Strike of Truck Drivers: ट्रक अन् टँकर चालक संप मागे घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनेची बैठक संपली आहे. हीट अॅण्ड रन कायदा तूर्तास लागू होणार नाही

 

Strike of Truck Drivers: देशभरातील ट्रक अन् टँकर चालक संप मागे घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनेची बैठक संपली आहे. हीट अॅण्ड रन कायदा तूर्तास लागू होणार नाही, मात्र असे आश्वासन गृहमंत्रालयाने ट्रक ड्रायव्हर यांना सांगितले आहे.

या सर्व समस्या घेयून केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला म्हणाले आहे कि “आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे,

तर सरकारला असे म्हणायचे आहे की नवीन नियम अद्याप लागू झाला नाही, पण आता आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की भारतीय न्याय संहिता 106/2 लागू करण्यापूर्वी, आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा करू आणि व त्यानंतरच पुढचे निर्णय घेऊ.”

village rain | जगातील असा एकमेव गाव जिथे आजपर्यंत एकदाही पाऊस पडलेला नाही जर सौंदर्य पाहून म्हणाल स्वर्गच आहे पण हे गाव एका उंच डोंगराचे टोकावर असल्याने तेथील खालचे दृश्य अत्यंत निसर्गमय

सरकारने या ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृत लाल मदन म्हणाले, “आता तुम्ही आमचे ड्रायव्हर नाही तर आमचे सैनिक आहात. मात्र या तुमची कोणतीही गैरसोय व्हावी अशी आमची इच्छा नाही.

पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहा वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र या तसेच दंड आकारण्यात आला आहे, तो होल्डवर आहे. मात्र जोपर्यंत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची पुढील बैठक होत नाही तोपर्यंत कोणताही कायदा लागू केला जाणार नाही.” असे म्हटले आहे

हिट अँड रन कायद्यातील नवीन दंडात्मक तरतुदींविरोधातील आंदोलन लवकरच मागे घेण्यात येईल, असेही ट्रकर्स असोसिएशनने म्हटले आहे. व तात्काळ आपला आंदोलन मागे घेणार आहेत.

Strike of Truck Drivers :तर आम्ही भारतीय न्याय संहिता अंतर्गत तरतुदींबद्दल भेटलो आणि चर्चा केली, पण आणि सर्व समस्यांचे निराकरण झाले आहे. पण हा नवीन कायदे अद्याप अंमलात आलेले नाहीत आणि ते AIMTC शी सल्लामसलत केल्यानंतरच लागू केले जातील,” असेही ट्रकर्सच्या संघटनेने सांगितले. व आपला आंदोलन तात्काळ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Adani-Hindenberg: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होणार का? असं असताना सुप्रीम कोर्ट यावर उद्या आपली सुनावणार याच्यावर फैसला

Leave a Comment