Home Blog Page 87

मोठी बातमी! देशभरातील टोलनाके होणार बंद ?( toll naka)

0

 

Tollnaka:आगामी काळात तुम्हाला टोल बूथवर टोल टॅक्स भरावा लागणार नाही. वास्तविक, सरकारने टोल वसुलीसाठी जीपीएस आधारित प्रणाली अधिसूचित केली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 मध्ये सुधारणा करून GPS द्वारे इलेक्ट्रॉनिक टोल संकलन सुरू करण्याची घोषणा केली.

खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याला तत्काळ अटक करून कठोर कार्यवाही करा :लोणार काग्रेंस कमीटीची मागणी ( rahulgandhi )

आम्ही तुम्हाला सांगतो की या नवीन पद्धतीमध्ये, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) टोल संकलनासाठी वापरला जाईल, ज्यामध्ये वाहन ऑन-बोर्ड युनिट्स (OBU) सोबत ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) बसवले जाईल. FASTag आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR) तंत्रज्ञानासारख्या विद्यमान प्रणालींपेक्षा हे वेगळे असेल.

ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर देशभरातील टोलनाक्यांची गरज भासणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच टोल प्लाझावर लांब वाहतूक कोंडी होणार नाही.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यामुळे वाहनचालकांचा वेळही वाचणार असून टोल टॅक्स वसुली वाढण्यासही मदत होणार आहे.

मोठी बातमी! देशभरातील टोलनाके होणार बंद ?( toll naka)

GPS-आधारित टोल संकलन म्हणजे काय?

Tollnaka:आत्तापर्यंत, टोल बूथवर टोल भरणे मॅन्युअली किंवा FASTag द्वारे केले जाते, ज्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते

खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याला तत्काळ अटक करून कठोर कार्यवाही करा :लोणार काग्रेंस कमीटीची मागणी ( rahulgandhi )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

rahulgandhi:लोणार तालुका कांग्रेस कमेटी व शहर कांग्रेस कमेटींच्या वतीने खा. राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेता तरविंदरसिंह मारवा यांना गजाआड करण्याची मागणीचे निवेदन महराष्ट्र प्रदेश काग्रेंस कमेटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याआदेशाने व जिल्हा काग्रेंस कमेटीचे अध्यक्ष तथा मा.आमदार राहुल बोंद्रे यांच्या सुचने नुसार लोणार काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वात लोणार तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

दिल्ली भाजपाचा नेता व माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याने आमचे नेते, लोकसभा विरोधी पक्षनेते मा. खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग व बलिदान दिले आहे.

देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत. आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे व भाजपाचे सरकार मात्र काहीही कार्यवाही करत नाही हे अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याला तत्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी मा. महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदनातून करण्यात आली आहे.

rahulgandhi:यावेळी ज्येष्ठ नेते साहेबरावजी पाटोळे, पंचायतराज तालुका अध्यक्ष माजी सभापती ज्ञानेश्वर चिभडे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, उपाध्यक्ष बादशाह खान पठाण, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सिध्दार्थ खरात,युवक काग्रेंस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी,ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे,माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब,युवक तालुका अध्यक्ष अमोल सोनुने, उद्धव ठाकरे सेनाचे जीवन घायाळ, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, संजय गांधी योजनेचे सदस्य सज्जाद शेख करामत,मनीष पाटोळे,कृणा बाजड,शुभम चाटे,पवन सोनुने,शेख महेबुब,कालु माघाडे,मुरली चिभडे, निबाजी गायकवाड,पवन सोनुने,पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

दोन धर्मियां मध्ये जातीय तेढ निर्मिण करणर्या भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर गुंन्हा दाखल करा लोणार तालुका कॉंग्रेस कमेटी ( policenews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

policenews:दोन धर्मियां मध्ये जाणुन बुजुन जातीय तेड निर्माण करुन धार्मिक कलह द्ववेष पसरण्याचा प्रयन्त करणार्या भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर गुंन्हा दाखल करुन तातडीने अटक करण्यात यावे याबाबत लोणार तहसीला निवेदन देऊन लोणार तालुका कॉंग्रेस कमेटीने नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

 

भाजपा आमदार नितेश राणेनी दि.1.9.2024 रोजी अहमद नगर येथे उपस्थित जनसमुदाय समोर मस्जिद मध्यमे घुसुन मारु एव्हडेच नव्हे तर मुस्लिम समाजाने राम गिरी गुरु नारायण महाराज यांच्या विरोध केला तर त्यांची जिभ कापण्यात येईल आशाप्रकारे बेताल वकतव्य करुन दहशत निर्माण करण्याचे काम नितेश राणे यानी केले मुस्लिम समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

त्यांच्यावर शासनाने गुन्हे दाखल करून त्यांना त्वरीत अटक करण्याची मागणी मोहम्मद तौफीक हाजी अब्दुल कुरेशी तालुका अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस अल्पसंख्यक व मुस्लिम समाज बांधवानी केली आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य हे हिंन्दु मुस्लिम एकतेचा प्रतीक आहे.अश्या राज्य मध्ये महाराष्ट्रचे भाजपा आमदार नितेश राणेनी मुस्लिम धर्म बाबत वादग्रस्त विधान केल्याचे समर्थन खुलेआम केले हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तरी त्यांनी त्यांचे कार्यचा गैर वापर करून कर्तव्यात गुन्हा केल्या प्रकरणी त्यांचे विधान सभा सदस्य पदाचा पद रद्द करावा अशी मागनी लोणार तालुका कॉंग्रेस कमेटीने लोणार तहसीलदार साहेब यांच्या कडे निवेदन देऊन मागनी केली आहे.

policenews:यावेळी उपस्थित तालूका अध्यक्ष अल्पसंख्यक कॉंग्रेस कमेटी मो.तौफीक कुरेशी,शहर अध्यक्ष वसीम खान, सामाजिक कार्यकर्ता हारुन भाई, कॉंग्रेसचे जेष्ट नेते प्रकाश धुमाळ,शहर अध्यक्ष कॉंग्रेस कमेटी शेख समद, उपाध्यक्ष बाश्शा खान,युथ कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, सामाजिक कार्यकर्ता मनीष पाटोळे,मा.नगर सेवक संतोष मापारी,मा.नगर सेवक करामत भाई,मा.नगर सेवक रऊफ भाई,मा.नगर सेवक अंबादास इंगळे,रफीक भाई घरकुल,युवा कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विकास भाऊ मोरे NSUI विद्यार्थी कॉंग्रेस बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष व हिंन्दु मुस्लिम शेकडोच्या संख्यने उपस्थित होते.

गोंदिया-लोणार फेरीचे कामगार बदल बंद करण्याची मागणी(Pratapraojadhav)

0

 

केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची रास्त मागणी

गोंदिया आणि अमरावती आगाराचे वाहक देतात फक्त अमरावती पर्यंत प्रवाशांना टिकिट”

कटबुकिंग मुळे सदर फेरी अमरावती बसस्थानक येथे थांबते दिड तास प्रवाशांना त्रास”

लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर

Pratapraojadhav:भंडारा विभागाअंतर्गत येत असलेल्या गोंदिया आगाराची गोंदिया,लोणार,गोंदिया हि लांबपल्ल्याची एकमेव बसफेरी 12 एप्रिल 2024 पासुन सुरू करण्यात आली आहे,सदर फेरी सुरवातीपासुनच गोंदिया आगाराकडुन थेट जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ लोणार पर्यंत चालविण्यात येत होती,परंतु काही वर्षापासुन सदर फेरीस अमरावती येथील कामगार बदल दिल्याने हि फेरी प्रवाशांना डोकेदुखी बनली आहे.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

,सदर फेरीवर कार्यरत असलेले गोंदिया आणि अमरावती आगाराचे वाहक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जाताना व येताना फक्त अमरावती पर्यंत टिकिट देतात तसेच सदर फेरीस अमरावती येथे कामगार बदल असल्याने जो पर्यंत दोन्ही आगाराचे कामगार अमरावती बसस्थानक येथे हजर होत नाही तो पर्यंत गोंदियाकडे व लोणारकडे जाणारी व येणारी फेरी अमरावती बसस्थानक येथे दिड तास उभी राहते,राज्य परिवहन महामंडळाच्या सदाउदासिन कारभारामुळे याचा त्रास प्रवाशांना भोगावा लागत आहे,

कारण सदर फेरीवर कार्यरत असलेले वाहक अमरावती पासुन पुढील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट तिकीट देत नाही तसेच सदर फेरी अमरावती बसस्थानक येथे दिड तास थांबत असल्याने प्रवाशांना अमरावती बसस्थानक येथुन बसफेऱ्या बदलून पुढील प्रवास करावा लागतो या मध्ये लहान-लहान मुलं,महिला,व वयोवृद्ध यांना अत्यंत त्रास सहन करावा लागतो,लोणार येथील प्रवाशी सेवा संघटना यांनी या बाबत राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित कार्यालयकडे गत सहा महिन्यापासुन सदर फेरीच्या अमरावती येथील कामगार बदल बंद करून सदर फेरी गोंदिया आगाराच्या दोन चालक व एक वाहक कडुन थेट लोणार पर्यंत चालविण्याची वारंवार मागणी केली आहे.

मात्र त्यांची रास्त मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली आहे,या बाबत अनेक प्रवाशांनी सदर फेरीची समस्या सोडविण्यामागणी केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली होती,प्रवाशांची रास्त मागणी असल्याने व प्रवाशांना सुखमय प्रवास राज्य परिवहन महामंडळाकडुन उपलब्ध व्हावा या करीता केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापक,(वाहतुक) मुंबई यांना दि.10 ऑगस्ट 2024 रोजी सदर फेरीच्या अमरावती येथील कामगार बदल बंद करणे बाबत पत्राद्वारे मागणी केली होती,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

परंतु त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याने राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,माधव कुसेकर यांना दि.1 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा पत्राद्वारे सदर फेरीचे अमरावती येथील कामगार बदल बंद करण्याची मागणी केली असुन सदर पत्राची प्रत महाव्यवस्थापक (वाहतुक) मुंबई आणि प्रादेशिक व्यवस्थापक,अमरावती-नागपुर यांना दिलेली असुन अद्याप पर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही,जर केन्द्रीय राज्यमंत्री यांच्या मागणीची पुर्तता होत नाही.

Pratapraojadhav :तर सामान्य नागरिकांची रास्त मागणीची काय पुर्तता होईल हि बाब राज्य परिवहन महामंडळाच्या हिताची नसल्याने राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा प्रवाशांच्या नजरेत मलीन होत आहे हे मात्र खरं!

समृद्धी महामार्गावरील डीझेल चोर जेरबंद( brekingnews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

brekingnews:मागील काही महीन्या पासुन समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीची घटना वाढली आहे.पन आता समृध्दी महामार्गावर डिझेल चोरी करणारे मोठे रॅकेट बिबी पोलीसांच्या हाती लागले आहे.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

समृध्दी महामार्गावर डिझेल चोरी करतांना ट्रकच्या चालकाला दि.13.9.24 रोजी 4.30 वास्ता समृद्धी महामार्गावर चेनेल नं.310 मांडवा शिवारा मध्ये इंडीन ऑईल पेट्रोल पंपा जवळ ट्रक एम.एच.15.इ.जी.9513 वाहन चालक प्रदिप सिंग मान रहा.लासल ता.निफाड ट्रक सरव्हीस रोडवर लाऊन आराम करीत असतांना डिझेल टाकीचे झाकण उघडल्याचा आवाज आला.

व चालकाने त्यांना हटकताच त्यांनी इडींकात पळ कढण्याच्या नादात रोडचे बॅरीअरला धडकले त्याच दरम्याण पोलीस स्टेशन बिबी चे पेट्रोलींग वाहन चेकिंग अधिकारी यांना धडकलेल्या वाहनामध्ये 10 प्लॉस्टीक कॅन 50 लिटर डिझेल आढळुन आले चौरट्यानी कबुली दिली व त्यांच्या कुन ईरटिका कार सह 705500/रू किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या चोरीचा मास्टर माइंड हर्षद पांडूरंग साबळे रा.डोलखेड ता.जाफ्राबाद याला मांडवा येथील भीमराव दगडु इंगळे यांच्या शेतातील तुरीच्या पाट्या तुन पकडले व पळ कढणारा संकेतला पोलीसानी मलकापुर पांग्रा येथून ताब्यात घेतले.

brekingnews:सदर कार्यवाही बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक विव्श्र पानसरे,सा.अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा बि.बि.महामुणी, सा.अपर पोलीस अधीक्षक खामगांव अशोक थोरात, सा.उपविभागीय पोलीस अधीकारी मेहकर प्रदिप पाटील, सा.पो.णी.स्था.गु.शा.अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बिबी ठाणेदार स.पो.नि.संदीप पाटील,स.फौ.परमेव्श्रर शिंदे, चा.पो.हे.कॉ.अशोक अंभोरे, ना.पो.कॉ.नितीन मापारी,ना.पो.कॉ.अरुण साणप, पो.कॉ.यशवंत जेवळ,पो.कॉ.रविंद्र बोरे पो.कॉ.भारत ढाकणे यांनी केली आहे.

जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त मदिना मायनॉरिटी अँड एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी रक्तदान शिबिर आयोजित (Buldhana )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

Buldhana:बुलढाणा, दिनांक 15/9/2024 रोजी,अलमदीना मायनॉरिटी अॅण्ड एज्युकेशनल मल्टीपर्पज सोसायटी, बुलडाणा रजि. नं. 14531 MH867/2012 BLDमानवां मध्ये सर्वोत्कृष्ट तो आहे जो मानवांसाठी उपयुक्त आहे. (प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम)

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

1499 वी जयंती पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीच्या शुभ प्रसंगी (ईद-ए-मिलाद),15 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे दिनांक ,15 सप्टेंबर 2024 वेळ: सकाळी 9 ते दुपारी 3
जामा मशिदीसमोर, इक्बाल चौक, बुलढाणा,आयोजक: जश्ने

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Buldhana:ईद-ए-मिलादुन्नबी (सल्लल्लाहु अलैहि व सल्लम) निमित्त शेख रफिक समाजसेवक यांनी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देताना मुस्लिम बांधवांना सांगितले की सर्व युवा पिढी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावे रक्तदान हे जीवनदान आहे

डॉ.प्रविणदादा पाटील वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद यांच्यावतीने आदिवासी गाव गोमाल येथे आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर (Buldhananews)

0

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

Buldhananews:आदिवासी गाव गोमाल हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी रस्ता नसलेले गाव. रास्ता नसल्यामुळे येथेदळणवळणाची साधन नाहीत.गावातील नागरिकांना रोज जाण्यायेण्यासाठी ५ किमी पायपीट करावी लागते.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

आपल्याला स्वातंत्र्य भेटून ७७ वर्षानंतरही या गावात आरोग्य सुविधेअभावी आमची महीला भगिनी दुषित पाण्यामुळे साथीचा रोगाची बळी ठरली आहे व अनेक नागरिकांना गावामध्ये साथीच्या रोगाची लागण झालेली आहे.दुषित पाण्यामुळे या गावातील दोन महीला आणी एक मुलाचा असा तीन नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला.

डॉ. प्रविणदादा पाटील यांनी भेट देवून मृत कुटुंबाचे सांत्वन केले. आपल्या आदिवासी बांधवांना व भगिनींना मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वाटप करण्यात आले. डॉ प्रविणदादा पाटील यांनी ग्रामस्थांना निःशुल्क तपासणी व शस्त्रक्रिया करण्याचे व सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Buldhananews :याप्रसंगी उपस्थित गावचे सरपंच जुमानसिंह पावरा, रमेश नाईक, देवाभाऊ दामोदर,यथाऊल्ला खाॅन, साहेबराव भगत पिंन्टुभाऊ पारवे, दिलीप तायडे, रामेश्वर जाधव, प्रमोद कोकाट

हिंगणघाट शहरातील शेकडो तरुणांसह महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश ..( sharadpawar )

0

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे

sharadpawar:हिंगणघाट : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात बदलाचे वारे वाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. आज पुन्हा मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस सुजाता जामुळकर यांच्या नेतृत्वात आकाश थूल यांच्यासह शेकडो युवकांनी तसेच मंगला कुमरे व विद्या गिरी यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

आकाश थूल हा असा एक तरुण आहे, जो नेहमी सामाजिक कार्यात सर्वांच्या पुढे असतो, प्रत्येकाच्या सुखदु:खात सहभागी होतो. अशा या तरुणाच्या नेतृत्त्वात या सर्वांनी आज खऱ्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. येणाऱ्या काळात बदल हा अटळ आहे. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने परिवर्तन निश्चितच होणार आहे, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी जिल्हाध्यक्ष सूनिल राऊत,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, श्रीकांत भगत, रवी डेकाटे, अजय पर्बत, शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी, जिल्हा उपाध्यक्षा शितल तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभूळकर, विधानसभा उपाध्यक्ष विद्या गिरी, दिपाली रंगारी, अमिता पूनवटकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आकाश थुल, आदर्श वासेकर, गणेश श्रीरसागर, लकी खंडाळकर, अजय चांदेकर, शुभम परचाके, अक्षय खंडाळकर, सौरभ सालवटकर, योगेश मडावी, करण कांबळे, मिथलेश कांबळे, शेख मुजब्बर, इरीयास शेख, ईरीयास शेख, लखन भरणे, शुभम गुल, जितू गौरकर, शंकर चोले, प्रज्वल मसराम, शुभम जाधव, राकेश आत्राम, कुनाल आत्राम, राहुल मगरे, कुणाल हिवगीरकर, उजर कुरेशां, राजू चालरकुरे, निराकार सुनानी, सारस नाईक, राहुल गुंजेरवार, व्यंकेश कुडमेत्र, राहुल सिदाम, राज कुटमेटने, करन सातपुते, योगेश मडावी, अर्बन टेंभूरकर, विनय सिंग ठाकूर, प्रविण तल्लार, ईश्वर कोल्हे, साहील मगरे, शुभम गेडाम, जितेंद्र वेले, करण मडावी, रिंकेश मगरे, कुणाल गेडाम, प्रणय गेडाम, संजय देवतळे, शुभम कांबळे, रोहित गोते, रविश गोडघाटे, ओम क्षीरसागर, लकी राऊत महिला शुभांगी मडावी, वनीता

sharadpawar:मेश्राम, पूर्वा भगत, सुनीता उजवले, योगिता गजबे, वनमाला भगत, ललीता भोयर, माधुरी वैद्य, पपिता वैद्य, सुधा फुंडे, साधना नाईक, मनिषा हेडाऊ, सविता कुडमते, शाबेरा शेख, रुपाली शेख, रुपाली मेश्राम, सुचिता वासेकर, शितल भेंडारकर, रशिदा पठाण, वंदना शेंद्रे, मुसकान अली, मुमताज शेख, फरीदा शेख, शनिया शेख, संगिता तोडासे, तुडसा नरड, माधुरी ठगले, दुर्गा तोडासे, मुस्कान शोकन अली, मुमताज शेख, शुभांगी मडावी, सुचिता वासेकर, शालीन शेख, ललिता भोय, माधुरी वैद्य, वनिता मेश्राम, शितल भेंडारकर, साधना नाईक, योगिता गजभिये, दुर्गा भगत, वनमाला भगत, सुधा फुंडे, पपिता वैद्य, शितल भेजरकर, माधुरी वैद्य, ललीता भोयर, वनिता मेश्राम, रुपाली मेश्राम, रशीदा पठाण, वंदना शेंद्रे, सुनीता उजवणे, मनीषा हेडाऊ, संगीता तोडांसे, तुळसा नरड, रेखा तुमसरे, दुर्गा तोडासे, सविता कुडमेथे, माधुरी ढगले आदींनी पक्ष प्रवेश केला…

आरपीएफ रंजन तेलंग यांच्या प्रयत्नाने मीसिंग युवती पोलीस व परिवाराच्या ताब्यात ( rpf )

0

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

rpf:शेगाव.दिनांक 31 ऑगस्ट रोजी भातकुली जिल्हा अमरावती येथून एक युवती गायब होण्याची मीसिंग वळगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली 11 दिवस या तरुण युवतीचा शोध सुरू होता दिनांक 11 सप्टेंबर रोजी एक युवती संदिग्ध परिस्थिती मध्ये शेगाव रेल्वे स्टेशन च्या बुकिंग परिसरात

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

असून काही युवक तिथे घिरट्या घालत असण्याची माहिती शेगाव चे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांना मिळाली त्यांनी लगेच तिथे जाऊन त्या मुलीला चौकशी केली असता तिने उडवा उडवीचे उत्तर दिल्याने तेलंग यांनी तिला आरपीएफ ठाण्यात घेऊन गेले.

तिथे उप निरीक्षक डॉ विजय साळवे यांना सदर हकीकत सांगितले वरून चौकशी दरम्यान ती युवती घरून निघून गेल्याचे समजले नंतर तिच्या परिवारा सोबत बोलणे केल्यावर तिची मीसिंग वळगाव पोलीस ठाण्यात दाखल

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

असल्याचे कळल्याने तिथे सूचित करण्यात आले त्यांनतर पोलीस व युवतीच्या परिवाराने शेगाव गाठले डॉ विजय साळवे यांनी विधिवत कार्यवाही करून मुलीला सुपूर्द केले,

rpf:मुलीच्या शोधासाठी परेशान असलेल्या तिच्या परिवाराने प्रधान आरक्षक रंजन तेलंग व आरपीएफ विभागाचे विशेष आभार मानले

पहाट फाउंडेशन चा 2024 चा समाजभुषन पुरस्कार सागर पनाड यांना जाहीर( lonarnews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

lonarnews:शालेयदशे पासुन शिक्षणा सोबतच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सागर पनाड यांच्या विविध समाज प्रबोधनाच्या उपक्रमां सोबतच सामाजिककार्याची दखल घेत सन 2024 चा राज्यस्तरीय समाज भुषन पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार असल्याने विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

पहाट फाऊंडेशेन छत्रपती संभाजीनगर च्या वतीने राज्यभरातून विविध प्रकारे सामाजीक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समितीच्या वतीने ह्या पुरस्काराची घोषणा करण्यात येते.

दि. 14 स्प्टेंबर ला नांदापुरकर सभागृह ,मराठवाडा साहित्य परिषद छ. संभाजीनगर येथे मान्यवरांच्या उपस्थीतीत ह्या पुरस्काराने सागर पनाड यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

यावेळी शासनाचा वन भुषण पुरस्कार प्राप्त जेष्ठ सा. कार्यकर्ते चैत्राम पवार ,जे.जे हॉस्पीटलचे डॉ. जीवन राजपुत , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारूती म्हस्के यांच्या हस्ते प्रधान करण्यात येणार असुन प्रसिद्ध कवि दंगलकार नितीन चंदनशिवे , डॉ.बा.आ. विदयापिठाचे प्राचार्य डॉ.पी.एम.शहापुरकर ,प्रा. रमेश गावीत , दिलीप शिखरे व पहाट फांउडेशन च्या अर्पिता सुरडकर यांची प्रमुख उपस्थिती असणा असल्याचे संयोजक अमोल भिलंगे यांनी निमंत्रण पत्रव्दारे कळविले आहे .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सागर पनाड हे सामाजीककार्या सोबतच पत्रकारीता क्षेत्रात मागील २० वर्षापासून कार्यरत असुन अन्याय अत्याचार , भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांच्या लेखनीला नेहमीच तिव्र धार असते तर समाजिक सलोखा वृध्दीगत व्हावा , दिनदुबळ्यांची सेवा घडावी , गरजवंताच्या उपयोगी येण्याच्या वृत्तीने ते सर्वदुरपरिचीत आहेत .

lonarnews:सिध्दहस्त पत्रकारीते मुळे शासन आणि प्रशासनातील अधिकाऱ्यां सोबत असलेल्या त्यांच्या सबंधाचा उपयोग ते नेहमी चांगल्या व समाजउपयोगी कामांसाठी करतात या मुळे अनेक समस्यां मार्गी लावत समाजउन्नती च्या कार्यां साठी सागर पनाड यांचे प्रत्येक्ष अपत्येक्ष योगदान असतेच तर सर्व धर्मीय बांधवांच्या सण उत्साहात त्यांची प्रामुख्याने उपस्थिती असते अशा अष्टपैलु व्यक्तीमत्व असलेल्या सागर पनाड यांच्या कार्याची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्करासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.