मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातुन वझर आघव ते सावरगाव तेली शेत रस्त्याची शेतकर्यांची मागणी ( formernews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर formernews:देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतकऱ्यांची ओळख आहे.आणी शेतकऱ्यांची रक्तवाहिनी ही शेत रस्ता असते.पण तरी सुद्धा वझर आघाव भुमराळा सावरगाव तेली हा शेत रस्ता पई चालयच्या कामीचा नाही फरार असलेल्या गुन्हेगार हैदर खान अन्वर खान याला खामगाव पोलिसांनी केली सीताफिने अटक.(crimenews ) वझर आघाव चे 1960/1961 मध्ये पुनर्वसन झाल्यापासून दुर्लक्षित … Read more

मुर्तीजापुर तालुक्यात अंगावर वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू…( formernews )

  ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर सूर्या मराठी न्यूज अकोला. formernews:अकोला :-मुर्तीजापुर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा वीस पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.११ रोजी सायंकाळी ६ ते ६. ३० च्या सुमारास खापरवाडा व टीपटाळा इथे घडली आहे. मुर्तीजापुर शहरासह तालुक्यात मंगळवार दुपारपासूनच वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकड्यात पाऊस झाला. यावेळी तुळजापूर तालुक्यातील खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे २७ … Read more

शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करा डाँ भास्कर मापारी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ( formernews )

  formernews:सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला असून शेतकऱ्यांना शेतीसाठी बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पीक कर्जाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे , सध्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मार्फत सुद्धा पीक कर्ज वाटप करणे आवश्यक झाले आहे, सध्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी बि बियाणे व खते खरेदी साठी पैशांची आवश्यकता आहे … Read more

भरारी पथकांच्या कार्यवाहीला गती अकोट तालुक्यात 75 हजार रू. चे बोगस बियाणे जप्त जिल्ह्यात दोन विक्रेत्यांविरूद्ध गुन्हा ( krushinews )

  krushinews:अकोला, दि. 30 : कृषी निविष्ठांच्या विक्रीत कुठेही गैरव्यवहार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात भरारी पथकांकडून तपासण्यांना वेग देण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकाने अकोट तालुक्यातील उमरा येथे बुधवारी टाकलेल्या छाप्यात 75 हजार रू. चे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. या पथकाने् मंगळवारी व बुधवारी … Read more

अकोल्यात शेतकरी पेटला बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केला चक्का जाम ( formernews )

   दानिश चौधरी अकोला formernews:अकोला : पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी सध्या अकोल्यात शेतकऱ्यांचा जोरदार संघर्ष सुरू आहे. रात्रीपासून कृषी सेवा केंद्र समोर रांगा लावून उभे असलेल्या शेतकऱ्यांना बियाण मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज टिळक मार्गावर एकजुटीने रास्ता रोको आंदोलन केले. खरीप हंगामाला काही दिवसातच सुरुवात झाली असून याकरिता शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करिता लगबग सुरू आहे, यातच … Read more