राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)

0
3

 

सय्यद जहीर लोणार

Lonar :लोणार तालुका काग्रेंस कमीटी व शहर काग्रेस कमीटीच्या वतीने राष्ट्पिता माहत्मा गांधी व भारताचे पहीले पंतप्रधान लाल बाहदुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष राजेश मापारी,शहर अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी केले होते.

दि.2 अक्टोंबर 2024 रोजी हाॅटेल अथर्व हॉटेल रेस्टोरेंट हाॅल मध्ये कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थांनी जेष्ट नेते शांतीलालजी गुगलीया,होते.

सावधान! हृदयविकाराने होताहेत सर्वाधिक मृत्यू ,काळजी कशी घ्यावी बघा..(Heart)

तर प्रमुख पाहुणे म्हणुन मा.जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे, पंचायतराज तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिभडे,प्रदीप संचेती,ओ.बी.सी.सेल जिल्हा अध्यक्ष प्रां.गजानन खरात, गट नेते भुषण मापारी,उपस्थित होते.

यावेळी पाटोळे यांनी सागितले की देशाची शान राष्ट्पिता मा.गांधी यांच्या बद्ल गौरवद्रगार काढले आणि लाल बहादुर शास्त्री यांचाही देशाच्यां जडणगडणीत मोल्लाचा सिहांचा वाटा आहे हे असे यावेळी त्यानी मनोगत व्यक्त केले यावेळी अध्यक्षीय भाषणामंध्ये शांतीलाल गुगलीया यांनी सागितले की मा.गांधीनी यानी दांडी यात्रेच्या माध्यमातून गोंरगरीबाच्या घरात मिठ पांहोचण्याचे काम केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

भारताला स्वतंत्र मिळुन दिला आणि आज पंर्यत मां.गांधी यांचे विचार घेवुन काग्रेंस पक्ष वाटचाल करत आहे या वेळी तालुका अध्यक्ष राजेश मापारी,शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद,उपनगरध्यक्ष बादशाह खान, मा.नगरध्यक्ष भुषण मापारी,युवक जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी,माजी शहरध्यक्ष नितीन शिंदे,माजी नगरसेवक प्रा.सुदन कांबळे,माजी.

Lonar :नगरसेवक शेख रउफ भाई,माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब,रमजान परसुवाले,पंढरी चाटे, रामचद्र कोचर,भरत राटोड,युवक शहर अध्यक्ष विकास मोरे,मनीष पाटोळे,मीडीया सेल शहर अध्यक्ष मोसिन शाह,करन बाजड, सुनील सांठे उपस्थित होते कांर्यकमाचे संचालन प्रां.गजानन खरात,तर अभार शेख समद यांनी मानले यावेळी मोठया संख्याने कार्यकर्ता पद अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here