ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी
cylinder: आज दिनांक- १ मे २०२४ रोजी शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे देऊळघाट येथील सौ. उषाबाई गजानन बोराडे यांना ५० हजार रुपयाची आर्थिक मदत तसेच दोन महिने पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूचा साठा देण्यात आला.

यावेळी त्या ठिकाणी सोबत रवींद्र जाधव, गोपाल बोराडे, शुभम देशमुख, पवन बोराडे, सागर घोलप,साहिल बोराडे, गोपाल जाधव, राजू बोराडे,आकाश पंडित,शिवसेना शाखाप्रमुख सुभाष पुरी व कुंदन पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…!
दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )
बिरसिंगपूर ते देऊळघाट दरम्यान राहणाऱ्या बोराडे कुटुंबाच्या घरातील सिलेंडर फुटल्याची घटना ३० एप्रिल २०२४ रोजी घडली होती, यामध्ये त्यांचे संपूर्ण घर जळून उध्वस्त झाले होते,
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
cylinder:त्यानंतर तिथे भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली तसेच तहसीलदार, मंडळ अधिकारी तलाठी यांना देखील पंचनामे करण्याचे आदेश दिले तसेच लवकरात-लवकर सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी सूचना देखील केली…!



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



