइल (ए. एस. पेट्रोल पंप) रात्री1 वाजून 35 मिनिटाचे सुमारास आज्ञात आरोपीने पंपावरील सेल्समन ला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील 71हजार 550 रुपये जबरदस्तीने चोरून नेले याबाबत पोलीस स्टेशन बिबी येथे भारतीय न्याय संहिता व शस्त्र अधिनियमन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस स्टेशन बिबीचे ठाणेदार संदीप पाटील व पोलीस अंमलदार यांचे पथकाने माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री विश्व पानसरे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा बी.बी.महामुनी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील साहेब तसेच माननीय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अशोक लांडे साहेब यांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले पूर्ण पणे ओळख लपवून आलेला असताना बिबी पोलिसांनी आरोपीचा कसोशीने शोध घेऊन आरोपी नामे

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

बाळू उर्फ विश्वनाथ परसराम तेजनकर वय 30 वर्ष राहणार वल्लूर ता लोणार जि बुलढाणा या ताब्यात सदर आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने फिर्यादी सोबत सगणमत करून पेट्रोल पंपावरील पैसे चोरी करण्यासाठी जबरी चोरीचा बनाव केल्याचे आरोपीच्या चौकशीत निष्पन्न झाले सदर आरोपी बाळू उर्फ विश्वनाथ तेजनकर याचे कडून गुन्ह्यातील गेलेला माल 71550 रुपये

गुन्ह्यात वापरलेले हत्यार वापरलेली दुचाकी (स्कुटी) तसेच घटनेवेळी आरोपीने ओळख लपविण्यासाठी वापरलेले कपडे असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर घटना घडल्याच्या माहितीवरून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तात्काळ भेट दिली व बिबी पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकास मार्गदर्शन केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री विश्व पानसरे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री बी.बी. महामुनी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री अशोक थोरात साहेब माननीय

policenews:उपविभागीय पोलिस अधिकारी श्री प्रदीप पाटील साहेब तसेच माननीय पोलीस निरीक्षक स्थानी गुन्हे शाखा अशोक लांडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बिबी चे ठाणेदार संदीप पाटील पोलीस अंमलदार परमेश्वर शिंदे- अरुण सानप -नितीन मापारी -यशवंत जैवळ -बद्रि कायंदे- चालक अशोक अंभोरे -अरुण मोहिते -रवी बोरे -आकाश काळदाते यांनी केली

विभाग स्तरिय क्रिकेट टूर्नामेंट के लिए चयन.(Hingnghat)

0

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

16 ऑक्टोबर को पॅसिफिक क्रिकेट ग्राउंड हिंगणघाट में जिल्हा स्तरीय अंडर 19 गर्ल्स क्रिकेट मैच में महेश ज्ञानपीठ हाई स्कूल हिंगनघाट की अंडर 19 लड़कियों ने अपने फाइनल मैच न्यू इंग्लिश वर्धा से जितकर विभाग स्तरिय के लिये क्वालिफाय कीया

टीम के खिलाडी प्रतीक्षा गांजरे, स्वेता कामडी, पूर्वी गाडवे, श्रद्धा काटकर, ईश्वरी उभाड, भक्ती वाटमोडे, आर्या वकील, आर्या आडेपवार, पल्लवी ठाकरे, संस्कृती आत्राम, राशी भोयर, स्वराली निमजे, विधी वाटमोडे, सालेहा बक्ष, पूर्वा

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सुरकार, गायत्री भुजाडे ने मॅच जीता और उनका चयन विभाग स्तरिय प्रतियोगिता के लिए किया गया है। उन्होंने इस जीत का श्रेय संचालक मंडल के अध्यक्ष गिरधर राठी, संचालक मंडल के सभी सदस्यों, प्राचार्य वैशाली पोल,

Hingnghat:उपप्राचार्य दिगंबर खटी, जिल्हा क्रीड़ा अधिकारी आशा मेश्राम , क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे क्रीड़ा अधिकारी निमगडे सर, क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी तालुका संयोजक खांडरे सर तथा क्रीड़ा शिक्षक मुस्तफा हबीब बख्श, सचिन मुळे, प्रणिता चिंतलवार व सभी शिक्षक .को दिया

मागण्या पूर्ण व्हाव्यात नाही तर प्राणांतिक उपवास करेल:: नागेश्वर जी.पाटेकर(shegaon)

0

 

ए.बी.एस.क्रांती सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतिने बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे दिला उपोषणाचा इशारा,

इस्माइल शेख सह अमीन शेख

shegaon:त्या वेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नागेश्वर जी.पाटेकर यांनी सांगितले की गेली अनेक वर्षं झाली आम्ही संविधनिक मार्गाने स्थानिक स्वराज्य संस्था किंवा तहसील कार्यालय शेगांव येथे वेळोवेळी पत्र व्यवहार आंदोलन,मोर्चे,उपोषण केली.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

परंतु आजतागायत आमच्या रास्त मागण्या पूर्ण केल्या नाहीत त्या साठी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पूर्णतः अन्न त्याग करून प्राणांतिक उपवास करेल..

आमच्या रास्त मागण्या पुढील प्रमाणे
१) आरक्षण उपवरगिकरणा च्यां संदर्भात राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाची तत्काळ अंमलबजावणी करण्या साठी न्यायिक आयोग स्थापन करावा व वंचित उपेक्षित समाजाला न्याय द्यावा.

२)शेगांव शहरातील पुनर्वसित म्हाडा कॉलनी वासियांना मालकी हक्काचां ७/१२ ८अ देण्यात याव्हा,म्हाडा कॉलनीतील शिल्लक सदनिका स्थानिक गरजू लोकांनाच द्यावे

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

३)लहुजी वस्ताद साळवे नगर चे पुनर्वसन करून त्यांना मालकी हक्काचे घर द्यावे व खळवाडी पुनर्वसनात बे घर झालेल्या १८ कुटुंबियांना त्यात न्याय द्यावा
४) शेगांव शहरतील साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या चौकाचे सौंदर्यकरण करून अण्णा भाऊ साठे यांचां पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा….

shegaon:ह्या आमच्या रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे प्राणांतिक उपवास करेल असा इशारा प्रचार प्रसार माध्यमांशी बोलताना नागेश्वर पाटेकर यांनी दिला

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या लोणार तालुका कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची रविकांत तुपकर युथ फाऊंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांची मागणी(krushinews)

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

krushinews:सविस्तर वृत्त असे की लोणार तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या फवारणी पंप वाटप करतेवेळी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी पन्नास 50 रुपये व काही गावांमध्ये 300 रुपये घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर व कर्मचाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या लोणार तालुका कृषी अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी रविकांत तुपकर युथ

फाऊंडेशनचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत गोरगरीब शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले होते.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

सदर फवारणी पंप हे शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना मिळाले होते शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सदर फवारणी पंप हे कोणत्याही

प्रकारची फी न घेता देण्यात येणार होते परंतु लोणार तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना फवारणी पंप वाटप करण्यात आले त्या शेतकऱ्यांकडून लोणार तालुका कृषी विभागाच्या

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कर्मचाऱ्यांने प्रत्येकी पन्नास रुपये घेतले तरी शेतकऱ्याकडून पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या तालुका कृषी अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी रविकांत तुपकर युथ

krushinews:फाऊंडेशनचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे केली आहे तालुका कृषी अधिकारी व पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास रविकांत तुपकर युथ फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.