इस्माईल शेख सहअमीन शेख
revenuenews:शेगाव, दिनांक 5/ 5/2024 रोजी दबंग कार्यवाही विद्यमान तहसीलदार साहेब शेगाव यांच्या अवैधरेति वाहतूक पथक या आदेशानुसार काल दिनांक 5/5 2024 रोजी रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी मौजे भासतन येथे पूर्णा नदी पात्रातून अवैधरीचे वाहतूक करीत असताना.

एक ट्रॅक्टर क्रमांक MH34 AP 5318 केदार सारंगधर मिरगे राहणार भासतन यांच्या मालकीची ट्रॅक्टर पकडले असतात त्यांच्याजवळ रेती वाहतुकीची पास विचारणा केली
दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )
तेव्हा ड्रायव्हरने सांगितले की माझ्याकडे रेती वाहतूक पास नाही म्हणून ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयामध्ये पुढील कार्यवाहीसाठी लावण्यात आले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
revenuenews:या पथकामध्ये दबंग काम करनारी टीम,के एस तांबारे मंडळ अधिकारी मनसगाव टीव्ही वानखडे तलाठी मोरे तलाठी मानते तलाठी चोपडे तलाठी कोतवाल भेंडे बघे कोतवाल पाटील यांनी संयुक्तिकरित्या कारवाई करण्यात आली



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



