Breaking Newsवर्धाविदर्भ डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपीस अटक नाही म्हणून हिंगणघाटात आज पासून (OPD)बाह्यरुग्ण सेवा बंद डॉ राहुल मरोठी By Surya Marathi News - April 14, 2021 0 577 सचिन वाघे वर्धा डॉ निर्मेश कोठारी यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत हिंगणघाट(IMA) इंडियन मेडिकल असोसिएशन कडून (OPD) बाह्यरुग्ण सेवा बंद अशी माहिती डॉ.राहुल मरोठी यांनी दिली Related