धक्कादायक प्रकार धावत्या बसमधील अचानक पत्रा सरकला अन् विद्यार्थिनी इंजिनमध्ये अडकली,( busnews )

 

Busnews: बसमधून प्रवास करताना अचानक शालेय विद्यार्थ्याच्या पायाखालचा पत्रा बाजुला सरकला अन् शेवटी मुलगी बसच्या इंजिनमध्येजाउन अडकली.

हासर्व अजब प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असुर्ले-पोर्ले मार्गावर अचानक घडला आहे.

ही घटना बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार असुर्ले पोर्ले गावातील हायस्कूलमध्ये शिकणारी ही मुलगी बसने प्रवास करत होती.

त्या वेळी अचानक तिच्यासोबत हा अपघात घडला. एसटी महामंडळाची बस क्रमांक (MH ०७ C ७९९०) पन्हाळा येथील असुर्ले पोर्ले कडे धावत होती.

बिबट्याचा मृत्यू ,वनजमीनीवर अतिक्रमण तरीही चौकशी समीती नाही.( forest news )

तर या यामध्ये आसुर्ले पोर्लेची विद्यार्थिनी शुभश्री लहू पाटील (वय १४) ही पन्हाळ्याहून या बसमध्ये बसली होती.

तर या बस प्रवाशांनी व विद्यार्थ्यांनी भरली होती. एसटी दालमिया शुगर कारखान्यासमोरच्या स्टॉपवर थांबत असताना अचानक या विद्यार्थीनीच्या पायाखालील एसटीचा अल्युमिनिअमचा पत्रा सरकला आणि मुलगी खाली पडून एसटीच्या इंजिनमध्ये अडकली.

तर अचानक या घटनेत विद्यार्थिनी शुभश्री पाटील जखमी झाली आहे. ती पन्हाळ्यातील उत्तुरे गावातील राहते.

तर या शुभश्रीच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. तर या अपघात झाल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी तिला तात्काळी पन्हाळा रुग्णालयात दाखल केले आहे.

ही अचानक तिच्यावर पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मग तर या घटनेची तक्रार पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर या एसटीतून प्रवास करताना जर पत्रासरकून मुले थेट इंजिनमध्ये जात असतील तर एसटीचा प्रवास सुरक्षित कसा असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला आहे.

मग काय तर त्याचबरोबर नादुरुस्त एसटी बसेसचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Busnews :तर या सर्व प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून एसटी महामंडळचा कारभारावरही रोष व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment