Truck Driver Strike | केंद्र शासनाने घेतलेले हिट अँड रन या चालकाविरोधात कायदा मागे घेणे साठी ड्रायव्हर संघटना आक्रमक

 

जळगाव जामोद |केंद्र शासनाने घेतलेला हिट अँन्ड रण ह्या चालका विरोधातील कायदा मागे घेण्यासाठी आज दिनांक 9 /1 /24 रोजी उपविभागीय अधिकारी मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना लेखी निवेदनाद्वारे निवेदन सादर करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असेही केंद्र सरकारने जे चालकाविरोधात कायदा केला आहे ते अपघात झाल्यास सात लाख रुपये दंड तसेच दहा वर्षे सजा कारावास असे प्राधान दिलेले आहे सदर कायदा विरोधात आम्ही सर्व चालक स्टेरिंग छोडो आंदोलन करणार आहोत.

या आंदोलनामध्ये आमच्याकडून चक्काजाम रास्ता रोको व इतरांना कोणत्याच प्रकारचा गोंधळ होणार नाही व जोपर्यंत केंद्र सरकार हा कायदा मागे घेणार नाही तोपर्यंत आमचे लोकशाही मार्गाने स्टेरिंग छोडो आंदोलन शांतता मार्गाने चालू राहील तरी दिनांक 9/ 1 /24 रोजी रात्री नऊ वाजता पासून डायमंड ट्रान्सपोर्ट बायपास रोड जळगाव जामोद येथे सदरचे आंदोलनास सुरुवात करीत आहे.

Buldhananews | मौलाना आझाद विचार मंच व अशरफी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पत्रकार दिवस साजरा करण्यात आला.

जर कोणी खोडसाळ कोणी कोणाच्या गाडीचे नुकसान झाले असे केल्यास त्याच तो स्वतः जबाबदार राहील त्याच्याशी आमचा कोणताही संबंध राहणार नाही करीता लेखी निवेदन माहिती कारवाईसाठी सविनय सादर सदर निवेदनाच्या प्रतिलिपी ठाणेदार जळगाव जामोद यांना दिले आहे.

 Truck Driver Strike| निवेदनावर सय्यद जुनेद सय्यद हुसेन, दिलीप दाभाडे, अमजद खान, लियाकत खान, जावेद खान, सय्यद नफीस ,सलीम शेख, भागवत राजपूत, आकाश वानखडे, अजिंक्य नरसेकर, इत्यादीसह बहुसंख्येने चालक हजर होते.

Leave a Comment