Prahar | नागभीड येथे प्रहार जनशक्ती पार्टी कार्यालय येथे प्रहार कामगार संघटना नागभीड शाखा शाखेच्या उद्घाटन आणि पक्षप्रवेश

प्रहार जनशक्ती पार्टीला पसंती देत नागभीड नगरपरिषद चे कंत्राटी कामगार प्रहार कामगार संघटनेमध्ये प्रहार मय करण्याचे विचार पदाधिकारी यांनी घेतली गावात भेट.

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण

नागभीड:- Prahar |  प्रहार जनशक्ती पार्टी नागभीड कार्यालय येथे प्रहार कामगार संघटनेच्या कार्यकारणी गठीत त्याचप्रमाणे नगर परिषद नागभीड कंत्राटी कामगार त्यांच्या प्रहार जनशक्ती पार्टी कामगार संघटना नागभीड शाखा दिनांक 01/01/2024 रोजी कार्यकारणी गठीत करण्यात आली काही कंत्राटी कामगारांनी नगरपरिषद नागभीड महिन्याच्या वेतना बाबत महत्वाचे मुद्दे मांडलेले आहे.

Crimenews | अखेर कुख्यात गुंड गणेश परसे गँग पोलीसांच्या रडारवर. व्हायरल रेकॉर्डिंग ची उच्चस्तरीय चौकशी होणार.. आरोपी वाढण्याची शक्यता.

त्याच अनुषंगाने वेतना बाबत योग्य निर्णय करून नगर परिषद नागभीड कंत्राटी कामगारांना त्यांच्या कायमच्या वेतन योग्य पद्धतीने मिळवून देण्यात येईल.

Prahar :जे कोणी ठेकेदार असतील त्यांच्यावर योग्य रीतीने कारवाई करून कंत्राटींना योग्य निर्णय करून दिली जाणार जर ठेकेदार नगरपरिषद चर्चा करायला तयार नसतील तर

नगर परिषद समोर सर्व कंत्राटींना धरून नगरपरिषद नागभीड सामोर आंदोलन करण्यात येईल ठेकेदारांनी नगरपरिषद नोंद घ्यावी.

Leave a Comment