Home Blog Page 381

आर्यन खानला जेलमधुन बाहेर काढण्यासाठी शाहरुख ला मोजावे लागली तब्बल एवढी “रक्कम”

0

 

Aryan khan :- आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात तब्बल 25 दिवसांनंतर आज आर्यन ला जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयात सलग तीन दिवस झालेल्या सुनावणीनंतर आर्यन खानला aryan khan जामीन देण्यात आला. आहे तरी
आर्यन खानला जेलमधून बाहेर काढण्यासाठी किंग खान शाहरुखने हाय प्रोफाईल वकिलांची फौज उभी केली. मग काय आर्यन खानला जामीन मिळवून देणारे मुकुल रोहतगी यापैकीच एक वकील. अटक करण्यात आलेल्या आर्यन खानचा जामीन सत्र न्यायालयाने नामंजूर केला. व
यानंतर मुकुल रोहतगी यांनी एनसीबीवर टीका करत केंद्रीय तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली होती. आर्यनला जेलमध्येच ठेवण्याचं निर्णय एनसीबीकडे ठोस कारण नाही,मग आर्यन खानला केवळ एक सेलिब्रेटी म्हणून किमत चुकवावी लागत आहे, की काय असं रोहितगी यांनी म्हटलं होतं. व
यानंतर असं म्हटलं जातं की आर्यन खान प्रकरणात मुकुल रोहतगी यांना आणण्यात आलं.व मुकुल रोहतगी सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आहेत. व त्याआधी 2014 ते 2017 या कालावधीत रोहतगी देशाचे चौदावे अॅटर्नी जनरल होते. 66 वर्षांचे मुकुल रोहतगी यांनी 2011 ते 2014 या कालावधीत अॅडशिन सॉलिसिटर जनरल म्हणूनही ही
काम पाहिलं आहे. मुकुल रोहतगी यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये वकील म्हणून काम पाहिलं आहे. व 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगल प्रकरणात रोहतगी यांनी गुजरात सरकारतर्फे कोर्टात खटला लढवला. होता व या बेस्ट बेकरी केस, जाहिर शेख प्रकरण,मधे
योगेश गौडा हत्या प्रकरण आणि बहुचर्चित जस्टिस लोया प्रकरणात रोहतगी यांनी वकील म्हणून काम पाहिलं.व या मिळालेल्या माहितीनुसार रोहतगी एका सुनावणीचे जवळपास 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक मानधन आकारतात.व या देशातल्या दिग्गज कायदेतज्ज्ञांत मुकुल रोहतगी यांचं नाव वरच्या क्रमांकावर आहे.
गुन्हेगारी प्रकरणांतील कसब त्यांची खासियत आहे. त्यांचे पिता अवध बिहारी रोहतगी हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या रोहतगी यांनी योगेश कुमार सभरवाल यांचे ज्युनिअर म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती.
१९९३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाकडून त्यांना सीनिअर काऊन्सिलचा दर्जा मिळाला.१९९९ साली त्यांनी अॅडिशनल सॉलिसिटर जरनल पदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता होती. २०१४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मुकुल रोहतगींकडे अॅटर्नी जनरल पदाची जबाबदारी सोपवली.
१८ जून २०१७ पर्यंत रोहतगी यांनी देशाचे १४ वे अॅटर्नी जनरल म्हणून काम पाहिलं. २०१८ साली माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना, न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया प्रकरणात मानधन म्हणून सीनिअर काऊन्सिल (mukul rohtgi )मुकुल रोहतगी यांना राज्य सरकारकडून तब्बल १ कोटी २१ लाख रुपये देण्यात आले होते.surya marathi news

एयरटेलच्या करोड़ो युझर्स साठि बातमी, एयरटेल कंपनीने दिला “इशारा”

0

 

SURYA MARATHI NEWS

ऑनलाइन हॅकिंग खुप प्रमाणात वाढले की   हॅकर्स युजर्सला सहज आपल्या जाळ्यात अडकवतात.व हा धोका लक्षात घेऊन एअरटेलचे कंपनी चे CEO gopal vitthal सीईओ गोपाल विट्टल यांनी एयरटेल कंपनीच्या करोडो युझर्स एयरटेल वापरकर्त्यांना सावध राहण्याचा सल्ला देणारा ईमेल पाठवन्यात आला आहे.
तरी तसेच गोपाल विट्टल gopal vitthal यांनी एयरटेल ग्राहकांना सायबर फसवणुकीच्या अशा प्रकरणांपासून सावध राहण्याचे सुद्धा आवाहन केले की जे “भयानकपणे वारंवार” होत आहेत. ही
ई-मेलमध्ये विट्टल यांनी काही काळापूर्वी झालेल्या फसवणुकीचे उदाहरण दिले आणि सांगितले की, आजकाल फसवणूक करणारे एअरटेलचे कार्यकारी असल्याचे भासवून केवायसी अपडेटच्या बहाण्याने वापरकर्त्यांकडून बँक तपशील मिळवतात.व त्याच वेळी, त्यांनी आपल्या ईमेलमध्ये अशा आर्थिक फसवणूक आणि फसवणूक करणार्‍यांच्या कार्याबद्दल बोलले जात आहे.की
यासोबतच त्यांनी अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीही ईमेलमध्ये सांगितल्या आहेत. की विठ्ठल म्हणाले, “दुर्दैवाने सायबर फसवणुकीची प्रकरणे आता चिंताजनक वेगाने समोर येत आहेत. तरी त्यामुळे मी तुम्हाला सावध राहण्याची विनंती करतो.” की सर्वाणि सावध रहा व
त्यांनी असेही नमूद केले की फसवणुकीच्या इतर सामान्य उदाहरणांमध्ये बनावट UPI हँडल आणि वेबसाइट्स आणि बनावट OTP यांचा समावेश आहे व विट्टलने ई-मेलमध्ये लिहिले, “अनेक बनावट UPI अॅप्स आणि ईकॉमर्स वेबसाइट्स आहेत ज्यात NPCI, BHIM आणि लोगो हे शब्द वापरतात. व या
तुम्ही यापैकी एक डाउनलोड केल्यास, तुमची सर्व बँक माहिती हॅकर्सना दिली जाईल.” व ट्राइबयाशिवाय, विट्टलने वापरकर्त्यांना सायबर कॅफेमध्ये उपस्थित असलेल्या संगणकांसह ऑनलाइन व्यवहार न करण्यास सांगितले आहे.की व
यासोबतच सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवरील ऑनलाइन व्यवहारही टाळावेत. याशिवाय फोनवर तुमचा ग्राहक आयडी, एमपीआयएन, व आपला येणारा ओटीपी हे कधीही कोणाला ही शेअर करू नका.
Surya marathi news

मुख्यमंत्र्यांना एवढा पगार, जाणून घ्या,मंत्री सह आमदारांचे वेतन

0

 

SURYA MARATHI NEWS

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, आमदार, माजी,माजी आमदारांना राज्याच्या तिजोरीतून एवढे वेतन व पेन्शन दिली जाते.

: राज्याचे दरवर्षीचे उत्पन्न सरासरी सव्वातीन लाख कोटींचे असून, व त्यातील एक लाख 54 हजार कोटींचा खर्च शासकीयकर्मचाऱ्यांवरच होतो. व दुसरीकडे मुख्यमंत्री (Chief Minister), उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister), मंत्री (Minister), राज्यमंत्री, आमदार, आजी, माजी आमदारांनाही राज्याच्या तिजोरीतूनच वेतन, पगार पेन्शन दिले जाते. आजी-माजी लोकप्रतिनिधींना दरवर्षी 181 कोटी रुपये वेतन व पेन्शनपोटी दिले जातात, व अशी माहिती विधान भवन (Vidhan Bhavan) व सामान्य प्रशासनातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. आहे

Read: EPF व्याज : मोदी सरकार 6 कोटींहून अधिक लाभार्थींना देणार दिवाळी भेट महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत. व त्यांच्या मंत्रिमंडळात 31 कॅबिनेट मंत्री असून दहा राज्यमंत्री आहेत.व दुसरीकडे, विधानसभेचे 288 आमदार तर विधान परिषदेचे 78 आमदार आहेत. व सध्या विधान परिषदेच्या काही आमदारांच्या जागा भरलेल्या नाहीत. तर राज्यातील 813 माजी,माजी आमदारांना दरमहा पेन्शन पगार दिली जाते. 2016 मध्ये लोकप्रतिनिधींच्या वेतनात भरघोस पवार वाढ करण्यात आली आहे.तर कोरोना काळात राज्याच्या तिजोरीत अपेक्षित महसूल जमा होत नव्हता. मग तरीही, आजी-माजी लोकप्रतिनिधींना वेतन दिले,जाते असेही सूत्रांनी सांगितले. व
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना स्वतंत्रपणे वैद्यकीय खर्चासह प्रवास खर्चही दिला जातो. व विशेष म्हणजे बाब म्हणजे, आमदार झालेला लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळात गेल्यानंतर त्यांना आमदाराचे नव्हे तर मंत्र्याचे वेतन मिळते. व आमदारांना दरमहा दोन लाख 40 हजार 973 रुपयांचे वेतन मिळते. व त्यातून टॅक्‍स कपात केली जाते, मग असेही सांगण्यात आले. व लोकसेवा करताना आजी-माजी लोकप्रतिनिधींना आर्थिक चणचण भासणार नाही, यादृष्टीने वेतन व पेन्शनचा निर्णय घेण्यात आला आहे.व राज्याच्या तिजोरीतून त्यांना दरमहा वेतन दिले जाते. व या दरम्यान, आता प्रत्येक आमदाराला पगारी वाहनचालक देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. आहे व
पेन्शन व वेतनावरील दरवर्षीचा खर्च…

माजी आमदार : 60 कोटी

आमदारांचे वेतन : 106 कोटी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री : 10.94 कोटी

राज्यमंत्री : 3.15 कोटी

Read: ‘राज्य शासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांपेक्षा शाहरुखच्या मुलाची चिंता!’
ठळक बाबी…

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा मिळते 2.85 लाखांचे वेतन

उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांना दिली जाते दरमहा 2.85 हजारांचेच वेतन

मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांना दरमहा आहे 2.63 लाखांचे वेतन

वेतनाशिवाय मंत्र्यांना वैद्यकीय खर्च, प्रवास खर्चही तिजोरीतून दिला जातो

राज्यातील जवळपास 813 माजी आमदारांना दिली जाते दरमहा प्रत्येकी 50 हजारांची पेन्शन

आमदारांना दरमहा दोन लाख 40 हजार 973 रुपयांचे (टॅक्‍स वगळून) मिळते वेतन

काही मंत्र्यांनी नियुक्‍त केलेल्या सल्लागारांनाही राज्य तिजोरीतूनच वेतन पगार दिले जाते .

Surya marathi news

भाजपचा थेट मुख्यमंत्री कार्यालयावरच आरोप- आ.संभाजीराव पाटील निलंगेकर

0

 

दगडू पिंगळे
निलंगा प्रतिनिधी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वच उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीत बाद केले होते. या विरोधात भाजपचे आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर व इतरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलेल्या आमदार धीरज देशमुख यांच्यासह अन्य बिनविरोध संचालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पंरतु या प्रकरणात संभाजी पाटील यांनी आता थेट मुख्यमंत्री कार्यालयावरच आरोप केला आहे.
जिल्हा बॅंकेतील उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असतांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करण्यात आला, संबंधित अधिकाऱ्यावर दबाव आणून भाजपसह इतर विरोधकांचे अर्ज बाद करण्यात आले, असा गंभीर आरोप संभाजीप पाटील निलंगेकर यांनी केला आहे. लातूर जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत शेतकरी, सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्यात तसेच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपसह सर्वच विरोधी उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद केले. आमदार धीरज देशमुख, राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांच्यासह पाच जणांनी आपण बिनविरोध निवडून आल्याचा दावा केला. उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सीएमओ आॅफीमधून फोन आला. विरोधकांचे अर्ज बाद करण्यासाठी दबाव टाकण्यात आला त्यानंतरच आमचे अर्ज बाद केले गेले, असा आरोप संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला.लोकशाहीचा खून करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, या मागणीसाठी आम्ही शेतकऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचेही संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

Phone pe वापरता ना, मग तुम्हीही कमवा 23000 रुपये ते कसे

0

 

SURYA MARATHI NEWS

सध्याच्या डिजिटल युगात (Digital India) पैशाचे व्यवहार ( transaction of money ) डिजिटल पद्धतीने करण्याचं प्रमाण वाढलं जास्त आहे.तर प्रत्येक दुकानांत खरेदी केल्यानंतर अनेक ग्राहक पैसे देताना Paytm, BHIM App, PhonePe अशा विविध अ‍ॅपचा सर्रास वापर करतात
पण तुम्ही कधी ऐकले आहे का, ज्या अ‍ॅपचा वापर करून तुम्ही पैशांची देवाण-घेवाण करत आहात, तर त्या अ‍ॅपसोबत काम केल्यावर तुम्हाला खूप पैसे कमवता (earn money ) येतील ? मग तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे असतील, तर मग भलेही तुम्ही फ्रेशर (freshers) असाल किंवा तुम्हाला नोकरीचा अनुभव (job experience) असेल, तर तुमच्या पात्रतेनुसार, तुम्ही phon pe या कंपनीसोबत काम करून दरमहा महीना कमित कमी किमान 23,000 रुपये सहज घर बसल्या कमवू शकता. तर ते कसं असेल काम? तर आता बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन आहेत. या फोनचा सर्रास वापर करून अनेक प्रकारची डिजिटल कामेही केली जातात. परंतु

काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुम्ही काम करून पैसे कमवू शकता. व या कारण फोन पे सारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून वीज, बिल, पाण्याचे बिल, टीव्ही रिचार्ज, मोबाइल रिचार्ज यासारखी किती तरी कामे घरि बसल्या-बसल्या केली जातात. या सर्व कामांसाठी कंपनीला त्यांच्या ग्राहकांना हाताळण्यासाठी काही लोकांचीही गरज असते.मग ते काहीही कारण ग्राहकला एखादा पैशांचा व्यवहार करीत असताना काहीवेळा युजर्सच्या खात्यातून पैसे कापले जातात, पण ते पुढे ट्रान्सफर न झाल्यामुळे व्यवहार पूर्ण पणे होत नाही. ते कसे

वाचा : सविस्तर LIC ची जबरदस्त पॉलिसी; फक्त एकदा प्रीमियम भरा आणि निवृत्तीनंतर पेन्शन मिळवा अशा परिस्थितीत, फोन पे अ‍ॅपने कस्टमर केअर सपोर्ट सुरू केले आहे. व येथील काम हे वर्क फ्रॉम होम (Work From Home) पद्धतीने करता येते. हे काम करून कोणीही कितीही ग्राहकांची समस्या सोडवू शकतो.पण फोन पे कंपनी या कामासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवत नाही. मग

या कारणायामुळे कंपनीचा खर्च वाढतो. म्हणून त्यामुळे हे काम तुम्ही तुमच्या घरूनच करावं असं कंपनीला वाटतं.मग नोकरीसाठी कोणाला करता येईल अर्ज? या नोकरीसाठी कोणताही 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतो. यासोबतच पदवीचे शिक्षण घेत असलेला, पदवी झालेला आणि पदव्युतर शिक्षण घेणारा उमेदवारही अर्ज करू शकतात.

मग याशिवाय, जर तुम्ही अद्याप कोणतेही काम केले नसेल, तर म्हणजेच तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही देखील अर्ज करू शकता. फ्रेशर्स आणि अनुभवी दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. मग तर या कामासाठी, तुम्हाला ग्राहकांशी व्यवस्थित कसं बोलायचं, कसं लिहायचं हे माहित असले पाहिजे. तुमचे कम्युनिकेशन स्किल चांगले असावे, जेणेकरून ग्राहकांशी बोलताना त्यांना तुमचं बोलणं समजलं पाहिजे आणि त्यांची समस्या तुम्हाला समजली पाहिजे. मोबाइल आणि कॉम्प्युटरचे चांगले ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. मग

वाचा सविस्तर : EPFO खात्यात अद्यापही नाही जमा झालेत PF च्या व्याजाचे पैसे? मग याठिकाणी करा तक्रार असा करा अर्ज सर्वात प्रथम तुम्हाला Able App डाउनलोड करावे (Download Able Jobs App From Playstore) लागेल. मीडिया वृत्तानुसार, हे अ‍ॅप फोन पे चे पार्टनर अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप नोकरीसाठी आवश्यक तयारी करून घेण्यास तुमची मदत करते.

मग एवढंच नाही तर तुम्हाला स्टडी मटेरियल मिळते. त्यानंतर तुमची टेस्ट आणि इंटरव्ह्यु घेतला जाईल. जेव्हा तुम्ही कंपनीत इंटरव्ह्यु देण्यासाठी पूर्णपणे तयार होता, तेव्हा Able App तुमचा बायोडाटा फोन पे कंपनीला पाठवते. मग तुमचा इंटरव्ह्यु फोन पे कंपनी घेते. तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पास झालात तर नोकरी मिळेल. पण काही कारणास्तव तुमची निवड फोन पे कंपनीत झाली नाही, तर Able App तुमचा बायोडाटा व ते दुसऱ्या कंपनीला पाठवते. मग जिथे तुम्हाला नोकरी सहज मिळू शकते. तर आजच करा ये घर बसल्या काम,
Surya marathi news

खुशखबर, शेतकऱ्यासाठि बातमी , चार दिवसात जमा करा कागदपत्रे तरच येतील 4000 हजार रुपये

0

 

SURYA MARATHI NEWS

केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) योजनेत मोठे प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. तरी या योजनेमार्फत होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.
की आता या किसान योजनेत (PM KISAN Installment) रजिस्ट्रेशन साठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच रेशनकार्डशिवाय आता किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.
तर आजच व आता या योजनेचा लाभ पीएम किसान पोर्टलवर रेशनकार्ड क्रमांक टाकल्यानंतरच मिळणार आहे.व आता या योजनेअंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक (Ration Card Mandatory) देणे बंधनकारक असेल.व त्याच वेळी, रेशन कार्डच्या अनिवार्य गरजेसोबतच, आता रजिस्ट्रेशनच्या वेळी केवळ कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी (PDF) बनवून पोर्टलवर अपलोडही कराव्या लागतील. मगच या
रजिस्‍ट्रेशनमध्ये नाव राहणार व कोणत्याही त्रुटी :- राहणार नाही मग
याअंतर्गत खतावणि , आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारकही रद्द करण्यात आले आहे. आता लाभार्थ्यांना या कागदपत्रांची पीडीएफ (PDF) फाइल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होण्याबरोबरच नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक होणार आहे.

रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे :-

1. तुमच्याकडे बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य आहे, कारण सरकार DBT द्वारे शेतकऱ्यांना पैसे ट्रांसफर करते.
2. तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
3. तुमच्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
4. पीएम किसानच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर तुमची कागदपत्रे अपलोड करा.
5. आधार लिंक करण्यासाठी तुम्ही फार्मर कॉर्नरच्या (Farmer Corner) पर्यायावर जा आणि आधार तपशील (Edit Aadhaar Detail) संपादित करा या
पर्यायावर क्लिक करून अपडेट करा.
शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 4 हजार रुपये ? या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 9वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झाला नाही तर त्यांना आता पुढील हप्त्यासोबत मागील रक्कमही मिळणार आहे. व म्हणजेच शेतकऱ्यांना आता 4000 रुपये हप्ता मिळणार आहेत. व लवकरच
ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशनसाठी केलं आहे. तुम्ही अर्ज केला असून जर तो स्वीकारला गेला असेल तुम्हाला 4000 रुपये मिळतील.
म्हणजे या शेतकरी ला दहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत :-
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आता शेतकरी दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. व या
पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येकी 2,000 रुपयांचे तीन हप्ते, म्हणजेच 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते. व मग देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना थेट आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश राहणार आहे.
Surya marathi news

“म्हणूनच” त्या संख्या भांवडांना मि विहिरित फेकल’ आरोपी काकाची संतापजनक माहिती

0

 

विकी वानखेडे यावल प्रतिनिधि

मी दररोज प्रमाणे माझे शेतातील विहिरीवर बसलो होतो. व तेव्हा दोन्ही पोरं ते विहिरीत दगड टाकत होते. मी वारंवार त्यांना हटकले तेव्हा त्यांनी माझ काहीच आयकले नाही म्हणून ते पोर मलाच दगड मारला त्यामुळे संतापात आलो व मी दोघांना विहिरीत टाकले, अशी कबुली चुंचाळे येथील बेपत्ता दोघी भावंडांच्या खूनप्रकरणी आरोपी काका याला ताब्यात घेण्यात आलेल्याआरोपी नीलेश सावळे याने पोलिसांना दिली आहे.
हे दोघी भावंडे बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे मृतदेह गुरुवार दि.२८ रोजी त्यांच्याच शेतातील विहरीत आढळून आले होते. व
चुंचाळे (ता. यावल) येथील रितेश (वय-४) आणि हितेश (वय-३) ही दोन्ही भावंडे बुधवार दि.२७ रोजी वडील रवींद्र मधुकर सावळे (वय-३५) आणि आई उज्ज्वला सावळे यांच्यासोबत चुंचाळे शिवारातील गट नं. ३६५/१ मधील शेतात गेली होती. यादरम्यान दोन्ही मुले बेपत्ता झाले होते. त्यानंतर गुरुवार दि.२८ रोजी या दोन्ही भावंडांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहरीत आढळून आले होते. व याप्रकरणी या मुलांचा चुलत काका नीलेश सावळे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
सापत्न वागणुकीचा होता डोक्यात राग
वडिलोपार्जीत शेतीचे उत्पन्न दाखवले जात नाही, नोकरासारखी वागणूक मिळते, बुधवारी सर्वजण जेवायला बसलो तेव्हा मला एकच पोळी दिली, इतर सर्व पोटभर जेवले. परत दुपारी दोघा पोरांना जेऊ घातले मला विचारले देखील नाही, याचा राग मनात होता. बुधवारी मी शेतातील विहिरीवर बसलो होतो. तेव्हा दोन्ही पोरं विहिरीत दगड टाकत होते. मी त्यांना हटकले तेव्हा त्यांनी मला दगड मारला, त्यामुळे संतापात मी दोघांना विहिरीत टाकले. अशी कबुली संशयित नीलेश सावळे (वय-३२) याने पोलिसांना दिली. दरम्यान, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चुंचाळे येथे अंत्यसंस्कारसंशयिताने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी पट्टीच्या पोहणार्‍यांच्या माध्यमातून विहिरीत शोध घेतल्यानंतर दोन्ही बालकांचे मृतदेह गुरुवार दि.२८ रोजी दुपारी काढण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर रात्री दोन्ही बालकांवर चुंचाळे येथे त्या दोन्ही संख्या भावनडाला अंत्यसंस्कार करण्यात आले. व त्यांच्या माता-पित्यांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.

Surya marathi news

API कडून PSI महिलेवर अत्याचार, API कडून सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. PSI महिलेला ठार मारण्याचा प्रयन्त

0

 

SURYA MARATHI NEWS

पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत अनैसर्गिक संबंध ठेवत सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. व या
खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी संबंधित एपीआय वर गुन्हा पन दाखल करण्यात आला आहे. व पुण्यातच काम करणाऱ्या 33 वर्षीय पीएसआय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. की
हरीश सुभाष ठाकूर (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. व त्यांच्याविरोधात भा द वि 307, 494, 498, 377, 506 सह पॉक्सो कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार 2013 पासून वारंवार घडला. आहे व
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हरीश सुभाष ठाकूर हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पुणे पोलिस दलात काम करतात. 2013 मध्ये त्यांनी फिर्यादी महिलेला आपला पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचे खोटे सांगितले आणि त्यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत वेळोवेळी त्यांच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. व त्यांच्या पाच वर्षीय मुलासमोर देखील त्याने अनैसर्गिक संबंध ठेवल्याची फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. की या दरम्यान 2015 मध्ये आरोपी ने नवी मुंबई येथील राहते घरात फिर्यादी वर सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. यामध्ये फिर्यादीच्या बोटाला जखम झाली. आरोपीच्या दबावामुळे फिर्यादीने इतके दिवस पोलिसात तक्रार दिली नाही. परंतु लग्नाची नोंदणी करण्यास आरोपीने टाळाटाळ केल्यानंतर फिर्यादीने शेवटी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. व खडकी पोलिसांनी या प्रकरणी चौकसी करून गुन्हा दाखल केला असून पुढील अधिक तपास सुरू आहे

Surya marathi news

15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 21 वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

0

 

SURYA MARATHI NEWS

 

नवी दिल्ली -एथिलब केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली  आहे. की एका अल्पवयीन मुलाने विकृतीचा कळस गाठला आहे. 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 21 वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे की या
केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली.की या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी कॉम्प्यूटर क्लाससाठी निघाली होती व अस असताना मुलाने तिचा पाठलाग केला. व त्या
अल्पवयीन मुलाने तरुणीला रस्त्यावरुन ओढत जवळच्या झुडपात नेलं होतं. तर यानंतर त्याने तिचे हात दुपट्ट्याने बांधण्याचा प्रयत्न केला. व त्या नंतर तसेच दगडाने डोक्यावर वार करत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. व तिला जीवे मारण्यासाठी त्याने पर्यंत पन सुद्धा केलं. व या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ नसते त्यामुळे घटना घडली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणीने आरोपीपासून सुटका करुन तर घेत तिथुन पळ काढला आणि घर गाठलं. व त्या
तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे
तर पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, मुलाला पकडण्यात आता पोलिसांना यश आलं आहे. तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलाने केलेल्या कृत्याने पोलीस देखील हैराण झाले आहेत. व ही एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिलेले आहे.

Surya marathi news

जालन्यात बुलढाणा अर्बन बैंकवर दरोडा, भरदिवसा बैंक लुटली आरोपी CCTV मध्ये कैद

0

 

SURYA MARATHI NEWS

जालना:- पुण्यात येथील बँकेवरील दरोड्याची घटना ताजी असताना जालना जिल्ह्यात देखील तशीच एक घटना समोर आली आहे. व या
जालनाच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेवर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा बंदूक धाक दाखवत बँकेतील लाखो पैसे आणि लॉकरमधील दागिने लंपास केले आहेत. व या संबंधित घटना ही आज (28 ऑक्टोबर) दुपारी घडली. तीन बंदूकधारे बँकेत शिरले. व त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत 25 लाख रुपये नगद आणि मोठ्या प्रमाणावर लॉकरमधील सोने लंपास केले.या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल तर झाले. व हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तरी या
आरोपी ला तोंडाला रुमाल बांधून बँकेत शिरले मुळे आरोपीना
पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. है तीन आरोपी आहेत व या आरोपिचे तोंडाला रुमाल बांधून आतमध्ये शिरले होते. यावेळी त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांसमोर थेट बंदूक उगारली. व त्यामुळे कर्मचारी खुप घाबरले. या आरोपी जोरजोरात ओरडत कॅश काउन्टरजवळ आले.व त्यांनी कॅशिअरवरही बंदूक रोखली. त्यानंतर त्यांनी 25 लाखांची रोकड लंपास केली. व यासोबत दरोडेखोरांनी बँकेतील काही लॉकर फोडले. त्यांनी लॉकरमधील सोन्याचे दागिने देखील पळवले आहेत. त्यांनी किती किमतीचे दागिने पळवले याबाबतची अजुन माहिती अद्याप समोर आलेली नाही. तरी पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.या दरोड्याची माहिती मिळताच काही खातेदारांनी बँकेबाहेर गर्दी केली. काही खातेदारांच्या लॉकरमधून मौल्यवान वस्तू दरोडेखोरांनी चोरुन नेल्याची माहिती आहे. व पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत.चोरांचा दरोड्याचा नवा पॅटर्न?
गेल्या आठवड्यात पुण्यात चार ते पाच चोरांनी महाराष्ट्र बँकेत दरोडा टाकला होता. व विशेष म्हणजे दोन महिन्यांआधी विरारमध्ये आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडला होता. त्या दरोड्यात तर बँकेच्या एका महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही बँकेमध्ये सुरक्षा वाढवली जाताना दिसत नाहीय. तर याशिवाय पुण्यातील घटनेनंतर जालन्यात अशी घटना अवघ्या आठ दिवसात समोर आलाय म्हणजे चोरांचा हा दरोड्याचा नवा पॅटर्न आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

पुण्यात नेमकं काय घडलं होतं?
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे महाराष्ट्र बँकेत 21 ऑक्टोबरला दरोड्याची घटना घडली होती. पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 31 लाख रुपये रोकड तसेच 2 कोटी रुपयांचे सोने पळवून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. संबंधित प्रकार हा बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले जवळपास पाच आरोपी हे बँकेत शिरले. ते चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी तोंड बांधलं होतं. ते बँकेत शिरले तेव्हा त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत सर्व कॅश पिशवित भरुन द्यायला सांगितली. तसेच त्यांनी बँकेच्या लॉकरमधील सर्व सोनं पिशवीत भरुन चारचाकी गाडीतून पळवून नेलं होतं. तरी आरोपी अजुन पर्यंत पोलिसांच्या हाती नसून पोलिसांनी तपास सुरु केले आहे .