Home Blog Page 42

Lonarnews / लोणार पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा केला पर्दाफाश..४ आरोपी अटक

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonarnews:लोणार -पोलिसांना एका गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन बाजारात धावत आहे. अशा माहितीच्या आधारे लोणार पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचासह लोणार येथील हिरडाव चौकात सापळा रचून सदर व्यक्तीला ताब्यात घेतले व त्याच्या ताब्यातून पंचासमक्ष 100 रुपयांच्या 07 बनावट नोटा जप्त केल्या.

सपोनि इंगोले यांच्या लेखी अहवालावरून सदर आरोपी मोईन खान रा.लोणार याच्या विरुद्ध दि. 114/25 भादंवि कलम 179, 180 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार निमिष मेहेत्रे यांच्या आदेशावरून गुन्ह्याचा पुढील तपास धनंजय इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पो.स्टेशने केला असता.

Santosh Deshmukh Case / संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करावे अशी मनोज जरांगे यांची मागणी

गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील इतर आरोपी मोहमंद अतिक, मोहमंद लुकमान, वय 41 वर्षे, रा. नवीगरी लोणार, शेख लुकमान शेख कालू वय 56 वर्षे, रा. आझाद नगर लोणार, साई मुजाहिद अली से मुमताज अली वय २३ वर्षे रा. रोशनपुरा लोणार, अब्दुल रहीम अब्दुल रशीद वय 35 वर्षे रा. सुलतानपूरचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्यांचा पीसीआर घेतल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या १०० रुपयांच्या १९ बनावट नोटा आणि एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे नोटा देण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांचे कमिशन जप्त केले.

उरलेल्या नोटा आरोपींनी पोलिसांच्या भीतीने जाळल्या. या गुन्ह्यातील अन्य आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या बनावट नोटा छापून त्या खऱ्या म्हणून बाजारात पुरविणारा मुख्य सूत्रधार कोण आणि अन्य आरोपी कोण याचा शोध सुरू असून यामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे.

Lonarnews:सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक .विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक .बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार निमिष मेहेत्रे यांच्या नेतृत्वाखाली सहपोलिस निरक्षक गणेश इंगोले, पोलिस उपनिरीक्षक धनंजय इंगळे, पोलिस हवालदार खराडे, पोलिस हवालदार संतोष चव्हाण, पोलिस नाईक संजय जाधव, पोलिसशिपाई गणेश लोढे, पोशि धोंडगे, पोलिस शिपाई शेळके, पोलिस शिपाई शिंदे, पुढील तपास सुरू आहे

Santosh Deshmukh Case / संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करावे अशी मनोज जरांगे यांची मागणी

0

 

Santosh Deshmukh Case:मराठा आरक्षणासाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी ठरविण्याची मागणी केली आहे. हा दावा त्यांनी सराटी येथे केला,

जिथे त्यांची अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांच्यासोबत भेट झाली होती. मनोज जरांगे म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्या रस्त्यावरील काटे बाजूला सारण्याचे काम वाल्मिक कराड हा करत होता. पैशांचा गोळा तोच करत होता, जे धनंजय मुंडे यांनाच पोचत होते.”

Jitendra Awhad /वक्फ जमिनीवर अंबानी यांचे घर, वादाचा मुद्दा

वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी आहे.

मनोज जरांगे यांच्या मते, धनंजय मुंडे यांच्याकडे जमिनी हडपून, खून करून मिळालेल्या पैशांतून सत्ता उपभोगायला होती, हे त्यांना मुख्य आरोपी मानण्यामागचे कारण आहे.

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनीही आरोपींच्या सीडीआरची मागणी केली आहे.

त्यांना विश्वास आहे की या सीडीआरमधून अनेक सहआरोपी समोर येतील. धनंजय देशमुख यांनी सीडीआर मिळताच ते सार्वजनिक करण्याचा दावा केला आहे.

मनोज जरांगे यांच्या दाव्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील दबाव वाढण्याची शक्यता आहे.

वाल्मिक कराडची भूमिका: वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या रस्त्यावरील काटे बाजूला करण्याचे काम करत होता, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

सीडीआर धनंजय देशमुख यांनी सीडीआर मिळण्याची विनंती केली आहे. या सीडीआरमधून अनेक सहआरोपी समोर येतील, अशी शक्यता आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर दबाव: धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Collector News / बापरे! जिल्हाधिकाऱ्यांची चक्क खुर्ची जप्त करण्याचे दिले न्यायालयाने आदेश; नेमकं प्रकरण काय?

संतोष देशमुख यांची हत्या बीडच्या मस्साजोग गावात झाली. या प्रकरणात आरोपींनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सुनावणी बीडमध्येच होणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

Santosh Deshmukh Case :अंजली दमानिया यांनीही धनंजय देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात बाबींवरून प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

Jitendra Awhad /वक्फ जमिनीवर अंबानी यांचे घर, वादाचा मुद्दा

0

 

Jitendra Awhad:दिल्लीतील लोकसभेत मोदी सरकारने हालाच वक्फ संशोधन विधेयक सादर केले. या विधेयकावर असलेल्या चर्चेला आठ तासांची वेळ देण्यात आली असून, यावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील तापले आहे.

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Collector News / बापरे! जिल्हाधिकाऱ्यांची चक्क खुर्ची जप्त करण्याचे दिले न्यायालयाने आदेश; नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या 27 मंजिला आलीशान घर एंटीलियावर आधारित एक खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

ते म्हणाले, “अंबानी यांचे घर वक्फच्या जमिनीवर बांधले आहे.” या दाव्यामुळे राजकीय वर्तुळातून बरेच वादविवाद सुरू झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार, “एकदा जमीन वक्फच्या नावावर दान करण्यात आली की ती परत विकण्यात येत नाही.

Viral Video / व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई: जळगाव प्रकरणात काय घडले?

जर कायदा करायचा असेल तर अशा प्रकारे करावा की या जमिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही.”

तसेच, जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा एक अनुभव सांगताना नमूद केले की, “मी मंत्री असताना जमीन वक्फ झाली म्हणजे ती विकण्यात येत नाही, अशा निर्णयावर सही केली होती.

Jitendra Awhad:माझ्याकडे जमीन हस्तांतरित करण्यासाठी आली होती, मी तिला नकार दिला.

Grampanchayat / कुकुटपालनाची (पोल्ट्रीफार्मची) परवानगी तात्काळ रद्द करा.

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Grampanchayat:हिंगणघाट: समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत चिखली अतर्गत मौजा उमरी येथे कुकुटपालन (पोल्ट्रीफार्म) असून प्रोडक्शन सुद्धा सुरु आहे.

या कुकुटपालन शेड गावाला लागून असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. गावातील नागरिकांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे

Collector News / बापरे! जिल्हाधिकाऱ्यांची चक्क खुर्ची जप्त करण्याचे दिले न्यायालयाने आदेश; नेमकं प्रकरण काय?

कुकुटपालन (पोल्ट्रीफार्म) मुळे आजूबाजूचे असलेले शेतकरी शेती करू शकत नाही आहे. कुकुटपालनाच्या दुर्गंधीमुळे शेकडो लोकांना गंभीर आजार सुद्धा झाला आहे. अनेक जेष्ठ नागरिक, लहान मुले दुर्गंधीमुळे बिमार होत आहे. त्यांचे जबाबदार कोण आहे ?

Viral Video / व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई: जळगाव प्रकरणात काय घडले?

त्यामुळे कुकुटपालनाची तातडीने परवानगी रद्द करण्यात यावी. अन्यथा संपूर्ण गावातील गावकरी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेईल व मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल नंतर जे काही प्रतिसाद उमटेल त्यांचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

Grampanchayat:यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील, समाजसेवक सुनिल डोंगरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे, अमोल बोरकर, उपसरपंच विठ्ठल नन्नावरे, तंटामुक्ती अध्यक्ष ईश्वर पोफळे, उमाकांत पोफळे, किशोर डुकरे, प्रभाकर मिलमिले, खुशाल ताजने, पुरुषोत्तम सालवटकर आदी उपस्थित होते.

Collector News / बापरे! जिल्हाधिकाऱ्यांची चक्क खुर्ची जप्त करण्याचे दिले न्यायालयाने आदेश; नेमकं प्रकरण काय?

0

 

Collector News:बुलढाणा जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा लघु सिंचन प्रकल्पाच्या संदर्भातील एका प्रकरणात न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयातील फर्निचर आणि खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिल्याने तेथे खळबळ माजली.

१९९८ मध्ये चिखली तालुक्यातील मोहदरी येथील शेतकऱ्याची जमीन भूसंपादित केल्यानंतर त्याला योग्य मोबदला मिळाला नसल्याची तक्रार मोर्चेबांधली गेली.

Viral Video / व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई: जळगाव प्रकरणात काय घडले?

जिल्हाधिकारी कार्यालयातील या जप्तीची कारवाई ११ मार्चला न्यायालयाचे आदेश रद्द करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश एच.एस. भोसले यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा सूड घेण्याचे आदेश दिले होते.

पीडित शेतकरी चंद्रभागा उतपुरे यांची जमीन ब्राह्मणवाडा प्रकल्पासाठी १९९८ मधे संपादित करण्यात आली होती आणि त्यावेळी त्यांना ४१ हजार ५७२ रुपये मिळाले होते.

 

२०१२ मध्ये न्यायालयाने व्याजासह रक्कम अदा करण्याचे आदेश दिल्यानंतरही आजही ८२ हजार ४९३ रुपये दिले गेले नाहीत.

न्यायालयाचे कर्मचारी या मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले,

Collector News: ज्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सहाय्यक महसूर अधिकारी शैलेश गिरी यांच्या आश्वासनानंतर जप्तीची कारवाई स्थगित करण्यात आली.

AkolaNews / डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनीलजी उंबरकर यांनी शेगांव तालुका उपाध्यक्ष अमीन शेख यांना पुत्रप्राप्ती निमीत्त दिल्या हॉस्पीटल मध्ये जाऊन शुभेच्छा..

0

 

AkolaNews:अकोला – 30/3/2025 रोजी डिजिटल मिडिया परिषद शेगांव तालुका उपाध्यक्ष अमीन शेख यांना ईदच्या शुभ मुहूर्तावर पुत्ररत्नाची प्राप्ती झाली,

त्यानिमित्ताने मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिलजी उंबरकर व शेगांव तालुका अध्यक्ष विवेक शेगांवकर यांनी अकोला येथे हॉस्पीटल मध्ये जाऊन अमिन शेख यांची भेट घेऊन त्यांच्या बाळाची व पत्नीची विचारपूस केली.

Viral Video / व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई: जळगाव प्रकरणात काय घडले?

AkolaNews / डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनीलजी उंबरकर यांनी शेगांव तालुका उपाध्यक्ष अमीन शेख यांना पुत्रप्राप्ती निमीत्त दिल्या हॉस्पीटल मध्ये जाऊन शुभेच्छा..

 

तसेच अनिल उंबरकर व विवेक शेगांवकर यांनी अमिन शेख यांच्या बाळाची ट्रीटमेंट करत असलेल्या डॉक्टरांची भेट घेऊन डॉक्टरांना योग्य रीतीने उपचार करण्याचे सहकार्य करावे अशी विनंती केली.

AkolaNewsv:पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी, ईदच्या सणाला शेख अमीन यांना डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिलजी उंबरकर व शेगांव तालुका अध्यक्ष विवेक शेगांवकर यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या..

Hingnghat/ ज्ञानदीप विद्यानिकेतन मधील विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयाकरिता निवड.

0

 

प्रतिनिधी, सचिन वाघे

हिंगणघाट :- दिनांक, 1 एप्रिल 2025:
हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था द्वारा संचालित ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट येथील आठव्या वर्गाची स्मिता सागर जिडगिलवार तसेच ५ व्या वर्गाचा अथर्व देवानंद आंबुलकर या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत भरगोस यश संपादन करून शाळेचे नाव उंचावले.

अथर्व देवानंद आंबुलकर या विद्यार्थ्यांची ६ व्या वर्गाकरिता व स्मिता सागर जिडगिलवार या विद्यार्थिनीची ९ व्या वर्गाकरिता नवोदय विद्यालयात निवड झाली असून शाळेची अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवली ही खास उल्लेखनीय बाब.

Viral Video / व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई: जळगाव प्रकरणात काय घडले?

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय वेळोवेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे शाळेचे संस्थापक आदरणीय गिरधर राठी. मुख्याध्यापक अभिनव जयस्वाल तसेच नवोदय परीक्षेकरिता मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना व आपल्या पालकांना दिले. विद्यार्थ्याच्या सु यशाबद्दल शाळेचे संस्थापक आदरणीय गिरधर राठी, मुख्याध्यापक अभिनव जयस्वाल, उपमुख्याध्यापिका शिल्पा जयस्वाल सहसचिव रशेश राठी,

Hingnghat :शाळेच्या अध्यक्षा सौ. अर्पणा राठी, कोषाध्यक्ष श्री प्रवीण धोबे, तसेच नवोदय परीक्षेकरिता मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यात ज्ञानदीप विद्यानिकेतन ची परंपरा अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

Hingnghat / २ एप्रिल ते ७ एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :” *महसूल मंत्री यांनी शिबिराची घोषणा केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वप्रथम शिबिर हिंगणघाट येथे आयोजन होत असून हि बाब आपल्यासाठी अतिशय आनंदाची असल्याची भावना आमदार कुणावार यांनी व्यक्त केली”*

_महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह तालुक्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती__

Viral Video / व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई: जळगाव प्रकरणात काय घडले?

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान व मा. मुख्यमंत्री १०० दिवस ( ७ कलमी) कार्यक्रम अंतर्गत क्षेत्र भेट व समस्या निराकरण शिबीराचे आयोजन आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट तालुक्यातील सावली वाघ या गावापासून सुरूवात करण्यात आली नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या अधिवेशनामध्ये

मा.मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून महसूल मंत्री मा.चंन्द्रशेखर बावनकुळे यांनी वरील पद्धतीने शिबीराचे आयोजन करण्याची घोषणा केली होती त्याअनुषंगाने हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये नागरिकांच्या समस्येचे निराकरण

करण्यासाठी आमदार कुणावार यांनी पुढाकार घेत तालुका प्रशासन यांना क्षेत्र भेटी व समस्या निराकरण शिबिर आयोजित करण्याच्या सूचना केल्या होत्या त्याअनुषंगाने आज सावली वाघ येथून या शिबिराची सुरूवात केली असून सावली

वाघ,सेलू मुरपाड व पिंपळगाव मा. या गावातील नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या सोडविण्यात येणार असून २ एप्रिल ते ७ एप्रिल दरम्यान हिंगणघाट तालुक्यातील

वडनेर,दारोडा,आजनसरा,शेकापूर बाई, वाघोली, वेळा ,पोहणा व इतर गावांतील नागरिकांच्या भेटी घेत समस्या जाणून घेणार आहेत यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार कुणावार यांनी शासनाने या क्षेत्र भेटी शिबिराची घोषणा केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वप्रथम शिबिर हिंगणघाट येथे आयोजन होत.

असून हि बाब आपल्यासाठी अतिशय आनंदाची असल्याची भावना व्यक्त केली यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत उपस्थित विभागातील अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना केल्यात यावेळी हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी , तहसीलदार ,नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, जलसंधारणचे उपविभागीय अभियंता, महावितरणचे अभियंता, भूमी अभिलेखचे उप अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता, तसेच महसूल

Hingnghat /   विभागासह भुमी अभिलेख विभाग, महावितरण विभाग,वन विभाग, एसटी महामंडळ विभाग,अन्न पुरवठा विभाग, कृषी विभाग,उर्जा विभाग, पाणी पुरवठा विभाग, जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग,पशू संवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी व प्रामुख्याने भाजपचे विधानसभा निवडणुक प्रमुख संजय डेहणे, तालुका अध्यक्ष विनोद विटाळे, धिरज कुटे, मंगेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते ….

Buldhana Accdent / भरधाव बोलेरोने एसटी बसला धडकले; पाच जण ठार 24 जण जख्मी

0

 

शेगाव-खामगाव महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

Buldhana Accdent:केव्हा आणि कुठे घडले शेगाव-खामगाव महामार्गावर सकाळी साडेपाचच्या सुमारास एका बोलेरो कारचा चेंदामेंदा झाला, ज्यामध्ये ती एसटी बसवर धडकली.

Buldhana Bus News / बुलढाण्यातील अनोखे प्रकार: पत्नीच्या रागातून एसटी बसच्या काचांची तोडफोड”

त्यानंतर मागून येणारी खासगी लक्झरी बस त्या दुखी वाहनांवर आदळली, आणि हा अपघात पाच जणांच्या प्राणांत घेतला.

काय घडले: हा अपघात इतका भीषण होता की त्यात एसटी बस, खाजगी लक्झरी बस आणि बोलेरो कार यांचे मोठे नुकसान झाले. बोलेरो कार शेगावकडून कोल्हापूरकडे जात असताना ती एसटी बसवर धडकली.

यात 24 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी 7 जण गंभीर स्थितेत आहेत. खाजगी लक्झरी बसचा चालक वाहनात अजूनही अडकलेला आहे.

पुढील कारवाई: घटनेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई सुरू केली.

Buldhana Accdent :जखमी व्यक्तींचे उपचार खामगाव येथील शासकीय रुग्णालयात सुरू आहेत. हा अपघात या परिसरातील वातावरणातील खळबळीचे कारण बनला आहे.

Buldhana Bus News / बुलढाण्यातील अनोखे प्रकार: पत्नीच्या रागातून एसटी बसच्या काचांची तोडफोड”

0

 

Buldhana Bus News:बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात एक अनोखा प्रकार घडला आहे, ज्यामुळे परिसरात धुमाळी उडाली आहे.

प्रकाश पिंजरकर नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या माहेरी गेल्याच्या रागातून एसटी बसच्या काजावर हल्ला केला.

Crimenews / अल्पवयीन मुलीचे शोषण करणाऱ्या वडिलाची आत्महत्या

ही महिला पंधरा वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती, आणि त्याला वाटले की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पत्नी परत आणण्याचा हा योग्य मार्ग आहे.

प्रकाशने अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार केली, मात्र त्याने कोणतीही मदत मिळवली नाही.

आज त्याच्या संतापाचा अतिक्रांती झाली आणि त्याने बसच्या मागच्या काचांना धडकी भरवली.

या घटनेने गावकऱ्यांमध्ये चर्चा आणि चिंतेला उधाण दिले आहे. सध्या, संबंधित बस वानखेड गावात थांबली असून, पोलिस अद्याप घटनास्थळी पोहोचलेले नाहीत.

घटनेला लागलेली चर्चा प्रशासनाच्या निर्णयाबद्दल सर्वांचे लक्ष आकर्षित करते आहे.

Buldhana Bus News::प्रकाशच्या कृत्यांचे पडसाद सर्वत्र उमठले असून, या घटनेने स्थानिक समाजात अस्वस्थता निर्माण केली आहे.