मराठा आंदोलन पेटले राष्ट्रवादी गटाचे आमदाराचा बंगला आणि ऑफिस सह गाड्या जाळले आहेत आंदोलन कर्ते घरात घुसून केली जाळपोळ.  Maratha jarange patil 

0
827

Maratha Reservation :-मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील काही दिवसापासून आंदोलन सुरू होते तरी आता हे आंदोलन तीव्र हो लागले आहे तर या दरम्यान आता हे आंदोलन वेगळ्याच वळणावर चालले की काय असं दिसू लागलं

धक्कादायक बातमी. समोर येत आहे

जरांगे पाटील यांचे बद्दल राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी टिपणी केलेले होती याचा परिणाम असा झाला की हजारो नागरिकांचा माप त्यांचे बंगल्यात घुसला वाहनावर दगडफेक करत असू देवानं  या कुटुंबाला दुखापत झालेले नाही

नेमकं घटना का व काय घडली

माजलगाव चे राष्ट्रवादी आमदार सोळंके यांनी मनीष पाटील यांचे बद्दल विचित्र वक्तव्य कथेत ऑडिओ क्लिप समोर आली होती त्यावरूनच मराठा आंदोलन आक्रमक झाले.

सकाळी त्यांचे माजलगावचे बंगल्यासमोर हजारो लोक जमले होते लोकांनी बंगल्यावर दगडफेक केली त्यानंतर आंदोलकांनी गेट उघडून आत मध्ये गेले व  गाडीला आग लावले

त्यांचे बंगल्यालाही आग लागली त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी तिथे अग्निशमक वाहने आले त्यानंतर वाहनाची ही तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे.

आंदोलन त्यानंतर त्यांचे नर्सिंग कॉलेजचे इमारतीचे देखील तोडफोड करून टाकले होते आंदोलन काचे त्या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहे पोलिसाचे वाहनाचे नास दोष झाले त्यामुळे आता वातावरण तणावत्मक झाले आहेत  Maratha jarange patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here