Savitribai Phule | महात्मा फुले उत्सव समीती शेगांव द्वारे क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

0
5

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.आजदिनांक3जानेवार2024 रोजी सकाळी ९ वाजता क्रांती ज्योती आई सावित्रीबाई फुले चौक व क्रांती सूर्य महात्मा फुले चौक फुले नगर शेगांव येथुन पुष्पहार अरपन करून सौ सरला ताई काळे सौ कल्पना ताई मसने सौ संगिता काठोळे सौ सुवर्णा ताई लहाने सौ कविता राजवैदय सौ व ईतर महिला भगिनी यानी हिरवी झेंडा देवुन मोटरसायकल रयालीला सुरूवात केली.

महात्मा फुले चौक सावित्रीबाई फुले चौक मिलिंद नगर सावता महाराज चौक संविधान चौक ग म मंदिर परिसर आंबेडकर चौक गांधी चौक शिवाजी चौक चित्रकला चौक मोदी नगर जय ज्योती जय क्रांती चौक दसरा नगर येथून सावित्रीबाई फुले चौक येथे रयाली चा समारोप करण्यात आला.

या दरम्यान शहरात प्रत्येक ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेस हार पुषप अरपन करण्यात आले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

या दरम्यान समाज भुषण श्री घनश्याम भाऊ लोखंडे आणि श्री संतोष भाऊ घाटोळ यांना शाल श्रीफळ आणि शिलड देवुन गौरविण्यात आले.

Savitribai Phule: या कार्यक्रमात राजु काठोळे मुर्तिकार चंद्रशेखर काळे दिनेश घाटोळ पवन पोटदुखे मुरलीधर पोटदुखे दत्ता पोटदुखे आशिष गणगणे आशिष नावकार राजु आसोलकर राजेंद्र शेगोकार सुरेश लांबे शिवा भाऊ धनोकार व सर्व फुले प्रेमी सहभागी झाले या कार्यक्रमाचे संचालन मा नगरसेवक श्री पुरुषोत्तम भाऊ हाडोळे. आभार प्रदर्शन राजु काठोळे मुर्तिकार यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here