न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी कठोर कारवाईस हजर रहा – सुप्रिम कोर्ट ( ramdev baba )

 

ramdev baba :आयुर्वेदिक औषधांच्या फसव्या जाहिराती प्रसिध्द करण्याबद्दल पतंजली आयुर्वेदचे संस्थापक योगगुरु तथा बाबा रामदेव आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दुसऱ्यांदा सादर केलेला बिनशर्त माफीनामा आज सर्वोच्च न्यायालयाने शेवटी फेटाळून लावला.

मात्र आता न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कठोर कारवाईस तयार रहा,अशी तंबीही न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना दिली.

तर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात न्या. हिमा कोहली आणि न्या. अमानतुल्लाह यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

मात्र आता त्याप्रसंगी न्यायालयाने बाबा रामदेव यांचे वकील बिपीन सांघी आणि मुकूल रोहतगी यांना खडे बोल सुनावले.ramdev baba

नुकत्याच जन्मलेल्या बाळाने आईला मारली अशी मिठी Video व्हायरल ( viralvideo )

तर तुम्ही न्यायालयात खोटे बोलला आहात. तर आमच्यासमोर माफीनामा येण्य़ाआधी तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र तुम्ही जाणूनबुजून न्यायालयाचा अवमान केला आहे,अशा शब्दात न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली.

मात्र तसेच माफीनाम फेटाळून लावत कारवाईला तयार रहा असा इशारा सुद्धा दिला.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर या आधी याच प्रकरणात २ एप्रिल रोजी याच खंडपीठासमोर सुनावणी झाली होती.

मात्र त्यावेळीही बाबा रामदेव यांच्याकडून माफीनामा सादर केला होता.

परंतु तो माफीनामा न्यायालयाने फेटाळला होता. तर त्यावेळीदेखील न्यायालयाने बाबा रामदेव यांना फटकारले होते.

परंतु तुमच्या मनात खरोखर माफी मागावी अशी इच्छा मुळीच दिसत नाही,असे न्यायालयाने परखडपणे सांगितले होते.

परंतु आता तसेच पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी ठेवली होती. पण बाबा रामदेव यांच्या वतीने एक दिवस आधी ९ एप्रिल रोजी दुसरा माफिनामा सादर केला होता.

मात्र आता या दुसऱ्या माफीनाम्यात बाबा रामदेव यांनी चूक कबूल करताना पुन्हा अशी चूक केली जाणार नाही,

ramdev baba :मात्र आता अशी ग्वाही दिली. तर मात्र तरीही न्यायालयाने त्यांचा माफीनामा स्वीकारण्यास नकार दिला.

Leave a Comment