Home Blog Page 104

बुलढाण्यातील छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली( sanjaygaikwad )

0

 

अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

sanjaygaikwad:आज दिनांक- १३ मे २०२४ रोजी हिंदुधर्मरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्य आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनामध्ये युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात भव्यदिव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

त्यामध्ये शिवशंभुप्रेमीनी उस्फुर्त प्रतिसाद दिला,आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब,जय भवानी जयशिवराय,धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, हर हर महादेव ह्या सर्व जयघोषामध्ये मातृतीर्थ बुलडाणा नगरीं दुमदुमून गेली होती.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

sanjaygaikwad:यावेळी त्या बुलढाण्यात सर्व जनतेचा प्रतिसाद मिळाला व या ठिकाणी असंख्य शिवभक्तांनी आवर्जून आपली उपस्थिती लावली होती….!

लोणार तालुक्यातील पिंपरी खंदारे या गावातील राजू केंद्रे या तरुणाची जर्मन सरकारच्या संशोधन क्षेत्रातील जगमान्यता प्राप्त ( buldhananews )

0

 

अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

buldhananews:लोणार (बुलढाणा), बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे या लहानश्या गावातील राजू केंद्रे या तरुणाची जर्मन सरकारच्या संशोधन क्षेत्रातील जगमान्यता प्राप्त आलेक्सांदर हुंबोल्ट फाऊंडेशनद्वारे फेलोशीपसाठी निवड झाली आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

 

भटक्या समाजातील शेतकरी कुटुंबातील राजू केंद्रे याची ही मोठी भरारी जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण राज्याची मान उंचावणारी आहे.

राजू केंद्रे यांनी त्यांच्या एकलव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून मेळघाट येथील आदिवासी मुलांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आदिवासी विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. जर्मनीतील ही फेलोशीप त्यांच्या या कार्याला नवे आयाम मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरेल.

buldhananews:राजू केंद्रे यांचे गावकऱ्यांनी सत्कार केले व मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

अकोला जिल्ह्यातील जन्ममृत्यू कोतवाल बुक नक्कल ऑनलाईन साईट तीन ते चार महिन्यापासून बंद ( Akolanews )

0

 

अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

अकोट: पूर्णाजी खोडके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन द्वारे मागणी केली अकोला जिल्ह्यातील गेल्या ३ ते ४ महिन्यापासून जिल्ह्यातील जन्म मृत्यू कोतवाल बुक नक्कल ची ऑनलाईन साईट बंद आहे.

त्यामुळे विद्यार्थी व शेतकरी बांधव नागरिकांना त्रास होत. आहे.. त्वरित कोतवाल बुक नक्कल व जन्म मृत्यू ऑनलाईन साईट तात्काळ सुरू करण्यात यावी . अशी मागणी जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदनाद्वारे पत्र्याच्या दारे
रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी केली आहे….

सध्या जिल्ह्यात शैक्षणिक कामाकरिता विद्यार्थ्यांची कागदपत्रे काढण्यासाठी धडपड चालू असून. अशातच आता गेल्या तीन महिन्यापासून. साईट बंद.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

असलेल्या मुळे विद्यार्थी शेतकरी बांधव नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.विविध शासकीय योजनेच्या कामाकरिता जन्म मृत्यू, व कोतल बुक नक्कलची अत्यंत आवश्यकता असते.

परंतु साईट बंद असल्यामुळे. त्रास सहन करावा लागत आहे.विद्यार्थी शेतकरी बांधव नागरिकांना जिल्ह्यातील गेल्या तीन ते चार महिन्यापासून जन्म मृत्यू व कोतल बुक नक्कल ची ऑनलाईन साईट बंद असल्यामुळे विद्यार्थी शेतकरी बांधव त्रास सहन करावा लागत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Akolanews :नागरिकांनी, कळल्यावर आज जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. त्वरित बंद असलेली साईट सुरू करण्यात यावी…..पुर्णाजी खोडके
विदर्भ युवा अध्यक्ष रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

खळबजनक: रस्त्यावर पडले तब्बल सात कोटी नोटांना भरलेला छोटा हत्ती पलटी रत्यावर पैसेच पैसे ( brekingnews )

0

 

सूर्या मराठी न्यूज ब्युरो

brekingnews: हैदराबाद – सध्या निवडणुकीचे धामधूम सुरु आहे तर आता आंध्र प्रदेशात शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.

मात्र आता तर शुक्रवारीही एनटीआर जिल्ह्यात ८ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. परंतु त्यानंतर आता राज्यातील गोदावरी जिल्ह्यातील हा प्रकार समोर आला आहे.

मात्र आता तर याठिकाणी तब्बल ७ बॉक्समध्ये ७ कोटी रुपये लपवून घेऊन जात होते. अचानक पणे नल्लाजर्ला मंडलच्या अनंतपल्ली येथे एका ट्रकनं धडक दिल्याने छोटा हत्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाटा ऐस वाहन अचानक पलटी झालं तर मग काय पैसेच पैसे पपूर्ण रात्यावर आणि त्यातून हा प्रकार उघडकीस आला.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

मात्र आता या स्थानिकांनुसार, या वाहनात पोती भरली होती. मग त्यात ७ बॉक्स लपवण्यात आले होते. मात्र आता तर या घटनेची माहिती पोलिसांनी दिली तेव्हा ते घटनास्थळी पोहचले.

मग काय तर रात्याबर पैसेच पैसे या वाहनातून पोलिसांनी तब्बल ७ कोटी रुपये जप्त केले. मात्र तर ही घटना वाहन विजयवाडा ते विशाखापट्टनमच्या दिशेने जात होते तेव्हा घडली.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

परंतु आता तर या अपघातात टाटा ऐसच्या वाहनचालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला गोपालपुरमच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मात्र तर याआधीही शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या एनटीआर जिल्ह्यात पोलिसांना मोठं यश आले. इथं चेकिंगवेळी तब्बल ८ कोटी रोकड जप्त करण्यात आली.

परंतु मात्र तर पोलिसांनी ट्रक आणि पैसे जप्त करत त्यातील चालकासह २ जणांना ताब्यात घेतले. मग काय तर रोकड असलेला हा ट्रक गरिकापाडू चेक पोस्टवर तपासणीवेळी आढळला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र आता तर ही रक्कम हैदराबादहून गुंटूरला घेऊन जात होते. परंतु पोलिसांनी ही रक्कम तपास यंत्रणांकडे सोपवली आणि या प्रकरणाची चौकशी निवडणूक आयोग करत आहे.

मात्र आता आंध्र प्रदेशात चौथ्या टप्प्यात सर्व २५ जागांवर मतदान

brekingnews:मग काय तर आंध्र प्रदेश येथे सर्व २५ जागांवर एकाच टप्प्यात मतदान होत आहे. इथं चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान पार पडेल.

अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल ( viralvideo )

0

 

( आसीफ भोगानी कारंजा लाड )

viralvideo:कारंजा (लाड) ; सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम समाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी यांच्या प्रति रोष निर्माण करून बदनामी करण्याचे उद्देशाने अर्धवट व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या विरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मो. युसुफ मो. शफी पुंजानी यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नागपूर येथे दि.०४ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या विदर्भ मुस्लिम इंटेलऍक्चुअल फोरमच्या कार्यक्रम दरम्यान झालेल्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ

अनसिंग येथील रहिवासी शेख ज़मीर शेख अबरार यांनी मुस्लिम समजा मध्ये माझ्या प्रति रोष निर्माण करण्याकरिता तसेच बदनामी करण्याच्या उद्देशाने अर्धवट व्हिडिओसह लिखित संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला असून त्यामुळे माझी बदनामी झाली आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

तसेच शेख जमीर यांनी माझ्या व्यक्तिक नंबर वर देखील सदर संदेश टाकला आहे.

या आशयाच्या तक्रारीवरून शेख ज़मीर शेख अबरार रा. अनसिंग ता. जि. वाशिम यांच्यासह इतर लोकांवर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ५०० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

viralvideo:असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिश्रा करीत आहे.

 

ताईं’ची हॅट्ट्रिक ‘भाऊ’ रोखणार काय? रावेर लोकसभेत काट्याची दुरंगी लढत; लेवा, मराठेतर मतदान निकालात निर्णायक! उध्या मतदान ( loksabha )

0

 

loksabha:मलकापूर: रावेर लोकसभा मतदारसंघात धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. यंदा मतदारसंघात काट्याची दुरंगी लढत पहावयास मिळाली. यामुळे महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील खासदार रक्षा खडसे यांची हॅट ट्रिक रोखणार? की ताई सलग तिसरा विजय साकारतात हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.

यंदा उमेदवारी पासून रावेर मधील लढत रोमांचक ठरली. उमेदवारी मिळणार नाही अशी चिन्हे असताना भाजपने खडसेंनाच तिकीट दिले. यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यानी राजीनाम्याचा धडाका लावला.जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली. भाजपचे संकट मोचक यांनी या नाराजांची समजूत घातली.

मात्र आतील नाराजी गेली का ही महत्वाची बाब आहे. विकास कामे व संपर्क या मुद्यावर खासदार खडसे यांना प्रचारात त्रास झाला. मात्र त्यांनी अडचणींवर मात करून प्रचाराला वेग दिला. त्यांच्यासाठी झालेल्या प्रचारसभा , नरेंद्र मोदी यांची विकासकामे , तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्यावर प्रचारात दिलेला भर, सासरे एकनाथ खडसे यांनी प्रचारात घेतलेला सक्रिय सहभाग या बाबी ताईंसाठी जमेच्या बाजू ठरल्या.

राजकारण, निवडणूक लढण्याचा अनुभव या बाबतीत त्या इतर उमेदवारांच्या तुलनेत वरचढ ठरल्या. निर्णायक संख्येतील लेवा पाटीदार गुजर समाजाचे गठ्ठा मतदान ही त्यांची ताकद आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील राजकारण व समाजकारण मध्ये नवीन आहे. मात्र मतदारसंघातील बहुसंख्याक मराठा समाजाचे त्यांना मोठे पाठबळ मिळाले. याशिवाय राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस ची पारंपरिक मते त्यांच्यासाठी बोनस ठरला. नवखे असूनही त्यांनी बऱ्यापैकी प्रचार करीत आपले आव्हान उभे केले. विदर्भा प्रमाणे मुस्लिम व बुद्ध समाजाची मते त्यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

असे झाल्यास ही लढत खडसे यांच्यासाठी सोपी ठरणार नाही.यामुळे यंदाची लढत रक्षा खडसे यांच्यासाठी एकदम सोप्पी नक्कीच नाही.इतिहास आणि वर्तमान

 

खान्देशातील लोकप्रिय नेते हरिभाऊ जावळे यांनी 2007 आणि 2009 या दोन लढतीत सलग विजय मिळविला. मात्र त्यांचे तिकीट कापून नवख्या रक्षाताईंना 2014 मध्ये संधीदेण्यात आली. मोदी लाटेत त्या साडे
सहा लाखांवर (6,55,386)मतदान घेऊन विजयी झाल्या.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

काँग्रेसचे उल्हास पाटील यांना जेमतेम 3लाख 11 हजार पर्यंत मजल मारता आली. यंदा खासदार आपली हॅट ट्रिक करतात की पाटिल त्यांना पराभूत करण्याचा चमत्कार करतात का याकडे 18लाख21 हजार 750 मतदारांचे लक्ष लागले आहे.

loksabha:इतर समाजाची मतेही निर्णायक!
दरम्यान ही लढत लेवा विरुद्ध मराठा अशी असल्याचे चित्र रंगविण्यात आले. मात्र मतदारसंघात चांगले मतदान असणारे समाज देखील निकालात महत्वाचे ठरणार आहे. इतर समाजाची जास्त मते घेणाऱ्या उमेदवाराला विजयाची जास्त संधी असे मानले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर अन्वर शेख यांच्या प्रचार दरम्यान शिरूर लोकसभा मतदार संघातील आंबेगाव तालुक्यामध्ये गाजली भव्य झंझावाती प्रचार दौरा बाईक रॅली ( vanchitnews )

0

 

अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

vanchitnews:शिरुर (पुणे),शिरूर लोकसभा मतदार संघातील आंबेगाव तालुक्यामध्ये आदरणीय सुरेश मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस) यांच्या आदेशानुसार झंझावाती प्रचार दौरा बाईक रॅली ची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार प्रदीप गौतम साळवे यांच्या हस्ते अर्पण करून बाईक रॅली ची सुरुवात करण्यात आली.

व या रॅलीमध्ये महिलांचा जास्त सहभाग असल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली व संपूर्ण तालुक्यामध्ये गावोगावी जाऊन प्रत्येक घरामध्ये वंचित बहुजन आघाडी ची भूमिका मांडण्यात आली व पॅम्प्लेट्स आणि स्टिकर देण्यात आले,

झंझावाती प्रचार दौरा बाईक रॅली मध्ये प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल भाऊ इंकर, साळवे ताई (महिला आघाडी पुणे जिल्हा महासचिव), प्रदीप गौतम साळवे (पुणे जिल्हा निरीक्षक), जावेद भाई मोमीन (पुणे जिल्हा सल्लागार) उपस्थित होते, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन आंबेगाव तालुक्याचे संपूर्ण कार्यकारणी यांनी भर उन्हात २६°C तापमान असताना देखील दोन दिवस आद.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेले उमेदवार डॉ. अन्वर शेख यांचा प्रचार जोमाने चालू असताना रॅलीमध्ये जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळू लागला,घोडेगाव आणि मंचर पोलीस ठाणे यांनी बाईक रॅली असताना सहकार्य केले.

युनियनचे कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन ची व्यवस्था कळंब गाव चे माजी सरपंच विकास दामोदर साळवे यांच्यावतीने करण्यात आले. संपूर्ण रॅलीचे नियोजन हे पंकज भाऊराव सरोदे (आंबेगाव तालुका अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. व कार्यक्रमाचा समारोप हा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन घोडेगाव शाखेमध्ये तालुका उपाध्यक्ष संगीता ताई मिर्के यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व सोबत नफीस भाई शेख (तालुका उपाध्यक्ष ),मेहबूब भाई कुरेशी (तालुका उपाध्यक्ष),

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

बुद्धभूषण मोरे (तालुका महासचिव), सनवीर मुंडे (तालुका संपर्कप्रमुख),आशुतोष मोरे (तालुका सचिव), सीता ताई मोरे (तालुका संघटक ),संदीप ईश्वर मिर्के (तालुका संघटक), बाळासाहेब वाघ (तालुका संघटक), सुरेश रोकडे (तालुका सल्लागार), शंकर शिंदे (घोडेगाव शहर अध्यक्ष), मंगेश राठोड (घोडेगाव शहर उपाध्यक्ष), सुरैया ताई शेख (निमगाव सावा शाखा अध्यक्ष), विक्रम थोरात (युवा आघाडी आंबेगाव

 

vanchitnews:तालुका अध्यक्ष),महेश पाठारे (जुन्नर तालुका युवा अध्यक्ष), डावकर मॅडम (जुन्नर तालुका निमगाव शाखा सदस्य), अंकुश साळवे (जुन्नर तालुका मुथळणे शाखा अध्यक्ष) तानाजी अस्वारे (भारतीय बौद्ध महासभा), मधुकर चाबुसवार (महासचिव), ज्ञानेश्वर गाडे (तालुका सचिव),चेतन साळवे, आकाश शिंदे, अक्षय शिंदे, अक्षय वायाळ, संतोष गुंजाळ, विशाल भालेराव, व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन (आंबेगाव तालुका) यांची संपूर्ण कार्यकारणी उपस्थित होते.

मा पंकज भाऊराव सरोदे
आंबेगाव तालुका अध्यक्ष
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन

गाय चोरून नेणाऱ्यांना रंगेहाथ पकडले,चौघां विरूध्द गुन्हा दाखल ( गाय चोरून नेणाऱ्यांना रंगेहाथ पकडले,चौघां विरूध्द गुन्हा दाखल ( brekingnews ) )

0

 

इस्माईल शेख सह ,अमीन शेख शेगाव

brekingnews:शेगांव , शहरात गोधन चोरणारी टोळी सक्रिय झाली असून श्रीराम नगर येथून गाय चोरून नेणाऱ्यां चौघांना रंगेहाथ पकडल्याची घटना दि.११ मे २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली.

 


याबाबत प्राप्त माहिती अशी की स्थानिक श्रीराम नगर येथे प्रविण निवृत्ती खोंड,रा.जगदंबा नगर हे दिनांक ११ मे २०२४ रोजी चे रात्री ८.३० वा दरम्यान कामावरुन घरी आल्यानंतर फिर्यादी गाइला घरी आणनेकामी श्रीराम नगर शेगाव जवळील मोकळया जागेत गेले असता.

त्याठिकाणी मोकळ्या जागेमध्ये इतर मोकाट ढोरांमध्ये बसलेली फि ची ४ वर्षाची पांढर्या रंगाची गाय व १ वर्षाचीक्षवासरी यांना चार मुले दोराने बांधुन ओढत नेत असताना दिसुन आले व त्या चौघापैकी दोघे जण इतर१० ते १५ गुरं ढोरांना अंधाराकडे मोकळया जागेत हाकलत असताना दिसुन आले.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

फिर्यादी यांची गाय व वासरी किंमती एकुण २३ हजार रुपये यांना दोराने बांधुन चोरुन नेतांना व इतर गुरांना चोरीच्या उददेशने अंधाराकडे मोकळ्या जागेत हाकलुन नेत असंताना वरील चौघे मुले मिळुन आल्याने.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

brekingnews:या प्रकरणी प्रविण निवृत्ती खोंड वय २८ वर्ष ध रा जगदंबा नगर शेगाव यांनी शहर पो.स्टे ला दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरुन पोलिसांनी आरोपी सैय्यद.अबु बकर सै हुसेन , मो.रेहान मो.अशपाक दोन्ही रा इदगाह प्लाट शेगाव , रेहान खान लुकमान खान रा लेंडी तलाव ,मो. कासीब इस्माइल शेख रा इदगाह प्लाट शेगाव या चौघां विरूध्द अपराध नंबर २६३/२०२४ कलम ३७९, ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकाँ संतोष गवई हे करीत आहेत.

डॉक्टर पत्नीला एका हॉटेलमध्ये 2 प्रियकरांसोबत नग्न अवस्थेत रंगेहात पकडलं पतीने मग?( Love story )

0

 

( सूर्या मराठी न्यूज ब्युरो )

Love story ): उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. मात्र तर आता याठिकाणी एका डॉक्टर पत्नीला तिच्या २ प्रियकरांसोबत रंगेहात हॉटेलच्या रुममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडले.

मग काय तर या घटनेनंतर डॉक्टर पती आणि त्याच्या नातेवाईकांनी पत्नी आणि तिच्या दोन्ही प्रियकरालाकेले बेदम मारलं.

मग काय तर हॉटेल मध्ये झालं हायव्हॉल्टेज ड्रामा व्हिडिओत कैद पण करण्यात आला मात्र त्यानंतर आता हा व्हिडिओ सोशल मीडियात पण तुफान व्हायरल होत आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

मात्र तर आता या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र आता त्याठिकाणी पत्नी आणि तिच्या २ प्रियकरांना ताब्यात घेतले. त्या नंतर पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या २ वर्षापासून पती-पत्नी यांच्यात वाद होता. म्हणुन दोघेही वेगवेगळे राहायचे.

तर आता तर डॉक्टर पत्नी कासगंज जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात काम करत होते. पण काही दिवस मागील दिवसांपासून पती पत्नीच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता. मात्र तर बुधवारी महिलेला २ युवकांसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पतीने पकडले.

मग काय तर तत्पूर्वी पतीने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना हॉटेलवर बोलावून घेतले. मात्र आता तर त्यानंतर त्यांनी रुमचा दरवाजा उघडला तेव्हा महिलेसह तिचे २ प्रियकर आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. मग काय तर पतीचे पारा चढला या तिघांनाही कुटुंबाने बेदम मारले.

मग तर या जोडप्याचे लग्न २०१३ साली झालं होते. मग आता लग्नानंतर पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचं पतीला कळाले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Love story: मात्र आता त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होता. ही महिला मागील १ वर्षापासून सासर सोडून माहेरी राहत होती. तर आता महिलेने पती आणि तिच्या सासरच्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती.

सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कार्यवाही तपासानंतर केली जाईल असं पोलिसांनी सांगितले.

संताप जनक मुलीवर धावत्या कारमध्ये बलात्कार फाटक्या कपड्यात पोहचली पिढीता पोलीस ठाण्यात ( Rape in moving car )

0

 

Rape in moving car ) देशात तर आता महिला सुरक्षित दिसत नाही तर महिलांवरील वाढता अत्याचारात वाढ होतना असल्याचे चित्र दिसून येत तर असून अनेक घटना उघडकीस येत आहेत. मात्र आता तर उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा जिल्ह्यात धावत्या कारमध्ये अल्प वयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटने समोर आली आहे.

मात्र आता या घटनेनेसर्वच खळबळ माजली आहे. तर आता बाह पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावात राहणाऱ्या मुलीवर इटावा जिल्ह्यातील बलराई पोलीस ठाणे क्षेत्रात शेजारी राहणाऱ्या तरुणाने बलात्कार केला. या बलात्कार केल्यानंतर तिला रस्त्याकिनारे आरोपी यांनी सोडून आरोपी तिथून पसार झाला.

मात्र आता तर या पीडिता फाटक्या कपड्याता अनवाणी पायाने पोलीस ठाण्यात पोहोचली. मग तर हे पाहून पोलिसांनाही एका धक्का बसला. तर आता पीडितेने पोलिसाला सांगितले आपबिती पोलिसांना सांगितले. मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनीआरोपी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

मात्र आता तर ही घटना २४ एप्रिल रोजी घडली आहे. मग तर आता बाह क्षेत्रातील एका गावातील मुलीला शेजारी राहणाऱ्या तरुणाने मुलीला फूस लावून पळवून नेले. मग लय तर पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार २५ एप्रिल रोजी त्यांना समजले की, त्यांची मुलगी बलराई पोलीस ठाणे क्षेत्रात आहे. मग काय तर ते तेथे पोहोचल्यानंतर मुलीने तिच्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार झाल्याचे सांगितले. मात्र मुलीने सांगितले की, बलात्कारानंतर आरोपीने तिला गाडीतून खाली उतरवले व रस्त्याकडेला सोडून धूम ठोकली.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

मात्र तस नसून त्यानंतर ती अनवाणी पायाने पोलीस ठाण्यात पोहोचली व संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. मग देखील पीडितेच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांकडेही या प्रकरणाची संपूर्ण तक्रार केली आहे. त्या त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ५ मे रोजी शेवटी गुन्हा दाखल केला. मग काय तर बाहचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, मात्र पीडिता वर बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तर आता देखील पोलिसांनी आरोपी विजेंद्र याला अटक करण्यात आली आहे.

मात्र तर दोन बहिणी चालवत होत्या आंतरराज्य सेक्स रॅकेट –

परंतु आता देखील अरुणाचल प्रदेश पोलिसांनी एका आंतरराज्यीय वेश्वावृत्ती टोळीचा पर्दाफाश करत १० ते १५ वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर आता यात तर एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.

Rape in moving car : मात्र आता तर इटानगर पोलीस अधीक्षक रोहित राजबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या अल्पवयीन मुलींना दोन बहिणींनी शेजारचे राज्य आसाममधून तस्करी करून आणले होते. मात्र आता तर देखील त्यांनी सांगितले की, या आरोपी बहिणी इटानगरमध्ये एक ब्यूटी पार्लर चालवत होत्या.